सिध्देश्वर यात्रा - सोलापूर

सिध्देश्वर यात्रा - सोलापूर

Submitted by रंगासेठ on 31 January, 2014 - 23:42

दरवर्षी संक्रांतीला सोलापूरला ग्रामदैवत 'श्री सिध्देश्वरा'ची यात्रा भरते. यंदा पहिल्यांदाच ही यात्रा अनुभवायची संधी मिळाली. या यात्रेनिमित्त संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण असतं.

Subscribe to RSS - सिध्देश्वर यात्रा - सोलापूर