साहित्य –
सारण - पनीर, मटार, धने-जिरे पूड, मीठ, लिंबू, लाल मिरची पावडर, कोथिंबीर
पारीसाठी - मैदा, मीठ, दोन चमचे तेल, ओवा, मिरेपूड, पाणी.
तळण्यासाठी तेल
एक वाटी मैद्यात मीठ, मिरेपूड, ओवा आणि दोन चमचे गरम तेल घालून घट्ट भिजवून घ्या. कमीत कमी अर्धा तास भिजवून ठेवा.
मटारचे दाणे किंचित मीठ घालून उकडून घ्या. मऊ झालेले दाणे हाताने कुस्करून त्यात पनीर, मीठ, कोथिंबीर, धने-जिरे पूड, लिंबू, लाल तिखट, घालून नीट मिसळून जरासं मळून घ्या. चव बघा. जरा जास्त स्ट्राँग असू द्या. पारीबरोबर खाताना चविष्ट लागलं पाहिजे.
मैद्याचा एक छोटा गोळा घेउन लांबट आकारात लाटा. फोटोत दाखवल्याप्रमाणे त्याला सुरीने चिरा द्या. सारणाचा लांबट गोळा एका बाजूवर ठेवून चंपाकळी वळून घ्या.
व्यस्थित तापलेल्या तेलात हलक्या हाताने चंपाकळी तळून घ्या. सॉस अथवा आवडीच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
मला वाटतं तेल नीट तापलं असेल
मला वाटतं तेल नीट तापलं असेल तर सारणात लिक होण्यापूर्वीच च्या वरच्या कड्या फुलून मधल्या गॅप कव्हर करतील.
एकदा प्रत्यक्ष करुन पाहिले पाहिजे.
याला बेक पण करता येईल बहुतेक.
जबरदस्त दिसतय,
जबरदस्त दिसतय,
(बटाटे परोठ्याचं सारण उरलय पण ते नक्कीच बाहेर येइल तेलात फसफसेल)
प्लेटींग पण मस्त केलय, सांगायचं राहिलं
ज्यांना अशा शंका आहेत त्यांनी
ज्यांना अशा शंका आहेत त्यांनी १-२ करून पहावी आणि इथे सांगावे म्हणजे आमच्या सारख्यांना बरे.
बाकी हा प्रकार मस्त वाटतोय.
छान आहे प्रकार.
छान आहे प्रकार.
असं माशाचा आकार देऊन केलेलं पाहिलंय.
मस्तच!
मस्तच!
छान दिसतंय.. नेटवर मधुराची
छान दिसतंय.. नेटवर मधुराची हिरवी चंपाकळी आहे. मी मैदा ऐवजी गव्हाचे पीठ वापरेन आणि बेक करेन.
धनुडी बेक करा..बाहेर यायचा
धनुडी बेक करा..बाहेर यायचा प्रश्नच नाही...
अफाट भारी प्रकरण
अफाट भारी प्रकरण
जबरी. भयंकर तोंपासू. मस्त
जबरी. भयंकर तोंपासू. मस्त लागत असणार
जबर्दस्य. तोंपासु.
जबर्दस्य. तोंपासु.
एकदम इनोव्हेटिव्ह.
एकदम इनोव्हेटिव्ह. प्रेझेंटेशन पण मस्त
जबरदस्त!!! मस्त दिसतायत.
जबरदस्त!!! मस्त दिसतायत.
झक्कास!
झक्कास!
सुरेख पाकृ.
सुरेख पाकृ.
स्पर्धेत विजेत्या सहेलीचे अभिनंदन !!!
वाह खूप छान
वाह खूप छान
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन सहेली!
अभिनंदन सहेली!
अभिनंदन.
अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
मस्तच होता हा पदार्थ. तोंपासु
मस्तच होता हा पदार्थ. तोंपासु.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन !! पाकृ खरोखर कमाल
अभिनंदन !! पाकृ खरोखर कमाल आहे. शेयर केल्याबद्दल धन्यवाद. "सारण बाहेर येत नाही का" उत्तर द्या किंवा टिप असेल तर द्या एखादी म्हणजे करून बघायला थोडा कॉन्फिडन्स येईल.
साधना, वर्षूदी, विनिता,
साधना, वर्षूदी, विनिता, सोनाली, अस्मिता, बोकलत, जाई, कविन, सामो, वर्णिता, शकुन, खूप धन्यवाद!
शकुन, सारण येत नाही बाहेर कारण दोनेक लेयर येतात त्याच्यावर.
हां, पण सारण जास्त ओलसर, मोकळं मोकळं असायला नको.
एकच नंबर पाककृती.
एकच नंबर पाककृती.
प्रेझेंटेशन आणि व्हिज्युलायझेशन खतरनाक.
Thank you for quick reply
Thank you for quick reply
(No subject)
आज करून बघितली. जमली.
आज करून बघितली. जमली. नाविन्यपूर्ण पाकृ साठी पुन्हा एकदा धन्यवाद

वा मस्तच झालीय
वा मस्तच झालीय
आणि काहीही बाहेर आलं नाहीये
मला पण करायचीय
मटार नाहीये फक्त घरी, आणायला हवी.
Pages