टीलाईट डेकोरेशन Submitted by प्रीति on 5 November, 2013 - 11:43 ह्यावेळी टीलाईट स्पार्कल ग्लुने डेकोरेट केले. रात्रभर सुकवायला ठेवले आणि असे दिसत आहेत. हे दिवाळीचं केलेलं कार्ड पेटवल्यावर विषय: हस्तकलाशब्दखुणा: दिवाळीटीलाईट