Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हाळसा तर गायबच झाली >>> हो
म्हाळसा तर गायबच झाली >>> हो ना! ऋ ला भेटून आली भारतात आणि मग गायब झाली
सगळेच फोटो भारी.
सगळेच फोटो भारी.
ऋ ला अनुमोदन...
ऋ ला भेटून आली भारतात आणि मग
ऋ ला भेटून आली भारतात आणि मग गायब झाली Proud>>>हो वाचलेला मी तो भेटीचा लेख.
त्यातच म्हाळसा यांनी असे काहीतरी लिहिले होते ना ,अपेक्षा होती शाहरुख दिसेल पण निघाला बेंनाम बादशा चा अनिल कपूर
म्हणून मी शक्यतो कोणाला भेटत
म्हणून मी शक्यतो कोणाला भेटत नाही.
एकतर लोकं भलत्या सलत्या अपेक्षा ठेवून येतात.
आणि प्रत्यक्ष दर्शनानंतर धसका घेऊन मायबोलीच सोडून जातात
बाई दवे,
ती त्यानंतर सुद्धा सहा महिन्यांनी एकदा भारतात आलेली तेव्हाही भेटलेली. त्यावर देखील मी तिचे नाव गुप्त ठेवून धागा काढलेला. गुप्तच राहू द्यायचा असल्याने रिक्षा नाही फिरवत. पण त्यानंतर अजून सहा महिने तरी मायबोलीवर होती. त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की माझ्यावर मायबोली आयडी पळवून लावायचे आरोप नको
उलट आताच चेक केले, तिच्या मायबोली प्रो पिकला आजही मीच काढलेला फोटो लावलेला आहे
तुमचं म्हणणं मान्य जरी केलं
तुमचं म्हणणं मान्य जरी केलं तरी खरं काय ते त्याच सांगू शकतात त्यामुळे म्हाळसा देवी प्रकट व्हा ! तुमचे इथे फोटो मिस करतोय.
आज सकाळ, दुपार आंबोळी.
आज सकाळ, दुपार आंबोळी.
भरत तुम्ही सांगितलेलं घावन (परंतु आंबोळीचं असणारं) पीठ ऑर्डर करणार होतोच, पण त्यांच्या पाकिटावर "क्रिस्पी आंबोळी साठी पीठ भिजवल्यावर दहा मिनिटात वापरा" असे लिहिलेले दिसले. तेव्हा त्यात सोडा असेल असे वाटून दुसरे खामकर आंबोळी पीठ मागवले. हे ६-८ तास भिजवावे लागते.
(किंवा वेळेवर गरम पाण्यात कालवा असे त्यावर लिहिलंय पण ते ट्राय केले नाही.)
गोलाकार नीट जमला नाही मला, पण व्यवस्थीत होतात आंबोळी.
छान. सहा आठ तास भिजवायची
छान. सहा आठ तास भिजवायची तयारी आहे, तर रात्रि डाळ तांदूळ मेथी भिजत घाला. सकाळीच वाटून दुपारी आंबोळ्या करा.
बरं झालं हा धागा जेवायच्या
बरं झालं हा धागा जेवायच्या आधी पाहिला नाही. अस्मिता, बहार उडवून दिली आहे.
त्या वाटण्याचाच तर कंटाळा आहे
त्या वाटण्याचाच तर कंटाळा आहे.
शिवाय हे रात्री विरजण लावल्या सारखं भिजवलं, सकाळी नाश्त्याला पटकन आंबोळी. आणि त्यात वेळेवर भिजवूनही करून पाहीन. हे पीठ संपलं की पुढचं दळून आणेन.
पावभाजी, चिकन स्ट्यू
पावभाजी, चिकन स्ट्यू, अस्मिताचा खाना खजाना मस्त.
रगडा पॅटीस पाहून मी वाटाणे भिजवायला घातलेत.
अस्मिता पालक कोशिंबिरीची रेसिपी दे ना.
अस्मिता, डोळ्यात बदाम बदाम
अस्मिता, डोळ्यात बदाम बदाम बदाम बदाम...... बदाम....
एकदम प्रो पदार्थ, कॉम्बिनेशन, रंग संगती, सर्व्हिंग प्लेट्स, चव तर फोटोतून कळतेय असे फिलिंग आले....
आंग्ल शब्द खूप वापरलेत मी, पण त्यांना चपखल मराठी शब्द पटकन नाही आठवले.
ऋ , गंमत केली रे!
मापृ, आंबोळी मस्त दिसते आहे.
मानव, टेस्ट फॉर लाइफचं
मानव, टेस्ट फॉर लाइफचं आंबोळ्यांचं म्हणून नाव असलेलं पीठ वेगळं आहे. त्यात घटकपदार्थांत सोडा लिहिला आहे.
घावण पीठ नाव दिलेल्यांत सोडा नसावा. मी अनेक वर्षे वापरले आहे. मेथी मुळे जाळी पडत असावी.
घावण नुसत्या तांदळाच्या पिठाचे असतात. आणि तेही इन्स्टंट केले जातात. त्यालाही छान जाळी पडते.
भरत हो, आंबोळी पीठात सोडा आहे
भरत हो, आंबोळी पीठात सोडा आहे हे मी वाचलं होतं.
मी घावन पीठाबद्दलच म्हटलं वरती. त्यात इन्ग्रेडीयंन्ट्स मध्ये सोडा नाही. पण घावन कृती मध्ये For crispy ghavan use the batter within 10 minutes असे लिहिले आहे. त्यामुळे मला सोडा असेल असे वाटले.
तुम्ही इतकी वर्षे वापरत आहात तर ते सुद्धा मागवून बघेन, नसेल सोडा.
सोडा असलेलंही अधुन मधून वापरायला हरकत नाही, पण मी आता आंबोळी/ घावन नियमित करणार आहे. त्यासाठी सोडा नको, आणि आधी सोडा नसलेलं ट्राय करायचे होते.
चांगले जमायला लागले की त्यात मिलेट्स मिक्स करण्याचा विचार आहे.
(rmd यांनी जाळी चांगली पडायला, बॅटरमध्ये चमचाभर तेल घालण्याची टिप दिली आहे.)
अस्मिता, इथे प्रचंड उकाडा आहे
अस्मिता, इथे प्रचंड उकाडा आहे आणि आता तुझे फोटो बघून 'सिने मे जलन' पण व्हायला लागली.
झटार फ्राईज भारी लागतात. तुझ्या सगळ्या फोटोंत तोच पदार्थ साधा 'दिसतोय' पण 'चव' आठवल्यावर अॅल्पनीलिबेच्या वरचढ जीभ लपलपायला लागली आहे.
माधव या जेवायला.
माधव
या जेवायला.

ऋ, गोळीबार तो बनता है अधूनमधून.
हल्ली म्हाळसा येत नाही खरं, तिचे पदार्थांचे फोटो अप्रतिम असायचे. तिच्या भेटीचा धागा आठवतोय.
थॅंक्यू सर्वांना.
सिमरन आणि माझेमन -
पालकाची कोशिंबीर -
पालक बारीक चिरून, दही, मीठ, दाण्याचा कूट घातले आणि कालवले. झाली रेसिपी.
rmd यांनी जाळी चांगली पडायला,
rmd यांनी जाळी चांगली पडायला, बॅटरमध्ये चमचाभर तेल घालण्याची टिप दिली आहे >>> अरे! आवर्जून मेन्शन केल्याबद्दल थँक्यू.
तुम्हाला उपयोग झाला या टिपेचा ते महत्त्वाचं.
अस्मिताचे सगळेच पदार्थ कायमच
अस्मिताचे सगळेच पदार्थ कायमच भारी असतात!
@ jui.k
@ jui.k

तुम्ही सांगीतलेल्या रेसिपीचे तंतोतंत पालन करुन (वाटणात चवीसाठी १ हिरवी मिरची आणि वरुन बाकीच्या फ्लेवर्सवर हावी होणार नाही इतक्या कमी प्रमाणात थोडी कोथिंबीर वापरुन) परवा केलेल्या उसळीत ओल्या काजुंचे इथपासुन ▼
इथपर्यंत... असे स्थित्यंतर झाले ▼

मस्तच झाली होती ओल्या काजुंची उसळ! बटट्यामुळे मजा वाढली 👍
पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद.
धाग्यात आलेल्या सर्व नवीन एंट्रीज आवडल्या! अस्मितांची एकसाथ अनेक दिवसांचे मेनु देण्याची कल्पना आणि सर्व पदार्थ आवडले. त्यावरुन मी स्वतः बनवलेल्या काही पदार्थांचे (आज-कालचे नाही, तर गेल्या ३-४ वर्षांमधले 😀) फोटोज दुसर्या प्रतिसादात डकवतो.
लॉकडाऊन काळात जवळपास सहा
लॉकडाऊन काळात जवळपास सहा महिने एकट्याने रहावे लागले होते तेव्हा चहा-कॉफी सोडुन काहीही बनवता न येणाऱ्या मला नाईलाजाने का होईना पण पाककला शिकावी लागली होती. जे पदार्थ चांगले बनवता येउ लागले त्यांच्या रेसिपीजही तेव्हा लिहिल्या होत्या, त्यातले हे तीन पदार्थ...
मसुर पुलाव ▼

चिजी - बटरी पिझ्झा ▼

वांग्याचे थालीपीठ आणि भरीत ▼

हा घ्या रगडा पॅटीसचा झब्बू
हा घ्या रगडा पॅटीसचा झब्बू
@संजय भावे
@संजय भावे
जाम तोंपासु फोटो आहेत. मसूर भात पाहून डोळ्यात बदाम आले.
माझेमन, रगडा पॅटीस आण इकडे लगेच
सगळ्यांनीच स्वतःवरती आवर
सगळ्यांनीच स्वतःवरती आवर घालणे हे या धाग्यावरती गरजेचे आहे
संजय भावे छान झालीय भाजी...
संजय भावे छान झालीय भाजी...
पुढच्या वेळी सेम पद्धतीने पण थोडी सुकी करून बघा ती जास्त टेस्टी लागेल..
सामो
सामो



प्रज्ञा, धनवन्ती -थॅंक्यू.
माझेमन, काय स्पिरीट आहे. रगडा पॅटीस झब्बू जोरदार.
संजय भावे, सगळे पदार्थ मस्त. वांग्याचे थालिपीठ आणि भरीत हे वांग्याचे भरीत आणि थालिपीठ असं हवं होतं का ?
मसूर पुलाव.. वांग्याचे
मसूर पुलाव.. वांग्याचे थालीपीठ .. भरीत...
हे पदार्थ तर आवडीचे नाहीत.. पण लोकडाऊन मध्ये नाईलाजाने भारी शिकलात.
म्हाळसा ला काल लिन्कडैन
म्हाळसा ला
कालखरे तर गेल्या आठवड्यात, लिन्कडैन रिक्वेस्ट पाठवलेली मी. तिने अॅक्सेप्ट केली.मला हे लिन्कडैन वर रिक्वेस्ट
मला हे लिन्कडैन वर रिक्वेस्ट पाठवणाऱ्यांबद्दल प्रचंड आदर वाटतो
आम्ही नेहमीच कनेक्टेड होतो
आम्ही नेहमीच कनेक्टेड होतो ऋन्मेष.
तो मसूर भात पा।उन मी आत्ता
तो मसूर भात पाहून मी आत्ता भिजवलेल्या मटकीचा मटकी पुलाव केलाय. मस्त आहे पण मिरच्या फार गेल्यात.
Pages