या महिन्यात, बालि ( BALI ) ला ५ दिवस गेलो होतो. ५ दिवस खुप भटकलो. त्याची फक्त एक झलक.
१) विमानातून उतरल्यावर थेट हॉटेलवर न जाता, तनाह लॉट या देवळाला भेट दिली.
२) बेनोआ भागातल्या आमच्या नोव्होटेल हॉटेलच्या रुमचा व्हरांडा
३) त्या भागतल्या एका हॉटेलच्या प्रवेशद्वारावरचे देखणे शिल्प
४) हॉटेलमधेच सादर झालेला फायर डान्स
५) हॉटेलमधली देखणी ऑर्किड
६) एक रम्य सकाळ
७) या खास जागी ५०,००० रुपियांना एक कप या दराची अप्रतिम कॉफी प्यायलो
८) एका तळ्याकाठचे देऊळ
९) बोटॅनिकल गार्डनमधले एक दृष्य
१०) स्नेक स्कीन फ्रुट
११) कोण आलंय मला बघायला ?
१२ ) शू , कोण आवाज करतंय ? झोप मोडली ना !
१३ ) एक रम्य संध्याकाळ
१४ ) स्पेसशिप ????
१५ ) डिझायनर कासव
१६ ) हे काय असू शकेल ?
१७ ) माझ्या कल्पनेतल्या परफेक्ट देवळाचा परिसर
१८ ) सिंगापूरच्या विमानतळावरील नेहमी भरभरून फुलणारी ऑर्किड्स
हि फक्त झलक बरं का, अजून बघायचेत का ?
मस्त!! बाकीचे पण येवु देत
मस्त!! बाकीचे पण येवु देत
अप्रतिम..... काय देखणा देश
अप्रतिम..... काय देखणा देश आहे.....मस्त दिनेशदा....
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
सुपर्ब!!
सुपर्ब!!
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
मस्त !
मस्त !
वा! बाली सुरेखच आहे.
वा! बाली सुरेखच आहे.
Dinesh, jar tumhi ithe
Dinesh, jar tumhi ithe Singapore madhe aalaa asal tar please mala 91818957 war phone kar. aapan bhetuyat.
Bali mi pahile aahe. ase mhanatat Bali purna kadhich baghoon hot nahi.
मस्त मस्त मस्त! तो साप एखादा
मस्त मस्त मस्त!
तो साप एखादा धुण्याचा पिळा दांडीवर टाकून ठेवावा निथळायला तसा दिसतोय
वाह. अप्रतिम फोटो.
वाह. अप्रतिम फोटो.
मस्त फोटो............ या खास
मस्त फोटो............
या खास जागी ५०,००० रुपियांना एक कप या दराची अप्रतिम कॉफी प्यायलो >>> कशि असेल ती कॉफी :अओ::)
सृष्टी, तो इंडोनेशियन
सृष्टी, तो इंडोनेशियन रुपियातील दर आहे. भारतीय रुपयांत बदलला तर 50,000.00 IDR = 258.26 INR म्हणजे ती कॉफी फक्त रु. २६० ला पडली. खूप जास्त महाग नाही.
मस्त फोटो!!!
मस्त फोटो!!!
सृष्टी, तो इंडोनेशियन
सृष्टी, तो इंडोनेशियन रुपियातील दर आहे. भारतीय रुपयांत बदलला तर 50,000.00 IDR = 258.26 INR म्हणजे ती कॉफी फक्त रु. २६० ला पडली. खूप जास्त महाग नाही. >> असे हो......नशिब मामि तुम्हि सांगितले ..नाहि तर मी तोच विचार करत बसले आहे...:-) :
दिनेश दा, अप्रतिम फोटो, स्नेक
दिनेश दा, अप्रतिम फोटो, स्नेक स्कीन फ्रुट चवीला कसे असतात?तो हिरवा अजगर भारी आहे, आणि ते कासव कसल गोड आहे.... तो धनेश च आहे ना? काय चटकदार रंग आहे... व्वा मस्त मुड बनला..
धन्यवाद!!!
एकदम क्लास फोटो ...... १६ )
एकदम क्लास फोटो ......
१६ ) हे काय असू शकेल ? >>>> मंदिर वाटतंय , पण काय आहे हे नक्की ??????
क्या बात है!!! मस्त फोटो
क्या बात है!!!
मस्त फोटो दिनेशदा.
दिल बाली बाली हो गया.
दिनेशदा.. पहिलाच फोटो
दिनेशदा.. पहिलाच फोटो आवडला.
बाकीचेही मस्त आहेत..
मी पण तेच विचार करत
मी पण तेच विचार करत होतो........... ५००००० रुपये
दिनेशदा....... अंबानीच्या थाटात मस्त ५० हजार रुपयाची कॉफी पित आहेत.... आनि बिल आल्यावर.. "चेक कुणाच्या नावाने फाडु " विचारत आहेत
काय मस्त आले आहेत फोटो.
काय मस्त आले आहेत फोटो. दिनेशदा!
हि फक्त झलक बरं का, अजून बघायचेत का ?>> नेकी और....... !
वाह. अप्रतिम फोटो.. १ आणी ६
वाह. अप्रतिम फोटो.. १ आणी ६ मस्त
छान फोटो आहेत. भारतातील
छान फोटो आहेत. भारतातील पर्यटन स्थळांपेक्षा बालीला जास्त बघण्यासारखे आहे का?
मी पण तेच विचार करत
मी पण तेच विचार करत होतो........... ५००००० रुपये >> उदय आपन दोघे भाउ- बहिन..:)
:.
व्वाह... क्लास आहे 'बाली'!
व्वाह... क्लास आहे 'बाली'!
१ला आणि ६वा प्रचि अप्रतिम!
<<तो साप एखादा धुण्याचा पिळा दांडीवर टाकून ठेवावा निथळायला तसा दिसतोय <<
अश्वे...अगदी अगदी!
सर्वच फोटो आवडले खूप
सर्वच फोटो आवडले खूप
पहीला फोटो मस्तचं. धुण्याचा
पहीला फोटो मस्तचं. धुण्याचा पिळा पण सही आहे
सुंदर प्रचि... माझा एक कलिग
सुंदर प्रचि...
माझा एक कलिग गेला होता.. ती किंमत ऐकून कॉफी ऐवजी त्याच्याच तोंडाला फेस आला होता.
अप्रतिम. ते कासव खूप गोड आहे.
अप्रतिम. ते कासव खूप गोड आहे. बाली खूपच सुंदर आहे. फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
दिनेश..... धमाल या शब्दात न
दिनेश.....
धमाल या शब्दात न मावू शकणारी धमाल म्हणजे हे फोटो.....क्रमांक ११ च्या टेक्निकलर पक्ष्याचे नाव ?
बाकी "५०,००० रुपयांना एक कॉफी" असे वाचल्यावर मी बेशुद्धच पडलो होतो; पण नंतर पुढचा मामींनी केलेला विनिमयाचा दर पाहिल्यावर परत शुद्धीवर आलो. कॉफीचा हा दर तर जेवणाचा लाखाच्या आकड्यातच असणार.
धन्यवाद! स्वर्गीय नजारा पेश
धन्यवाद! स्वर्गीय नजारा पेश केल्याबद्दल. तुमचे स्विस चे फोटो पाहुन हेच मनात आले होते.
अवान्तरः बाहेर देशात पर्यटन स्थळे काय छान विकसीत होतात/ करतात. निसर्ग सौन्दर्य आणी स्वच्छतेचा अतुट मिलाफ असतो. नाहीतर आपलेच लोक प्लॅस्टीक वगैरेचा कचरा करुन देशाच्या इज्जतीचा पण कचरा करतात.:अरेरे:
सॉरी असे लिहील्याबद्दल. वरचे फोटो पाहुन अगदीच राहवले गेले नाही.
Pages