साहित्य –
सारण - पनीर, मटार, धने-जिरे पूड, मीठ, लिंबू, लाल मिरची पावडर, कोथिंबीर
पारीसाठी - मैदा, मीठ, दोन चमचे तेल, ओवा, मिरेपूड, पाणी.
तळण्यासाठी तेल
एक वाटी मैद्यात मीठ, मिरेपूड, ओवा आणि दोन चमचे गरम तेल घालून घट्ट भिजवून घ्या. कमीत कमी अर्धा तास भिजवून ठेवा.
मटारचे दाणे किंचित मीठ घालून उकडून घ्या. मऊ झालेले दाणे हाताने कुस्करून त्यात पनीर, मीठ, कोथिंबीर, धने-जिरे पूड, लिंबू, लाल तिखट, घालून नीट मिसळून जरासं मळून घ्या. चव बघा. जरा जास्त स्ट्राँग असू द्या. पारीबरोबर खाताना चविष्ट लागलं पाहिजे.
मैद्याचा एक छोटा गोळा घेउन लांबट आकारात लाटा. फोटोत दाखवल्याप्रमाणे त्याला सुरीने चिरा द्या. सारणाचा लांबट गोळा एका बाजूवर ठेवून चंपाकळी वळून घ्या.
व्यस्थित तापलेल्या तेलात हलक्या हाताने चंपाकळी तळून घ्या. सॉस अथवा आवडीच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
अफाट __/\__
अफाट __/\__
जबरदस्त. मला मोबाईल तोंडात
जबरदस्त. मला मोबाईल तोंडात टाकायची ईच्छा होते.
काय मस्त यम्मी दिसतंय. एकदम
काय मस्त यम्मी दिसतंय. एकदम टेस्टी असणार हे प्रकरण
वाह! खरंच खूप tempting आहे
वाह! खरंच खूप tempting आहे
वॉव मस्तचं
वॉव मस्तचं
छान
छान
एक शंका, मधल्या चिरांमुळे सारण तेलात सुटत नाही का?
जबरदस्त काम आहे
जबरदस्त काम आहे
गरम गरम खायला छानच लागतील
बरोबर तिखट पुदिना चटणी
Wow,yum
Wow,yum
मस्तच ग
मस्तच ग
भारी प्रकरण
भारी प्रकरण
एक शंका, मधल्या चिरांमुळे
एक शंका, मधल्या चिरांमुळे सारण तेलात सुटत नाही का? >> अगदी अगदी! सगळे घटक पदार्थ घरी आहेत. संध्याकाळी करू शकते. उत्तर द्या लवकर नाहीतर ऐनवेळी सामोसे करावे लागतील...
एक शंका, मधल्या चिरांमुळे
एक शंका, मधल्या चिरांमुळे सारण तेलात सुटत नाही का?>>> चंपाकळीच्या पाकळ्यांनी सारण बहुतेक सगळ्या बाजूंनी कव्हर होतंच. आणि पुरेसं घट्ट असलं की नाही सुटत अजिबात.
सीमंतिनी, जरूर करून बघा आणि
सीमंतिनी, जरूर करून बघा आणि सांगा.
कविन, बोकलत, नताशा, चिन्नु, नीलाक्षी, VB, अनु, लतांकुरय, अवल, जाई आणि सीमंतिनी प्रतिसादांबद्दल खूप खूप धन्यवाद!
अगदीच तोडफोड रेसिपी .. करून
अगदीच तोडफोड रेसिपी .. करून बघणार पण एक शंका.. तळताना सारण बाहेर येऊन फसफसत नाही का? ह्या पद्धतीचा समोसा रेसिपी पाहिली होती पण आत अजून एक पोळीचा न कापलेला लेअर होता.
तोंपासू
तोंपासू
जबरदस्त रेसिपी
जबरदस्त रेसिपी
खूप भन्नाट.
खूप भन्नाट.
Superb. सही आहे हे, एकदम
Superb. सही आहे हे, एकदम इनोव्हेटिव्ह, कठीण आहे तसे. दंडवत.
उचलून तोंडात टाकावं असं वाटतंय.
फारच भारी प्रकार.
फारच भारी प्रकार.
सहीच! नक्की करणार हे
सहीच! नक्की करणार हे
"<<<चंपाकळीच्या पाकळ्यांनी
"<<<चंपाकळीच्या पाकळ्यांनी सारण बहुतेक सगळ्या बाजूंनी कव्हर होतंच. आणि पुरेसं घट्ट असलं की नाही सुटत अजिबात>>> ओहह, तरी जर मी केले तर खबरदारीचा उपाय म्हणून अर्ध्यालाच चिरा देईन म्हणजे एक लेयर पूर्ण बंद, उरलेल्या पाकळ्या. कारण स्वतःवर तेवढा विश्वास आहे की नक्की माती खाणार
आता समजलं VB , म्हणजे दोन थर
आता समजलं VB , म्हणजे दोन थर येतात सारणावर पण वरच्या लेयरचाच आकाशकंदील करायचा. Thanks, for the tip. सीमंतिनी वाट पहाते फोटोची मगं करते सामान आहेच.
अफाट __/\__...........+1.
अफाट __/\__...........+1.
Aa यते मिळाले तर खाईन.
काय मस्त यम्मी दिसतंय. एकदम
काय मस्त यम्मी दिसतंय. एकदम टेस्टी असणार हे प्रकरण>>+१
छान दिसतेय पा कृ.!
छान दिसतेय पा कृ.!
भारी आहे हे.
भारी आहे हे.
चंपाकळी फक्त गोडाची माहिती होती. ही करुन बघायला आवडेल.
अरे काय खतरनाक आहे
अरे काय खतरनाक आहे
बघूनच चव भारी असणार हे समजते
तोंपासु
तोंपासु
कुरकुरीत वाटतेय, नक्की बनवेन
कुरकुरीत वाटतेय, नक्की बनवेन
<<<म्हणजे दोन थर येतात
<<<म्हणजे दोन थर येतात सारणावर पण वरच्या लेयरचाच आकाशकंदील करायचा. Thanks, for the tip. >>> अस्मिता☺️, त्या असे करतात की नाही माहिती नाही पण मी असे करणार आहे, कारण मला सारण तेलात सुटेल असे वाटतेय. एक पूर्ण कव्हर केले की ती भीती नसेल
Pages