Submitted by सखी साजिरी on 30 August, 2012 - 02:41
माझ्या मनातलं तुला सांगायचा खूप प्रयत्न केला,
पण तू कधी ते समजून घेतलं नाही...
खूप दु:ख आहे माझ्या हसण्यामागे,
पण खरंच ते तुला कधी दिसलं नाही...
दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव,
पण माझं प्रेम तू कधी जाणलंच नाही...
- रुषाली हरेकर
फोटो आंतरजालावरून साभार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रुशु, पहिलाच प्रयत्न ना? छान
रुशु, पहिलाच प्रयत्न ना? छान आहे. शुद्धलेखन सुधार ना.
मी तुला मदत करु का?
माझ्या मनातलं तुला सांगायचा खूप प्रयत्न केला,
पण तू कधी ते समजून घेतलं नाही...
खूप दु:ख आहे माझ्या हसण्यामागे,
पण खरंच ते तुला कधी दिसलं नाही...
दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव,
पण माझं प्रेम तू कधी जाणलंच नाही...
- वृषाली हरेकर
धन्यवाद ताई.. आग ताई मला
धन्यवाद ताई..
आग ताई मला मराठी नीट लिहिता येत नाही (इंग्लिश मधून मराठीत)
मी gmail मध्ये कविता लिहिते ना तेव्हा प्रोब्लेम होतो.
पण ह्या पुढे नक्की लक्ष देयीन...
पुन्हा एकदा धन्यवाद..
हॅलो ! ताई? प्लीज गिव मी अ
हॅलो ! ताई? प्लीज गिव मी अ ब्रेक. मला मनी किंवा माऊ म्हण.
कवितेचं शिर्षक पण सुधार ना - माझं प्रेम तु कधी जाणलंच नाही.
पुढच्या वेळेस लक्ष देशीलच गं, पण आता मी सुधारलेली कविता कॉपी-पेस्ट कर ना. पुढच्या वाचकांना वाचायला छान वाटेल.