एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगवेगळ्या चाचण्यांत ( hunger index, human development index, poverty index, world happiness Index, climate change performance index, global peace index, भ्रष्टाचार ) भारत मागे असल्याच्या बातम्या वेळोवेळी येत असतात. कुठेतरी भारत पहिल्या क्रमांकावर आहे या बातमीने कोट्यावधी भारतीयांची मान उंचावेल,

https://www.cnn.com/2025/01/03/politics/jill-biden-diamond-gift/index.html

याविषयी, अजय बोस यांनी RTI दाखल करुन भेट म्हणून दिलेल्या ७.५ कॅरेट हिर्‍याची किंमत विचारली होती. १३/७/२०२३ ला उत्तर आले पण किंमत सांगितली नाही, आज हिर्‍याची खरी किंमत कळाली. केवळ १७ लाख रुपये. ऊंचे लोगों की ऊंची पसंद.

https://x.com/AjayBos93388306/status/1875125887827579267

Huge contingent of security forces deployed in Manipur's Kangpokpi after attack on SP office

मोदी है तो मुमकिन है

ये आप का मंगलसुत्र छिन लेंगे

२०२४ मध्ये नागरिकांनी घरखर्च, शिक्षण खर्च, रुग्णालयाचा खर्च वगैरें साठी सोने गहाण ठेवुन घेतलेल्या कर्जात 50% वाढ झाली. ते फेडु शकत नसल्याने (का? सांगा बघु.) एकुण कर्जात (NPA) ३०% वाढ झाली आहे . म्हणजे कर्ज घेण्याऱ्यांनी सोन्यावर पाणी सोडण्यातही ३०% वाढ झालीय.

२०२४ मध्ये नागरिकांनी घरखर्च, शिक्षण खर्च, रुग्णालयाचा खर्च वगैरें साठी सोने गहाण ठेवुन घेतलेल्या कर्जात 50% वाढ झाली. ते फेडु शकत नसल्याने (का? सांगा बघु.) एकुण कर्जात (NPA) ३०% वाढ झाली आहे .>>> मोदीबाबा 'दिवसाचे तारे' दाखवणार लवकरच लोकांना असं दिसतंय.... Rofl

पुढच्या महिन्यात निर्मलाताई येताहेत. मी ऐकून आहे की सगळा टॅक्स झिरो होणार. कितीपण कमवा ० टैक्स. जीएसटी वैगरे सगळं ०. टॅक्स फ्री इंडिया.

मोदींचे अर्थशास्त्र आहे.

जिल बायडन यांच्यासाठी $२०,००० चा हिरा भेट दिला . यावेळी ट्रम्प ( भाग दोन) शपथविधीसाठी बोलाविल्यावर कुठली किंमती वस्तू भेट देतील?
जयशंकरांची शिष्टाई किती कामाला येते हे लवकरच समजेल.

Pages