Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला माहित आहे मग बहुदा
मला माहित आहे मग बहुदा
तुम्ही आहात म्हणुनच एवढे जुने
तुम्ही आहात म्हणुनच एवढे जुने दिले.
सांगायचं माहीत असेल तर लगेच.
बलमा माने ना
बलमा माने ना
वास्तूच नाव आहे का पिक्चरच?
वास्तूच नाव आहे का पिक्चरच?
बरोबर मृणाली!
बरोबर मृणाली!
चित्रगुप्त परत एकदा..
चित्रगुप्त परत एकदा..
हे बाईंचं अजून एक आयकॉनिक गाणं
अक्ख्ही लाईम रागिणी पद्मिनी
अक्ख्ही लाईम रागिणी पद्मिनी त्रावणकोरच्या समजले >>> बरोबर समजलात. मी म्हणतेय त्या साई--सुब्बलक्ष्मी.
पण रागिणी पद्मिनी / त्रावणकोर शिवाय पण खूप नृत्य करणार्या होत्या
लता बाई आणि ह्या संगीतकाराची
लता बाई आणि ह्या संगीतकाराची गाणी सर्वात बेस्ट आहेत. पिक्चर साऊथ डायरेकटरच आहे. 1964 साल.
चंदा जा रे जा?
चंदा जा रे जा?
नाही
नाही
तुम्ही संगीतकार बरोबर ओळ्खलाय
तुम्ही संगीतकार बरोबर ओळ्खलाय
अरे देवा, मी ससुराल वाटून
अरे देवा, मी ससुराल वाटून यूट्यूबवर ससुराल शोधलं तर किलोने भोजपुरी सिनेमे आले....
सीमांतीनी
सीमांतीनी
चला मित्रानो उद्या भेटू.
चला मित्रानो उद्या भेटू. शुभरात्री
गाण्याची चाललेली बात मधेच
गाण्याची चाललेली बात मधेच थांबवून शुभरात्री?
इथे जागतायत लोक चन्द्र बघत..... आलेली झोप उडाली गाणी शोधताना
बरोबर का?
दसरा पूजेची फुलं आणायला जायचं वाटतं पहाटे...शुभरात्री
आजचे कोडे- पार्टीतले रडगाणे
आजचे कोडे- पार्टीतले रडगाणे
आजही तुझी वाट बघतो या अर्थाचे.
किसीं नजर को तेरा इंतजार आज
किसीं नजर को तेरा इंतजार आज भी है
हे एक 'थाप'गीत आहे.
हे एक 'थाप'गीत आहे.
अनु बरोबर क्लु आहे का अजून?
अनु बरोबर
क्लु आहे का अजून?
यात 3 हिरो आहेत
यात 3 हिरो आहेत
यातले तिन्ही हिरो थिएटर मधून पुढे आले आहेत
तिघांनाही तुम्ही खूप विनोदी मालिकांमध्ये पाहिलं आहे
इस नदीको मेरा आईना मान लो -
इस नदीको मेरा आईना मान लो - चष्मे बद्दूर
सॉलिड
सॉलिड
दोन नायक दोन नायिका
दोन नायक दोन नायिका
यात केदारनाथ पोस्टर सारखा सीन आहे फक्त टोपली ऐवजी बेड
यातल्या दोन्ही नायिका सध्या अभिनयात नाहीत.
@लंपनमेरी आंखोसे कोई नींद लिए
@लंपन
मेरी आंखोसे कोई नींद लिए जाता है
अनु, बेताबी ना हा? अंजला
अनु, बेताबी ना हा? अंजला जव्हेरी आणि मयुरी कानगो.. हे 'तुम मेरे हो.. बस मेरे ही मेरे हो' आहे का? दुसरा नायक अरशद वारसी.
आई शप्पत श्रद्धा
आई शप्पत श्रद्धा
आपण दोघी वेगवेगळे शरीर आणि आत एकाच विचार करणारा सीपीयु आहोत असं मला वाटायला लागलंय
अनु कुठुन शोधून काढता हि गाणी
अनु कुठुन शोधून काढता हि गाणी,सिनेमे आणि त्यांची सगळी हिस्ट्री, जिओग्रैफी
मला तर माहिती हि नाहीत।
श्रद्धा आणि अनु असे नाही.
श्रद्धा आणि अनु असे नाही. करायचे तुम्ही गुपचूप whatsapp करता एकमेकींना ,, आम्ही खेळणार नाही जा..
अनु, अगदी अगदी!
अनु, अगदी अगदी!
90'ज आणि पुढचे सिनेमे यावर विशेष अभ्यास केलाय आपण दोघींनी!
श्रद्धा आणि अनु असे नाही.
श्रद्धा आणि अनु असे नाही. करायचे तुम्ही गुपचूप whatsapp करता एकमेकींना ,, आम्ही खेळणार नाही जा..<<<<
श्रवू, आमच्याकडे एकमेकींचे नंबरही नाहीयेत.
Pages