Submitted by प्रीति on 5 November, 2013 - 11:43
ह्यावेळी टीलाईट स्पार्कल ग्लुने डेकोरेट केले.
रात्रभर सुकवायला ठेवले आणि असे दिसत आहेत.
हे दिवाळीचं केलेलं कार्ड
पेटवल्यावर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आयडीया. छान दिसताहेत
मस्त आयडीया. छान दिसताहेत एकदम.
पेटवल्यावर ग्लू नीट रहातो का?
छान कल्पना आहे.......सुंदर
छान कल्पना आहे.......सुंदर
छान दिसतायत.
छान दिसतायत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुनी, सकाळ्पर्यंत ग्लु सुकुन
रुनी, सकाळ्पर्यंत ग्लु सुकुन गेला, त्यावर फक्त चमकी राहिली आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पेटवावे वाटत नाहीएतं
पण काही प्रॉब्लेम होत नसावा, वातीपासुन थोडी जागा सोडली आहे.
किती छान आणि सोपी कृती
किती छान आणि सोपी कृती वाटतेय. वात पेटवल्यावर ग्लु पेटला तर??
छान दिसत आहे ..
छान दिसत आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर!
सुंदर!
प्रीति.. छानच झालेय हे
प्रीति.. छानच झालेय हे प्रकरण...
त्या पेटवाव्यात असे नक्कीच वाटणार नाही.. इतक्या सुंदर...
पण पेटवल्यावर.. पातळ झालेल्या मेणावर तो ग्लु राहील तसाच... डिझाईन मधेच.. ना..?
छान दिसतायतं
छान दिसतायतं
अतिशय सुरेख,
अतिशय सुरेख,
वॉव मस्त आयडिया आहे..एक
वॉव मस्त आयडिया आहे..एक पेटवल्या नंतरचा फोटू ही टाक बरं ,शेवट काय होतो हे पाहायला...
सगळ्यांना धन्यवाद! प्रदीपा हो
सगळ्यांना धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रदीपा हो तसेच होईल.
रुनी, धनश्री, वर्षू नील फोटो टाकला
सुंदर
सुंदर
मस्त आहे आयडिया. खुप सुंदर
मस्त आहे आयडिया. खुप सुंदर दिसत आहेत.