दुबई / अबु धाबी सहल - भाग २

दुबई / अबु धाबी सहल - भाग २

Submitted by दिनेश. on 22 August, 2014 - 09:12

दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452

यावेळेस दुबईच्या सहलीत काही वेगळी ठिकाणे बघायची होती. आम्ही गेलो होतो त्या दिवसात रमदान ( हा खरा
उच्चार ) चालू होता. त्यानुसार काही बंधने होतीच. म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त सार्वजनिक ठिकाणी पाणी पिणे,
खाणे, धुम्रपान करणे वगैरे मना असते.

पण रमदानची बंधने प्रवाश्यांना लागू पडत नाहीत त्यामूळे विमानात व विमानतळावर काहिही बंधने नसतात.
तसेच अनेक सुपरमार्केट्स उघडी असतात. तिथे खाद्यपदार्थ विकत घेण्यावर बंधन नसते. काही हॉटेल्स देखील

Subscribe to RSS - दुबई / अबु धाबी सहल - भाग २