मेथी वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 4 December, 2020 - 17:21
मेथी वापरून या पाककृती करता येतील
  1. मेथी पाने : मेथी कोवळी पाने, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
  2. मेथी-कांदा : मेथी, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
  3. मेथी पीठ पेरून : मेथी, बेसन, तेल, लसूण, हिंग, तिखट, मीठ.
  4. पांतळ मेथी : मेथी, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
  5. मेथी-बटाटा : मेथी, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
  6. मलई-मेथी-मटर : मेथी, मटार, मलई, तूप, काजू, हिरव्या मिरच्या, मीठ, गरम मसाला.
मूळ संकलन : मायबोलीकर अवल.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या मेथी वापरून केलेल्या इतर पाककृती
विषय: 
Group content visibility: 
Use group defaults