*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* sharadg
*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* sharadgब गट
*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* sharadgब गट
|| श्री गणेशाय नम: ||
ब गट - मोठयांसाठी
हा मी बनवलेला ओरिगामी बुकमार्क. काल काही शोधाशोध करत असताना जुनी डायरी सापडली . ती चाळत असताना तिच्यात असलेले पेपर डिव्हायडर चांगलेच जाड आहेत अस लक्षात आलं आणि मायबोलीवरील बुकमार्क स्पर्धा आठवली.
हा ओरिगामी बुकमार्क पूर्णपणे त्या जाड कागदाचा बनवला असून बाकी सजावटीसाठी घरात असलेले रंगीत कागद आणि स्केचपेन वापरलेले आहेत . ह्या प्रकारच्या बुकमार्क्सना पेपर कॉर्नर बुकमार्क्स असेही म्हणतात .
हा ओरिगामी बुकमार्क
स्पर्धेचे स्वरूप:- निरनिराळ्या वस्तू उदा. बटाटा, भेंडीचे काप, फोमशीट इ. विविध आकारात कापून तसेच फुले पानांचे ठसे इ. त्याचे एक मुक्त हस्त चित्र तयार करणे. वेगवेगळ्या लांबीचे जाडीचे धागे रंगात बुडवून कागदावर ठेवून कागद एक बाजूने मिटून अलगद धागा ओढून चित्र तयार करण्याची पद्धत सुद्धा यात समाविष्ट आहे. स्पर्धेचा हेतू ‘नावीन्य शोधणे’ हा आहे.
या पेंटिंग मध्ये मुख्यतः आपल्या राष्ट्रध्वजातील रंगांचा वापर करून landscape पेंटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे ....आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा....