मला होम लोन ईएमआय चे २० वर्षाचे टेबल करायचे आहे. बँकेने दिलेले आहे पण त्यात त्यांनी interest change झाल्यावर जो EMI दाखवला आहे तसा माझा येत नाहि. Ineterest Rate Change झाल्यावर Tenure पण बदलतात का? मी केलेले टेबल खाली देत आहे आणि बँकेकडुन आलेले हि देत आहे माझे कुठे चुकते आहे कोणी सांगणार का?
मी केलेले टेबल
Int. Num. 6 मधे Int. Rate 8.75% झालाय.
Red Colour मधे बँकेने दिलेले रेट दिले आहेत.
माझे काय चुकते आहे. कोणी सांगेल का?
या सदरात एकूण ५ प्रश्न होते, आणि त्यापैकी पहिला प्रश्न वगळता इतर चार प्रश्न अनिवार्य होते. आर्थिक स्वावलंबन, कौटुंबिक अर्थकारणातील निर्णयप्रक्रिया आणि त्यातील स्त्रियांचा सहभाग या दृष्टीने प्राथमिक स्वरूपाचे काही मोजकेच जुजबी प्रश्न या सदरात विचारले होते.
हा भाग वाचायला सुरवात करण्याआधी कृपया प्राथमिक माहिती पूर्ण वाचावी.
- पगाराच्या रक्कमेचा विनियोग कसा करता?
मला बरेचदा हा प्रश्न विचारला जातो की मी कुठले पुस्तक वापरले आहे. मी मला आवडलेली काही पुस्तकं इथे देतो. ही लिस्ट मी अपडेट करत राहीन.
फंडामेंटल
Security Analysis: Benjamin Graham, David Dodd, and Warren Buffett
Analysis of Financial Statements by Leopold A. Bernstein and John J. Wild
The Intelligent Investor: The Definitive Book on Value Investing. A Book of Practical Counsel (Revised Edition) by Benjamin Graham, Jason Zweig, and Warren E. Buffett (Paperback - Jul 8, 2003)
ट्रेडर्स साठी उपयुक्त
Come Into My Trading Room: A Complete Guide to Trading: Alexander Elder
आज आपण काही महत्वाचा व्याख्या पाहू.
१. डबल टॉप
२. रेसिस्टन्स
३. डबल बॉटम
४. सपोर्ट
५. ट्रेन्ड लाईन
तक्ता १. मारुती सुझुकी
आपण सर्वच जन नेहमी ऐकत असतो की फलाण्या माणसाला शेअर्स मध्ये एवढा फायदा झाला, तेवढा फायदा झाला. प्रत्येक गुंतवणूकदाराला वा ट्रेड करणार्याला असे वाटते की आपल्यालाही हा फायदा झालाच पाहिजे.
पण बाजारात शेअर्सचे, फ्युचर्स / ऑप्शन्सचे ट्रेडिंग करताना बरेचदा नुकसान होते व ह्या सर्वातील आधी असणारा उत्साह मग कमी होतो.