दैनंदिन व्यवहारी जगण्याचा माणसाला जेव्हा कंटाळा यायला

नातं

Submitted by शाबुत on 15 August, 2013 - 01:53

दैनंदिन व्यवहारी जगण्याचा माणसाला जेव्हा कंटाळा यायला लागतो, तीच-तीच काम करून जेव्हा शरीर थकतं, नेहमी त्याच-त्याच माणसाच्या सहवासात जेव्हा मन गुदमरायला लागतं, आयुष्यातले सगळेच दिवस सारखेच वाटायला लागतात, तेव्हा माणसाला कुठेतरी दुर डोंगरदऱ्यांत, एखाद्या दाट जंगलात शांत ठिकाणी जावसं वाटतं.... तो एकांत मनाला नेहमीच साद घालत असतो.

Subscribe to RSS - दैनंदिन व्यवहारी जगण्याचा माणसाला जेव्हा कंटाळा यायला