माझ्या मनातल तुला सांगायचं खूप प्रयन्त केला,
पण तू कधी ते समजून घेतल नाही...
खूप दुख आहे माझ्या हसण्यामागे,
पण खरच ते तुला कधी दिसल नाही...
दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव,
पण माझ प्रेम तू कधी जाणलाच नाही...
- रुषाली हरेकर

फोटो आंतरजालावरून साभार
माझ्या मनातलं तुला सांगायचा खूप प्रयत्न केला,
पण तू कधी ते समजून घेतलं नाही...
खूप दु:ख आहे माझ्या हसण्यामागे,
पण खरंच ते तुला कधी दिसलं नाही...
दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव,
पण माझं प्रेम तू कधी जाणलंच नाही...
- रुषाली हरेकर

फोटो आंतरजालावरून साभार