महाराष्ट्र निसर्ग उदयान

गुलाब पुष्प प्रदर्शन

Submitted by Yo.Rocks on 4 February, 2014 - 05:52

गेल्या रविवारी मुंबईतल्या भटकंतीसाठी तीन ऑप्शन होते.. काळाघोडा महोत्सव, मोनोरेलचा प्रवास वा गुलाब पुष्प प्रदर्शन.. जमल्यास सगळेच करुन येण्याचे ठरवले होते.. पण सकाळीच अकरावाजता गुलाब प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग उदयानात पाउल ठेवले नि वेळ कसा गेला ते कळलेच नाही.. फारशी गर्दी नसल्याने गुलाब पुष्प प्रदर्शन तर अगदी आरामात पहायला मिळाले.. लहान-मोठया आकारांचे विविधरंगी गुलाब पाहून थक्क व्हायला झाले.. त्या प्रदर्शनाची एक झलक..

प्रचि १:

Subscribe to RSS - महाराष्ट्र निसर्ग उदयान