दुबई फाऊंटन - व्हीडीओ क्लीप

दुबई फाऊंटन - व्हीडीओ क्लीप

Submitted by दिनेश. on 21 August, 2014 - 01:18

मॉरिशियस नंतर दुबई, अबु धाबी ला पण गेलो होतो. तिथले फोटो नंतर टाकतो. सध्या दुबईतल्या कारंजाच्या
या क्लीप्स बघा.

माझ्या नेहमीच्याच कॅमेराने चित्रीकरण केलेय. पहिलाच प्रयत्न आहे. शिवाय ते कारंजे एवढे नाचरे आहे कि कुठे
फोकस करु आणि कुठे नको, असे होते.

फिर भी !!

https://www.youtube.com/watch?v=QlNhWu_gAmo&feature=youtu.be

Subscribe to RSS - दुबई फाऊंटन - व्हीडीओ क्लीप