विपश्यना ध्यान शिबिरात भुताटकी ? भाग - 3
धन्यभागी आहे...
नुकताच कोल्हपुरजवळच्या विपश्यनाध्यान शिबिरात साधना कोर्स करून आलो.
अहोभाग्यम कि मला चिन्मय, माझ्या मुलाने तेथे जायला आग्रह धरला. मित्र व नातलग शरदने मला याबाबत काही माहिती सांगितली. वृद्ध आईने माझ्याप्रकृतीची काळजी नको जरूर जा. असे म्हटले तर पत्निने आनंदाने जायला परवानगी दिली. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या प्रोत्साहनामुळे मला ही प्राचीन ध्यानसाधना करता येणे शक्य झाले. पुन्हा एकवार धन्यवाद....
३. विपश्यना ध्यान शिबिरात भुताटकी ?