खग ही जाने खग की भाषा -भाग ७ गोवा कर्नाटका पश्चिम घाट
मायबोलीवर प्रकाशचित्र टाकणे हा एक सोहळा असतो खरच.
मागच्या वर्षअखेरीस खास पक्षीनिरीक्षणाकरता गोव्यात गेलो होतो व तिथुनच कर्नाटकात भटकंती करुन परत यायचे असे ठरले होते. जाताना विचार केला होता की रात्री निघायचे व जातानास सकाळी झुआरी नदीतील पक्षीनिरीक्षण उरकुन बोंडलाला प्रस्थान ठोकायचे. निघण्यापूर्वीच कामतांचा निरोप आला की सध्या भरती असल्याने सकाळी येऊ नका दुपारी २ नंतर या. त्यामुळे आधी बोंडलाला पोचुन सकाळच्या सत्रामधे थोडे पक्षीनिरीक्षण करुन मग झुआरीला गेलो.
Bronzed Winged Drongo कोतवाल
मायबोली वर दांडेली बद्दल खुप काही वाचले आहे
मला माझ्या 6 मित्रांबरोबर जायचे आहे
मुबईहुन दांडेली आणि आसपासचि ठिकाने
professional tour operator बरोबर नाहि जायचे आहे
कोनितरि क्रुपया सविस्तर प्लान देइल का
जसे
मुबई वरुन कधि आनि कोनत्या ट्रेन ने जावे
कुठे जावे, दांडेलि मधे कुठे रहावे आणि फिरन्याची ठिकाने, कसे कसे जावे
दांडेलि जवळिल प्रेक्श्निय ठिकाने इत्यादि इत्यदि
एकदम सविस्तर tour plan सुचवा please