Submitted by दिनेश. on 21 August, 2014 - 01:18
मॉरिशियस नंतर दुबई, अबु धाबी ला पण गेलो होतो. तिथले फोटो नंतर टाकतो. सध्या दुबईतल्या कारंजाच्या
या क्लीप्स बघा.
माझ्या नेहमीच्याच कॅमेराने चित्रीकरण केलेय. पहिलाच प्रयत्न आहे. शिवाय ते कारंजे एवढे नाचरे आहे कि कुठे
फोकस करु आणि कुठे नको, असे होते.
फिर भी !!
https://www.youtube.com/watch?v=QlNhWu_gAmo&feature=youtu.be
https://www.youtube.com/watch?v=JU6ksaIgbhM&feature=youtu.be
बघा बरं, या क्लीप्स नीट दिसताहेत का ते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतीम.............
अप्रतीम.............
आभार मानसि.. कुणाला ती गाणी
आभार मानसि..
कुणाला ती गाणी माहीत असतील तर लिहा प्लीज... तिथे नीट ऐकू आली नाहीत.
दुसरी क्लीप मस्तच!! त्या
दुसरी क्लीप
मस्तच!!
त्या पहील्या व्हीडीओ क्लीप मध्ये काय आहे?
This video is private. असा मॅसेज येतोय
दिनेशदा मला व्हिडीओ दिसत नाही
दिनेशदा मला व्हिडीओ दिसत नाही . This video is private.Sorry about that. अस दिसत आहे .
आता ५ मिनिटांनी परत बघा
आता ५ मिनिटांनी परत बघा बरं... दोन्ही क्लीपमधे कारंजेच आहे. पहिल्या भागात एक दाक्षिणात्य भाषेतले गाणे आहे.
पहिला भाग थोडा शेकी होता.. यू
पहिला भाग थोडा शेकी होता.. यू ट्यूब तो दुरुस्त करत होती.. आता झाला असणार !
Unfortunately, this video is
Unfortunately, this video is not available in your country because it could contain music from UMG, for which we could not agree on conditions of use with GEMA.>>>हा मेसेज दुसर्या क्लीपला येतोय . अजून नाही दिसले दोन्हीही .
पहील्या व्हीडीओ क्लीप मध्ये
पहील्या व्हीडीओ क्लीप मध्ये आताही
This video is private. असा मॅसेज येतोय.
दुसरी क्लीप
मस्तच!!
मी पब्लिक केलेले आहे.
मी पब्लिक केलेले आहे. दुसर्या क्लीपमधे एक इंग्लिश गाणे आहे, म्हणून तसा मेसेज येतोय का ?
आमच्याकडे काहीतरी प्रोब्लेम
आमच्याकडे काहीतरी प्रोब्लेम आहे असे दिसते . बघूया मी थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करते .
काही देशांसाठीच ते बंधन होते.
काही देशांसाठीच ते बंधन होते. मी दुसरे गाणे आता टाकले आहे ( जे कॉपीराईट नसलेले आहे. )
दिसला दुसरा व्हिडीओ . फारच
दिसला दुसरा व्हिडीओ . फारच सुंदर आहे . मस्त वाटलं . Thank You .
Dubai fountain या नावाने यू
Dubai fountain या नावाने यू ट्यूबवर सर्च करा.. एकापेक्षा एक भारी क्लीप्स आहेत.
ओके...नक्की बघते.
ओके...नक्की बघते.
अप्रतिम...
अप्रतिम...
नंतर पाहीन व्हिडीओ. एखाद
नंतर पाहीन व्हिडीओ. एखाद दुसरं प्रचि द्यायचं होतं ...
व्हिडीओ प्रिपेड वाल्यांची परीक्षा घेतो ( अनलिमिटेड मधले फ्री जीबी संपले की स्पीड कमी होतो. सध्या जाहीर्तींमुळे ही वेळ लगेचच येतेय ) पण बघणार हे नक्की. तुम्ही केलंय तर चांगलंच असणार..
१२३४... आताच मालिका सुरू
१२३४... आताच मालिका सुरू केलीय.. ओघात प्रचि येतीलच.
पण ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी या क्लीप्स अवश्य बघा.
wow..dinesh, mastach aahet
wow..dinesh, mastach aahet clips, very clear..very graceful dancing fountains, superb!!
सुंदर क्लिप आहे... दोन डोळे
सुंदर क्लिप आहे... दोन डोळे अपुरे पडतात बघायला....
वर्षू... नक्की जा, खुप सुंदर
वर्षू... नक्की जा, खुप सुंदर आहे ते.
उदय.. टॉम क्रूझच्या घोस्ट प्रोटोकॉलमधे दिसतेय ना त्याच सरोवरात हे कारंजे आहे. खुप विस्तार आहे त्याचा.
गाण्याच्या सुरावटीवर आहे ते. पण नेमक्या कुठल्या क्षणी कुठले कारंजे नाचेल त्याची कल्पना येत नाही.
अप्रतिम क्लिप्स. व्हीडीओ
अप्रतिम क्लिप्स. व्हीडीओ बघताना इतक सुंदर वाटल तर प्रत्यक्षात बघताना काय वाटत असेल ना? काय बघु नि काय नको असं होऊन जात असेल.
सुंदर क्लिप आहे... दोन डोळे
सुंदर क्लिप आहे... दोन डोळे अपुरे पडतात बघायला....>>अगदी अगदी.गाण्यांच्या तालावर पाण्याचे फवारे नाचतात, ते तर मस्तच.
दिनेश, जलाशयावरील सुरेल
दिनेश, जलाशयावरील सुरेल धारानॄत्य अत्यन्त विलोभनीय व रोचक!
सुंदर.
सुंदर.
ही कारंजी सुप्रसिद्ध बेलाजिओ
ही कारंजी सुप्रसिद्ध बेलाजिओ फाउंटन्स, लास वेगासच्या धर्तीवर बनवले आहेत. बेलाजिओ या सुपरडुपर लक्झुरी हॉटेलबाहेर ते आहेत.
ओशन्स ११ मध्ये बेलाजिओ फाउंटन्स बघायला मिळतात.
मामी, तेवढी मोठी नाहीत ही..
मामी, तेवढी मोठी नाहीत ही.. ती लास वेगासमधली अनेक चित्रपटात दिसतात ना ? त्या शिवाय ते लास वेगास आहे, हे सिद्ध होत नाही पडद्यावर