Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44
चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही
पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये
पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली
स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले
लाडकी बहीण जोरात चाललैये
विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(शरद पवारांची राकॉ संपली नसेल
(शरद पवारांची राकॉ संपली नसेल तर - मतांची टक्केवारी दोघांची सारखीच आहे) . >>
वरवर पाहाता मुद्दा बरोबर आहे. पण कोणी किती जागा लढवल्या हेही लक्षात घेतलं तरच खरी परिस्थिती कळेल असे वाटते.
EVM हॅक करता येते. महादेव
EVM हॅक करता येते. महादेव जानकर ह्यांची माहीती
https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mahadev-jankar-on-evm-hack...
खरी शिवसेना, खरी राष्ट्रवादी, काँग्रेस, प्रहार जनशक्ती, जनसुराज्य पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सगळे पक्ष खोटं बोलताहेत, नी फक्त भाजप हाच पक्ष खरे बोलतोय. हो ना?
इव्हीएम हॅक, बोगसपणाचा संशय, मतदान प्रक्रियेतील तृटी यासाठी न्याय किंवा मागणी नोंदविण्यासाठी संसदेतील प्रतिनिधींना किती संघर्ष करावा लागतो आहे!
म्हणजेच जनतेला त्यांच्या प्रश्नांविषयी किती संघर्ष करावा लागत असेल!
एका राज्याच्या मुख्यमंत्री
एका राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कुणाला बसवावे यावर एव्हढा गहन विचार भाजपा करत आहे हे राज्यासाठी चांगले लक्षण आहे. भरघोस यशाचे क्रेडिट द्यायचे कुणाला यावर पुढील निवडणूकीत पडेपर्यंत रचलेल्या / पेरलेल्या कथा येत रहातील.
असाच गंभिर विचार नोटबंदीच्या वेळी केला असता किंवा संसदेत महत्वाचे असे शेतकर्यांचे कायदे पास करतांना केला असता तर ? पुढची नामुष्की, टोलेजंग नुकसान आणि मनुष्य हानी टळली असती.
आजही हजारो कोटींचा रोक्कड पैसा निवडणूक काळांत सर्रास मतदारांना वाटण्यासाठी फिरत असतो. कॅश फॉर वोट मधे विनोद तावडे उगाचच अडकविले गेले असे चित्र उभे केले. किरकोळ काही लाख रोख रक्कम होती पण शेवटी डाग तर कायमचा लागला.
संशय बळावण्याच्या अगोदरच फडणवीसांनी जलद हालचाल करत क्लिन चिट दिली आहे हे चांगले केले. आता संशयाला जागा नाही.
कसे काय मोदी तिनदा पंप्र झाले
कसे काय मोदी तिनदा पंप्र झाले ते खरेच कळेनासे झाले आहे. भारतीय जनतेच्या सोशिकतेला प्रणाम.
चुकून माकून फडणवीस पुन्हां
चुकून माकून फडणवीस पुन्हां मुमं झाले तर
महाराष्ट्राच्या जनतेच्या सोशिकतेला परत एकदा प्रणाम.
_/\_
रामदास आठवले यांनी पण
रामदास आठवले यांनी पण फडणावीसांच्या नावाला संमती दिली आहे त्यामुळे मार्गात कुठलाही अडथळा उरलेला नाही.
(No subject)
शाम भागवत, सॉलिड प्रतिसाद
शाम भागवत, सॉलिड प्रतिसाद आहेत
अमित शहा वाचताहेत धागा.
अमित शहा वाचताहेत धागा.
--------------------------------------------------------------------------------------
जो इलेक्ट्रीक सायकल चालवणार, त्यालाच मुख्यमंत्रीपद देणार
२०१४ ला BJP खोटी आश्वासन देऊन
२०१४ ला BJP खोटी आश्वासन देऊन जिंकला तर २०१९ साली बलाकोट हल्ल्यामुळे जिंकला. २०२४ साली भाजप हारूनही सत्तेत आला. ह्या महाराष्ट्र विधानसभेत EVM मुळे जिंकला.राहुल गांधी तर EVM विरोधात यात्राही करणार आहेत. अजून अशा किती निवडणुका जाणार आहेत काय माहिती. मला वाटतंय काँग्रेस सत्तेत आल्यावरच देशात कायद्याचं राज्य स्थापन होईल. नाहीतर प्रत्येक निवडणुकीनंतर काहीतरी वेगळ कारण शोधत बसावं लागेल.
ठरलं! अजितदादा मुख्यमंत्री!
ठरलं! अजितदादा मुख्यमंत्री! पत्रकार परिषदेत थोड्याच वेळात घोषणा होणार!
गावाचे मतदान ३१२ नी गावातून
गावाचे मतदान ३१२ नी गावातून मते पडली ६२४
विश्वगुरू मोदींच्या राज्यात काय काय चमत्कार घडतात नाही?
भाजपचीच माणसे डायरेक्टर
भाजपचीच माणसे डायरेक्टर बनल्यावर इव्हीएम manupulate करणे कितीसे कठीण?
माझा आतेभाऊ इलेक्शन ड्युटीवर
माझा आतेभाऊ इलेक्शन ड्युटीवर होता, भरारी पथकात
त्यांच काम होत की कुणी पैसे वाटप करत असेल तर त्याला आळा घालायचा. दिवसा - रात्री कधीही राऊंड मारायला जावं लागायचं.
पण नंतर त्यांना कळलं की पैसे वाटणाऱ्याना माहीत असायचं की हे कुठल्या route वर राऊंड मारणार आहेत आणि मग ईतर ठिकाणी सर्रास पैसे वाटप व्हायचं.
निवडणूक आयोग कुत्रा बनून
निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’- भाई जगताप.
https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-assembly-election-2024-re...
पण नंतर त्यांना कळलं की पैसे
पण नंतर त्यांना कळलं की पैसे वाटणाऱ्याना माहीत असायचं की हे कुठल्या route वर राऊंड मारणार आहेत आणि मग ईतर ठिकाणी सर्रास पैसे वाटप व्हायचं. केंद्रात राज्यात महापालिकेत निवडणूक आयोगात भाजपचे “प्रामाणिक” लोक असताना कोण बरे कळवत असावे?
श्री शिंदे याना १०५ ज्वर चढला
श्री शिंदे याना १०५ ज्वर चढला आहे.
कभी १०४ कभी १०५...
जाव जाव कोई वैद्य बुलाव.
बिच्चाऱ्या अजित पवार दादांचं
बिच्चाऱ्या अजित पवार दादांचं नाव कुणीही घेत नाही. अगदी सबा सुद्धा. काय मनःस्ताप होत असेल त्यांना.
अबा, निदान एका तासा साठी तरी त्यांना मुमं करा ना.
ते ही होऊ शकतील, भाजप ऐनवेळी
ते ही म्हणजे अजितदादा होऊ शकतील, भाजप ऐनवेळी काय बॉम्ब टाकतोय काय माहिती.
ते कायम भावी मुख्यमंत्री राहू देत, जसे काका भावी पंतप्रधान आहेत तसे. पर्सनल मत.
एनिवे यावेळी मूळ भाजपकर मुख्यमंत्री व्हावा असं मनापासून वाटतंय, इथून तिथून काही वर्षात आयात केलेले अजिबात नकोत.
एकनाथ शिंदेंवर उपचार कोण
एकनाथ शिंदेंवर उपचार कोण करतंय? त्यांचा मुलगा डॉ श्रीकांत शिंदे की मावळते आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत?
मुख्यमंत्री कोणीही होवो,
मुख्यमंत्री कोणीही होवो, पराजित कोण आहे हे ढळढळीत दिसत आहे. <<<
अगदी.. अगदी..
लोकशाही, नितिमत्ता पराजित झाल्या.
https://x.com/cbawankule
https://x.com/cbawankule/status/1862845509289095281
Chandrashekhar Bawankule
@cbawankule
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी
विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री.
@narendramodi
जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
राज्य में महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह
विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की उपस्थिति में गुरुवार, 5 दिसंबर 2024, शाम 5 बजे, आज़ाद मैदान, मुंबई में संपन्न होगा।
Oath-taking ceremony of the Maha-Yuti Government in Maharashtra
it will be held in the presence of the pride of the world, Honourable Prime Minister Shri Narendra Modi Ji on Thursday, December 5, 2024, at 5 PM at Azad Maidan, Mumbai.
मुहूर्त ठरला, हॉल ठरला. नवरा मुलगा कोण ते अजून ठरायचंय.
विश्वगौरव हे नवीन आहे.
त्यांची केस हातून गेली आहे.
त्यांची केस हातून गेली आहे. सगळ्यांनी हात टेकले आहेत. मोठे लोक कसे पोलिसांनी पकडले कि कसे हार्ट अटॅक आणतात आणि इस्पितळात दाखल होतात. हे तसेच आहे. सगळे डॉक्टर त्यांना आग्रह करताहेत कि "औषध " घ्या म्हणून. पण "ते औषध" खूप कडू आहे. कसे घेणार? ( हे कडू निराळे आहेत हं.)
>>> लोकशाही, नितिमत्ता पराजित
>>> लोकशाही, नितिमत्ता पराजित झाल्या.
हो ना,झारखंड राज्यच तसे आहे
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत BJP ने एक जाहिरात केली होती. त्यात एक वधू सज धजके बसली आहे. समोर राहुल, केजरी, अखीलेश् यादव , " मी हिच्याशी लग्न करणार" म्हणून एकमेकात भांडत आहेत इत्यादी. आप समझ गये ना.
एकनाथ शिंदेंवर उपचार कोण
एकनाथ शिंदेंवर उपचार कोण करतंय? त्यांचा मुलगा डॉ श्रीकांत शिंदे की मावळते आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत? आता त्यांना फक्त डॉ. अभिजित बीचकुलेच बरे करू शकतात.
हार होणार हे दिसले की पोरं
हार होणार हे दिसले की पोरं खेळाचा पोरखेळ करत, इच्छा नसूनही आव आणून हसत हसत, स्वतःहून पटकन हारून मोकळे होतात व काही झालेच नाही अश्या आविर्भावात वावरतात.
इथे ते 'प्रत्यक्ष हारल्यानंतर' होत आहे इतकेच!
शिंदेंचा खरा काटा काढला तो
शिंदेंचा खरा काटा काढला तो अजित पवारानी. २०२२ ला अजित पवार काम करू देत नाहीत असे सांगून शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले होते. २०२४ ला अजित दादानी लगेच भाजपला पाठिंबा देऊन शिंदेना आपल्या “दरेगाव” ला जाण्यास मोकळे केले.
पुढचा मुख्यमंत्री मी होणार
पुढचा मुख्यमंत्री मी होणार आहे. एकाला लपून व्हिडिओ काढायला लावून सगळ्या म्हाताऱ्या आणि गरजू गरीब लोकांची कामे मी करणार, देशातून भ्रष्टाचार नाहीसा करणार आणि महाराष्ट्राला एका उंचीवर नेऊन ठेवणार. माझे इंस्टा आणि यू ट्यूबवर रील येणार आणि बॅकएंडला मिशन मंगलचं गाणं वाजणार.
कहते थे लोग जो, क़ाबिल नहीं है तू
देंगे वही सलामियाँ
दिल थाम के जहां देखेगा एक दिन
तेरी भी कामयाबियाँ
करके दिखा कमाल वो
आ के ज़मीं पे, देके जाए आसमाँ
शाबाशियाँ, शाबाशियाँ...
पोस्टल मते इव्हिएम प्रमाणे
पोस्टल मते इव्हिएम प्रमाणे सेट करता येत नसल्याने असे झाले असावे का?
Pages