Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44
चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही
पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये
पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली
स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले
लाडकी बहीण जोरात चाललैये
विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ठरलं! गिरीश महाजन….
ठरलं! गिरीश महाजन….
अति ताणलं तर प्रसंगी शिंदेचे
अति ताणलं तर प्रसंगी शिंदेचे सहकारीच शिंदेला पालथा पडून त्याच्या बुडावर कमळ खोवायला कमी करणार नाहीत>>>:)
देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम
देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम सल्लागार केतन पाठक यांनी आज लोकसत्तेत लेख लिहून 76 लाख मतदानाबाबत खुलासा वगैरे केला आहे.
मुद्दा असा आहे की ज्याचं उत्तर निवडणूक आयोगानं द्यायचं त्याचं उत्तर हे पाठक का देत आहेत?
निवडणूक आयोग भाजपात विलीन झाला का?
- विचारवंत विश्वंभर चौधरी.
मुंबई मारवाड्यांची, आता
मुंबई मारवाड्यांची, आता मारवाडीतच बोलायचं; भाजपची सत्ता येताच मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी
https://tinyurl.com/57jh4snx
मारवाडी शिकायचे क्लासेस कुठे आहेत?
मातोश्री
मातोश्री
बरं, मी काय म्हंतो, काय चाललं
बरं, मी काय म्हंतो, काय चाललं ईचीन या लोकाईचं काही कळुन नाही राहिलं न बापा. का मनात नाही नांदनं अन् पोवाडे बांधनं सुरू हाय निरं?
कोणे एके काळी ही अशी पद्धत
कोणे एके काळी ही अशी पद्धत होती.
विधिमंडळ पक्षाची ( त्या पक्षाचे निवडून आलेले आमदार) बैठक. त्यात नेता निवडणे. मग युती असेल तर त्यांची बैठक. मुख्यमंत्री निवडणे. त्या आमदाराने आपल्याला पाठिंबा देणार्या आमदारांच्या यादीसह राज्यपालांकडे जाऊन मुख्यमंत्रीपदाचा - सत्तास्थापनेचा दावा करणे. राज्यपालांचे समाधान झाले तर त्यांनी शपथविधीला बोलवणे.
यावेळचा घटनाक्रम बघा. आधी शपथविधीची जागा, वेळ यांची घोषणा झाली. मग बाकीच्या गोष्टी होताहेत. ही घोषणा करण्याचा अधिकार बावनखुळेंना कोणी दिला हा प्रश्न विचारण्यात अर्थ नाही.
लोकसत्तेच्या आजच्या अग्रलेखातला पूर्वार्ध याबद्दलच आहे.
विलंबशोभा
एकेकाळी वेगळा विदर्भ साठी
कोण ठरलं?
मुंबई विद्यापीठात होणारी
मुंबई विद्यापीठात होणारी सिनेट निवडणूक ही बॅलेट पेपरवर होते आणि त्याचे सगळे मतदार सुशिक्षित असतात.आणि विशेष बाब म्हणजे ह्या निवडणुका भाजप जिंकण सोडा साधं डिपॉझिट ही वाचवू शकत नाही.आहे की नाही गंमत..
#वास्तव
आज शिंदेंचा चेहरा हसरा दिसत
आज शिंदेंचा चेहरा हसरा दिसत होता याबद्दल टिप्पणी आलीय का हे बघायला आलो होतो
मी महाराष्ट्र आता थांबनार
मी महाराष्ट्र आता थांबनार नाही ही ॲड पाहून कोण काय बोलतयं का? ते पहायला आलेलो...
सर्व संपले की माणूस हसतो.
सर्व संपले की माणूस हसतो.
Arvind Kejriwal: भाजपनं
Arvind Kejriwal: भाजपनं महाराष्ट्र कसा जिंकला? २ दिवसांत पर्दाफाश करणार! केजरीवालांचा खळबळजनक दावा
https://marathi.indiatimes.com/india-news/will-reveal-how-bjp-won-haryan...
आज वर्तमानपत्रांत पहिल्या
आज वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर भारतीय जनता पार्टीचीं शपथविधी सोहळ्याला आमंत्रण देणारी मराठीतून जाहिरात आहे. वर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांची चित्रे / छायाचित्रे आहेत.
शाहु महाराज नाहीत, हे समजू शकतो. पण सावरकर, हेडगेवार , गोळवलकर यांची नावे भाजप कधी घेणार? सावरकर म्हटलं की इथल्या अनेकांचे गळे दाटून येतात. त्यातले अनेकजण डेडिकेटेड भाजप समर्थक आहेत. याबद्दल त्यांना काय वाटतं ते वाचायला उत्सुक आहे.
की सावरकर फक्त स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसी नेत्यांशी तुलना करताना , राहुल गांधीला धमकवताना आणि राहुलच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरून ठाकरेंना डिवचतानाच वापरायची गोष्ट आहे ?
ज्यांच्या प्रतिमा वापरल्यात त्यांच्याबद्दल भाजपाला किती आदर आणि आत्मीयता आहे, ते कोशियारी सांगतीलच.
मायबोलीवरच्या आद्य सरांचं वाक्य वापरून सांगायचं तर सावरकर आणि संघ- भाजप यांच्या कॉम्प्लिकेटेड रिलेशन बद्दल वेगळा धागा काढायची गरज आहे.
शाहु महाराज नाहीत, हे समजू
शाहु महाराज नाहीत, हे समजू शकतो. पण सावरकर, हेडगेवार , गोळवलकर यांची नावे भाजप कधी घेणार? >>> पेपर घरी कुठलाच येत नाही. त्यामुळे माहीती नाहीये पण शाहु महाराज आणि सावरकर, हेडगेवार , गोळवलकर यांचेही फोटो हवे होते असं मला वाटतं. मुद्दा बरोबर आहे तुमचा.
विरोधक हा मुद्दा करू शकतात. करायला हरकत नाही पण आज मीडियाचे लक्ष नसेल विरोधकांकडे.
आपल्या पक्षांची काय विल्हेवाट
आपल्या पक्षांची काय विल्हेवाट लागली हे बघायचे सोडून ...
खरोखर चांगला मुद्दा आहे, मी
खरोखर चांगला मुद्दा आहे, मी उपहासात्मक अजिबात लिहिलं नाही ते. निदान उद्धव ठाकरे यांनी घ्यायला हरकत नाही हा मुद्दा पण आज कोणी लक्ष देणार नाही तिकडे. आज मीडियाचे लक्ष संध्याकाळच्या शपथविधीकडे असेल. आज सकाळी घेतला असता तर चाललं असतं नाहीतरी ते राऊतसाहेब येतात ना सकाळी मीडियासमोर(मला बरेच जण आवडत नाहीत पुर्वीपासून, त्यात हे साहेब आहेत). सरकारला चूक लक्षात आणून देणं झालं असतं. उद्या सामनात लेख लिहू शकतात.
आज भाजप पक्षाचा मुख्यमंत्री
आज भाजप पक्षाचा मुख्यमंत्री होतोय, होईल की नाही असं वाटत होतं पण फायनली होतोय.
भावी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
तुम्ही उपहासात्मक लिहिलेत असे
तुम्ही उपहासात्मक लिहिलेत असे म्हणत नाही.
विरोधी पक्षांनी का उचलायचा तो
विरोधी पक्षांनी का उचलायचा तो मुद्दा? जाहिरात भाजपची आहे, सरकारची नाही. भाजपचं बेगडी सावरकर प्रेम इथल्या भाजप समर्थकांच्या आणि सावरकरप्रेमींच्या लक्षात आलं तर ते पुरेसं आहे.
एक करेक्शन - जाहिरातीत लहुजी साळवे नाहीत, बिरसा मुंडा आहेत.
नाही तुम्हाला असं नाही, नंतर
नाही बेफी तुम्हाला असं नाही, नंतर परत वाचताना मलाच ते तसं वाटेल की काय वाटलं, म्हणून लिहिलं.
एक लोकप्रिय लेखक आणि
एक लोकप्रिय लेखक आणि ज्येष्ठ गझलकार असं ट्रोलिंग करताना पाहून बरं वाटत नाही.
बाळासाहेब ठाकरेदेखील नाहियेत
बाळासाहेब ठाकरेदेखील नाहियेत त्यात.
(No subject)
त्या माणसाचे गेली कित्येक
त्या माणसाचे गेली कित्येक वर्षे ट्रोलिंग होतानाही हे विधान आले असते तर खूप बरे वाटले असते. असो, स्व. जामोप्या व अनेक अड्डेकरी व काही इतर यांच्या नेहमीच ऋणात!
अवांतर लिहिल्याबद्दल क्षमस्व, अवांतर विधानाला दिलेला प्रतिसाद आहे हा
शपथ विधी समारंभात अतिशय
शपथ विधी समारंभात अतिशय अशुद्ध आणि चुकीच्या उच्चाराचे मराठी निवेदन चालू आहे!
यांना कुणीच चांगली निवेदिका मिळाली नाही का?
आणि अतिशय भिकार साउंड सिस्टिम!
तुमच्या बाजूला कमी ट्रोल होते
तुमच्या बाजूला कमी ट्रोल होते का? उलट तुम्ही त्यांना दाद द्यायचात. कशाला उगाच?
यानंतर या धाग्यावर अवांतर
यानंतर या धाग्यावर अवांतर विधानावर लिहिणार नाही, जरी ते अयोग्य व उसकवणारे असले तरी
इथल्या कोणाबद्दल लिहिणार
इथल्या कोणाबद्दल लिहिणार नाही म्हणाला असता तर बरं झालं असतं. कारण तेच अवांतर, अयोग्य आणि उसकवणारं असतं.
<< यानंतर या धाग्यावर अवांतर
<< यानंतर या धाग्यावर अवांतर विधानावर लिहिणार नाही, जरी ते अयोग्य व उसकवणारे असले तरी >>
------- सौ चूहे खाके बिल्ली चली हज को.... असला प्रकार आहे.
"अवांतर" प्रतिसाद तर दु:खद धागा यावर पण बघायला मिळतील तर इतरत्र अपेक्षा ठेवायला नको.
Pages