माझ प्रेम तू कधी जाणलाच नाही...

Submitted by सखी साजिरी on 30 August, 2012 - 02:41

माझ्या मनातल तुला सांगायचं खूप प्रयन्त केला,
पण तू कधी ते समजून घेतल नाही...
खूप दुख आहे माझ्या हसण्यामागे,
पण खरच ते तुला कधी दिसल नाही...
दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव,
पण माझ प्रेम तू कधी जाणलाच नाही...
- रुषाली हरेकर

ap_20110107103603747.jpg

फोटो आंतरजालावरून साभार

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users