मूळ आकार १६ बाय २० ईंच.
अक्रेलिकने स्ट्रेच्ड कॅनव्हास वर.
अक्रेलिक ऑन कॅनव्हास. मूळ आकार ८ * १०.
मूळ आकार १६" बाय २०". आक्रेलिक ने स्ट्रेच्ड कॅनव्हासवर.
अॅब्स्ट्रॅक्ट काढण्याचा पहिला प्रयत्न. मूळ २ चित्र आहेत - ८" बाय १०" ची.
अक्रेलिक ने कॅनव्हास पॅनेल वर.
अक्रेलिक. हे कागदावर काढलं आहे. मूळ आकार ९" बाय १२".
मूळ चित्रात आणखीही लँड्स्केप आहे. पण ते काही तांत्रिक कारणामुळे गंडलंय म्हणून MS Paint मधे जो बरा वाटतोय तेवढाच भाग क्रॉप करून इथे डकवलाय. अॅडमिन, हे असं नियमात बसत नसेल तर ही पोस्ट उडवून टाका.
अक्रेलिच कॅनव्हासवर. मूळ आकार.. बहुतेक ८" बाय २०" होइल
अक्रेलिक कॅनव्हासवर. मूळ आकार ११" बाय १४"
अक्रेलिक कॅनव्हासवर. मूळ चित्र १६ बाय २०.