गेल्या रविवारी मुंबईतल्या भटकंतीसाठी तीन ऑप्शन होते.. काळाघोडा महोत्सव, मोनोरेलचा प्रवास वा गुलाब पुष्प प्रदर्शन.. जमल्यास सगळेच करुन येण्याचे ठरवले होते.. पण सकाळीच अकरावाजता गुलाब प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग उदयानात पाउल ठेवले नि वेळ कसा गेला ते कळलेच नाही.. फारशी गर्दी नसल्याने गुलाब पुष्प प्रदर्शन तर अगदी आरामात पहायला मिळाले.. लहान-मोठया आकारांचे विविधरंगी गुलाब पाहून थक्क व्हायला झाले.. त्या प्रदर्शनाची एक झलक..
प्रचि १:
प्रचि २:
प्रचि ३:
प्रचि ४:
प्रचि ५:
प्रचि ६:
प्रचि ७:
प्रचि ८:
प्रचि ९:
प्रचि १०:
प्रचि ११:
प्रचि १२:
प्रचि १३:
प्रचि १४:
या गुलाबांमध्ये साहाजिकच लाल रंगाची गुलाबे सर्वात आघाडीवर होती
प्रचि १५:
प्रचि १६: गंम्मत म्हणजे काही गुलाबांना विशेष नाव देउन गौरविले होते.. उदा. एन्डलेस, हॉलिवूड, कॅबरे इत्यादी.. त्यातले एक गुलाब म्हणजे God Madness.. या फुलामध्ये मॅडनेस मात्र नक्कीच होता..
प्रचि १७:
प्रचि १८:
प्रचि १९:
प्रचि २०:
प्रचि २१:
प्रचि २२:
प्रचि २३:
प्रचि २४:
प्रचि २५:
प्रचि २६:
प्रचि २७:
प्रचि २८: ग्रुप फोटो !
प्रचि २९:
प्रचि ३०:
खरेतर हे प्रदर्शन एका छोटया हॉलमध्ये ठेवलेले असते.. येथील फुलं पाहूनही ये दिल मांगे मोअर म्हणत होते.. नि नेमके हॉलला लागूनच बाहेरसुद्धा प्रदर्शनीय गुलाबांची फुलं रचली होती.. डोळ्यांना अगदी सुखद वाटत होते..
प्रचि ३१:
प्रचि ३२:
प्रचि ३३:
प्रचि ३४;
प्रचि ३५:
प्रचि ३६: ग्रुप फोटो !
प्रचि ३७:
काही गुलाबं इतकी मखमली नि लोभनीय होती की बस्स त्यांच्या आत शिरुन लोळावेसे वाटत होते.. अशाच गुलाबांपैंकी हे एक गुलाब
प्रचि ३८:
गुलाबांमध्ये नागपुरच्या राजभवनातील फुले जास्त आकर्षक होती.. विभागाप्रमाणे बक्षीसही देण्यात आले होती पण आपल्याला तर सगळीच गुलाब पसंत होती ! प्रत्येकाचा टवटवीतपणा वेगळाच होता.. प्रत्येकाची खास अशी अदाकारी होती..
प्रचि ३९:
प्रचि ४०:
प्रचि ४१:
प्रचि ४२:
प्रचि ४३: या गुलाबांभोवती तर नुसता सुगंध दरवळत होता..
प्रचि ४४:
प्रचि ४५:
प्रचि ४६:
गुलाबांव्यतिरिक्त फुलांच्या सजावटीच्या फ्रेम्स सुद्धा ठेवल्या होत्या.. त्यातील गुलाबांच्या सजावटीच्या फ्रेम्स
प्रचि ४७ व ४८ :
- -
प्रचि ४९: एक मोठठा ग्रुप फोटो !
Mast Monorail?
Mast
Monorail?
वा! काय रंग, काय छटा. एकसे
वा! काय रंग, काय छटा. एकसे एक.
आज पुन्हा एकदा पटलं गुलाबाला फुलांचा राजा का म्हणतात ते.
डोळ्याचे पारणे फिटले........
डोळ्याचे पारणे फिटले........ मस्त आहेत सगळी फुलं!!
एकदम मस्त. . मनाची संध्याकाळी
एकदम मस्त. . मनाची संध्याकाळी ४ ची मरगळ एकदम दुर झाली..
प्रचि ५ आणी २० विशेष आवडले..
कधि पर्येत चालु आहे??
कधि पर्येत चालु आहे??
व्वाह!! गुलाबी, केशरी....
व्वाह!! गुलाबी, केशरी.... कसले अफलातुन रंग आहेत!!
<<मनाची संध्याकाळी ४ ची मरगळ एकदम दुर झाली..<< अगदी अग्दी!
सुंदर.
सुंदर.
मस्त आहेत.
मस्त आहेत.
वा! यो, मस्तच रे. फोटो
वा! यो, मस्तच रे. फोटो काढण्याआधी फुलांवर पाणी नाही का स्प्रे केलंस यावेळी ?
मस्त.. सर्व प्रचि एकसे
मस्त.. सर्व प्रचि एकसे एक..
प्रदर्शनाला न जाता प्रदर्शनाचा आनंद तुमच्या प्रचिंमुळे घेता आला.
सुंदर
सुंदर
मस्त फोटो ! बाकी यो, तुझ्या
मस्त फोटो !
बाकी यो, तुझ्या बाफ वर कणखरराकटदगडांच्यादेशा ऐवजी हे नाजुक साजुक गुलाब शोभत नाहीत अजिबात..
दक्षिणा मेरे मन की बात छीन ली
दक्षिणा मेरे मन की बात छीन ली तुने.:फिदी:
१, ७, १६, १८, २१, २४, ३२, ४१ विशेष आवडले. बाकी पण जबरी.
वा सुंदर!
वा सुंदर!
सुरेख आहेत गुलाब!
सुरेख आहेत गुलाब!
सुरेख रे
सुरेख रे
योग्या.. तू योग्य ठिकाणी
योग्या.. तू योग्य ठिकाणी फेरफटका मारलास..
खरच मस्त वाटतं प्रदर्शन बघायला..
अरे वा, आता तिथेही प्रदर्शन
अरे वा, आता तिथेही प्रदर्शन भरते का ? पुर्वी व्ही जे टी आय ला असायचे. मस्तच आहेत फोटो.
वॉव. दक्षिणा +१
वॉव. दक्षिणा +१
व्वॉव ,मस्त फोटो रे ! खल्लास
व्वॉव ,मस्त फोटो रे ! खल्लास आहेत गुलाब !!
मस्त!
मस्त!
सुंदर!!!!!!! इथपर्यंत दरवळले
सुंदर!!!!!!!
इथपर्यंत दरवळले सारे गुलाब..!! अहाहा!!
हाच पर्याय निवडलात ते बाकी बरां केलांत हां!
वा, सुंदर............
वा, सुंदर............
itkya jivhalyacha prashna
itkya jivhalyacha prashna aahr ki Bolayla shabdach nahit majhyakade.
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
सर्वांचे धन्यवाद ! उदयन..
सर्वांचे धन्यवाद !
उदयन.. त्या उदयानातच रपेट मारण्यात वेळ गेला.. तेव्हा मोनोरेल व काळाघोडा बेत रद्द केला..
विनायक.. हे प्रदर्शन १ ते २ फेब्रुवारी असे दोन दिवस सायनच्या महाराष्ट्र निसर्ग उदयानात भरले होते...
फोटो काढण्याआधी फुलांवर पाणी नाही का स्प्रे केलंस यावेळी ? >> मामी.. तसे केले असते तर मला आयोजकांनी संध्याकाळपर्यंत ठेवून घेतले असते.. मागच्यावेळी संध्याकाळची वेळ होती तेव्हा कदाचित टवटवीतपणा राखण्यासाठी स्प्रे मारला असावा..
आता तिथेही प्रदर्शन भरते का ? पुर्वी व्ही जे टी आय ला असायचे. >> दिनेशदा.. रोझ सोसायटी नावाची संस्था हे गुलाब पुष्प प्रदर्शन भरवते.. व्ही जे टी आय मध्ये फेब्रुवारीच्या शेवटाला फळं-भाज्यांचे प्रदर्शन भरणार आहे.. उत्सुक मंडळींनी लाभ घ्यावा
पराग..
आपल्याला तर सगळीच गुलाब पसंत
आपल्याला तर सगळीच गुलाब पसंत होती ! प्रत्येकाचा टवटवीतपणा वेगळाच होता.. प्रत्येकाची खास अशी अदाकारी होती..>>>>> पूर्ण पटेश
सगळ्या गुलाबांना तू अस काही क्लिक केल आहेस की सगळी फुल आपल्याकडे प्रसन्नतेने पाहत असल्याचा भास होतोय. सुंदर!
ओह!! वॉव!!!!!!! किती अमेझिंग
ओह!! वॉव!!!!!!! किती अमेझिंग गुलाब!!!!!!!!!! अती सुंदर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मॅडनेस .. गॉड मस्ट बी क्रेझी ची आठवण आली...
सगळेच गुलाब मस्त आहेत त्या
सगळेच गुलाब मस्त आहेत
त्या व्हिजेटिआय च्या प्रदर्शनांना केवढी रांग असते. एकदा मी बाहेरूनच पाहिलं होतं
मस्तच
मस्तच
Pages