द फेम गेमः वेब सीरीज परीक्षण रिस्क घेतलीच तिने!!
Submitted by अश्विनीमामी on 27 February, 2022 - 07:06
माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा मी तो कौतुकाने थेटरात जाउन बघि तला होता व वैतागून ती काहीच रिस्क घेत नाही हा परीक्ष् णाचा धागा काढला होता. रूप व हसण्यावर पूर्ण चित्रपट निभावून नेलेला अॅक्टिन्ग कधी करणार बाई असा वैता ग तेव्हा आलेला होता.
विषय:
शब्दखुणा: