गुलाब पुष्प प्रदर्शन

Submitted by Yo.Rocks on 4 February, 2014 - 05:52

गेल्या रविवारी मुंबईतल्या भटकंतीसाठी तीन ऑप्शन होते.. काळाघोडा महोत्सव, मोनोरेलचा प्रवास वा गुलाब पुष्प प्रदर्शन.. जमल्यास सगळेच करुन येण्याचे ठरवले होते.. पण सकाळीच अकरावाजता गुलाब प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग उदयानात पाउल ठेवले नि वेळ कसा गेला ते कळलेच नाही.. फारशी गर्दी नसल्याने गुलाब पुष्प प्रदर्शन तर अगदी आरामात पहायला मिळाले.. लहान-मोठया आकारांचे विविधरंगी गुलाब पाहून थक्क व्हायला झाले.. त्या प्रदर्शनाची एक झलक..

प्रचि १:

प्रचि २:

प्रचि ३:

प्रचि ४:

प्रचि ५:

प्रचि ६:

प्रचि ७:

प्रचि ८:

प्रचि ९:

प्रचि १०:

प्रचि ११:

प्रचि १२:

प्रचि १३:

प्रचि १४:

या गुलाबांमध्ये साहाजिकच लाल रंगाची गुलाबे सर्वात आघाडीवर होती
प्रचि १५:

प्रचि १६: गंम्मत म्हणजे काही गुलाबांना विशेष नाव देउन गौरविले होते.. उदा. एन्डलेस, हॉलिवूड, कॅबरे इत्यादी.. त्यातले एक गुलाब म्हणजे God Madness.. या फुलामध्ये मॅडनेस मात्र नक्कीच होता..

प्रचि १७:

प्रचि १८:

प्रचि १९:

प्रचि २०:

प्रचि २१:

प्रचि २२:

प्रचि २३:

प्रचि २४:

प्रचि २५:

प्रचि २६:

प्रचि २७:

प्रचि २८: ग्रुप फोटो !

प्रचि २९:

प्रचि ३०:

खरेतर हे प्रदर्शन एका छोटया हॉलमध्ये ठेवलेले असते.. येथील फुलं पाहूनही ये दिल मांगे मोअर म्हणत होते.. नि नेमके हॉलला लागूनच बाहेरसुद्धा प्रदर्शनीय गुलाबांची फुलं रचली होती.. डोळ्यांना अगदी सुखद वाटत होते..

प्रचि ३१:

प्रचि ३२:

प्रचि ३३:

प्रचि ३४;

प्रचि ३५:

प्रचि ३६: ग्रुप फोटो !

प्रचि ३७:

काही गुलाबं इतकी मखमली नि लोभनीय होती की बस्स त्यांच्या आत शिरुन लोळावेसे वाटत होते.. Happy अशाच गुलाबांपैंकी हे एक गुलाब
प्रचि ३८:

गुलाबांमध्ये नागपुरच्या राजभवनातील फुले जास्त आकर्षक होती.. विभागाप्रमाणे बक्षीसही देण्यात आले होती पण आपल्याला तर सगळीच गुलाब पसंत होती ! प्रत्येकाचा टवटवीतपणा वेगळाच होता.. प्रत्येकाची खास अशी अदाकारी होती..

प्रचि ३९:

प्रचि ४०:

प्रचि ४१:

प्रचि ४२:

प्रचि ४३: या गुलाबांभोवती तर नुसता सुगंध दरवळत होता..

प्रचि ४४:

प्रचि ४५:

प्रचि ४६:

गुलाबांव्यतिरिक्त फुलांच्या सजावटीच्या फ्रेम्स सुद्धा ठेवल्या होत्या.. त्यातील गुलाबांच्या सजावटीच्या फ्रेम्स
प्रचि ४७ व ४८ :

- -

प्रचि ४९: एक मोठठा ग्रुप फोटो !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वॉव..... कसले भारी गुलाब आहेत... मस्त मस्त!!
आमंत्रण मिळाले नसते तर एवढे सुंदर गुलाब बघायचे राहून गेले असते... त्यासाठी पेशल धन्यवाद Proud

फोटो अतीशय सुंदर आलेत. १०वा गुलाब आधी कधीच पाहिला नव्हता. बाकीचे पाहिले होते. १६ पण (उभट गुलाब) पाहिला नव्हता कधी.

सुरेख !! सगळे फोटो बघून खूप फ्रेश वाटलं.
आमच्या नागपुरच्या राजभवनातले गुलाब सगळ्यात छान होते म्हणालास म्हणून तुला एक गुलाबाची क्यारी भेट Happy

Pages