बालि सहल - एक झलक Submitted by दिनेश. on 20 January, 2014 - 22:21 या महिन्यात, बालि ( BALI ) ला ५ दिवस गेलो होतो. ५ दिवस खुप भटकलो. त्याची फक्त एक झलक. १) विमानातून उतरल्यावर थेट हॉटेलवर न जाता, तनाह लॉट या देवळाला भेट दिली. २) बेनोआ भागातल्या आमच्या नोव्होटेल हॉटेलच्या रुमचा व्हरांडा विषय: भटकंतीप्रकाशचित्रणशब्दखुणा: बालि सहलएक झलक