कथाशंभरी २ - 'जन्म-मरणांचा फेरा' - अ'निरु'द्ध
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....
तेच दृश्य त्याला वारंवार दिसत होतं.
गरगरणाऱ्या आकाश-पाळण्यासारख्या भोवळ आणणाऱ्या गतीने तर कधी संथ.
सभोवताल वारंवार बदलत होता आणि त्याचा देहही.
कोणकोण आणि कायकाय होता तो, कोण जाणे.
मानव, पशु, पक्षी.. अगदी पिशाच्चयोनीही.
त्यातही सलणारी बाब म्हणजे परिसरातले भोचक लोक वारंवार डोकावून उघडपणे टिकाटिप्पणी करत होते.
एकाएकी जोडलेल्या ह्रदयगती-यंत्रावरील आलेखरेषा विलक्षण नर्तन करु लागली.
परिचारिकेनेच बेभानपणे घंटी वाजवली. डाॅक्टरही धावलेच.
पण आलेखरेषा सपाट झाली होती.
डाॅक्टरांनी मृत्यू-प्रमाणपत्र लिहायला घेतलं.
तारीख : ११ सप्टेंबर २०२२, मध्यरात्री : १२.०० (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ)...
ह्यापुढे मात्र रघूचा जन्म-मरणांचा फेरा चुकला होता.
हा हा…. मस्त जमलिय..
हा हा…. मस्त जमलिय..
लोकांनी जाम पिडले रघुला. पुनर्जन्म मिळालाच तर तो अंगणवाले घर जन्मात निवडणार नाही…. आणि निवडलेच तर कायम मागिलदाराने येजा करेल, त्या शेजारच्या घराकडे नजरही वळायला नको.
(No subject)
(No subject)
हे पण मस्त जमले आहे.
भारी
भारी
जबरदस्त जमलीय निरु . ..
जबरदस्त जमलीय निरु . ..
पश्चिम किनार्यावरची
पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ .. जमलीय
आवडली.
आवडली.
छान
छान
छानच.
छानच.
पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ >>>>> भारीच.
निरू दा मस्तच जमलीये हा !
निरू दा मस्तच जमलीये हा !
आवडली . साधना
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद..
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद..
(No subject)
पश्चिम किनार्यावरची
पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ ..
+1
मस्तच.
@साधना
<<लोकांनी जाम पिडले रघुला.
<<लोकांनी जाम पिडले रघुला. पुनर्जन्म मिळालाच तर तो अंगणवाले घर जन्मात निवडणार नाही…. आणि निवडलेच तर कायम मागिलदाराने येजा करेल, त्या शेजारच्या घराकडे नजरही वळायला नको. Happy>>
अहो पुनर्जन्म नाही त्याला.
त्याचा जन्म-मरणाचा फेरा चुकवला आहे.
बरोब्बर दहा मिनिटात त्याला मोक्षप्राप्ती आहे.
रघू निघाले आज 'तिकडच्या' घरी
रघू निघाले आज 'तिकडच्या' घरी.
खालील गाणे सयुक्तिक ठरावे -
(अमेरिकेत) तरुण आहे रात्र अजुनी
रघु आता निजलास का रे?
बघ तुला पुसतोच आहे
पश्चिमेचा तो किनारा
द्वादशा घटिकेस आता
नाममात्र उरलास का रे
सांग ह्या माबोकरांच्या
उत्सवाला काय शशके!
पुर्वुनी बहु लाड त्यांचे
बहुरुपी ठरलास का रे
अजुनही शिजल्या न सगळ्या
शंभरीच्या गोष्ट-माला (कथाशंभरी उपक्रमात गोष्टींची एकापुढे एक अशी माळच लागली आहे - अशा अर्थाने)
घेउनी विविधांग रूपे
वेगळा नुरलास का रे
हपा.
हपा.
पुढच्या वर्षी येऊ नका..
हपा
हपा

मस्तच.. जब्बरदस्त..
मूळ कथा आणि हपा प्रतिसाद
मूळ कथा आणि हपा प्रतिसाद दोन्ही
सगळे नवीन प्रतिसाद ही भारीच.
सगळे नवीन प्रतिसाद ही भारीच. हपा तोडलत
मिळाली ना आता मुक्ती रघुला ?
(No subject)
मस्त जमलीय.
मस्त जमलीय.
भारी आयडिया. हपांची कविता पण
भारी कल्पना!
भारी कल्पना!
प्रमाणपत्राची तारीख ,वेळ भारीच.
हपांची कविता जबरी.
सुटला रघू एकदाचा.. माझी
सुटला रघू एकदाचा.. माझी लिहायची राहून गेली
सुटला रघू!!!
सुटला रघू!!!
भारीच आवडली ही ....
भारीच आवडली ही ....
रघू निर्वाणाला पोचला एकदाचा.
मस्तच हपा कविता पण भारी
मस्तच
हपा कविता पण भारी
क्या बात है !
क्या बात है !
Pages