संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आग्या, इनामदार, फिल्मी, भरत, ब्लॅककॅट ही मंडळी आली बाहेर. डॉ खरे दूर रहावे. झम्प्या बनून येतील तुमच्या खाजगी चौकश्या करायला.

३७० काढून टाकल्यावर जम्मू काश्मीरचे काय हाल झाले असतील?

आपण किती दिवस काढले काश्मीर खोऱ्यात?

असल्या मूर्ख माणसाला डॉक्टरकी मिळाली हे दुर्दैव समाजाचे

अरेरे किती ती जळजळ?

घ्या थोडे इनो, अजून 21 दिवस जायचे आहेत.

सैतांनाच्या पिलावळीला धूडगूस ( धुळवड) प्रिय असते. तूकडा टाकला की अजून निर्लज्ज होते ही पिलावळ. खरे दूर्लक्ष करा.

https://www.maayboli.com/node/69058?page=4

हायला
आताच हा धागा वाचला
एकेकाची मुक्ताफळे ऐकून लै म्हणजे लैच करमणूक झाली.
बालाकोट हल्ल्यानंतर तर या सर्व लोकांची तोंडं पाहायला लै मज्जा आली असती.

दुरुस्त करता येणं शक्य नाही इतक्या चुकीच्या माहितीने बुजबुजलेला लेख डिलीट करावा लागला या स्वतःच्या बेजबाबदारपणाबद्दल लाज बाळगायची सोडून, मुद्द्यांचा नीट प्रतिवाद करायचा सोडून उर्मट प्रतिसाद देताय खरे?

आपल्या बेताल व्यक्तव्याने लोकांचे जीव धोक्यात येताहेत हे समजावूनही बेशरमपणे भरकटवणारे बोलत/लिहीत रहायचे हे भाजप समर्थकांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवे.

Submitted by जिज्ञासा on 25 March, 2020 - 13:11 >>>
अगदी बरोबर.

मी लिहिलेल्या प्रत्येक वाक्याबद्दल मीसमर्थन करणारा तज्ज्ञांचा दुवा दिलेला होता. तुम्ही वाचलेच नाही त्याला कोण काय करणार?
बाकी मी लिहिलंय त्याव्यतिरिक्त सामान्य माणूस अजून काय करू शकतो या बद्दल आपल्या टीम मधील एकही व्यक्ती कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही. आजही भारतात करूनच मृत्युदर 0.01 इतकाच आहे आणि भारतात अजूनही या रोगाची लागण इतर अनेक थंड देशांपेक्षा कितीतरी कमी आहे हे सांख्यिकीत स्वच्छपणे दिसते आहे.
https://www.worldometers.info/coronavirus/#countries
बाकी जळजळ किती करून घ्यायची आणि दुसर्याला शिव्या किती द्यायच्या हे तुम्हीच ठरवा.
उगाच माझ्या धाग्यावर धुळवड नको म्हणून तो अप्रकाशित करण्यास सांगितले इतकंच

पुस्तकात काय लिहिले आहे , कल्पना नाही , पण उन्हाळा तीव्र झाला तर कदाचित केसेस कमी होतील , असे मला वाटते

भाजप समर्थकांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवे

हंगाश्शी

आता ती जळजळ बाहेर पडते आहे.

केवळ मी मोदी समर्थक आहे म्हणून धाग्यावर धुळवड केलीत. तिथेही तुमचं।पितळ उघडं पाडलं होतं म्हणून इतकी धुसफूस?

काय म्हणतो आहे पेक्षा कोण म्हणतो आहे ते महत्त्वाचं ठरतंय.

पहा बुवा अशाने अल्सर बिल्सर झाला तर सध्याच्या काळात उपचार मिळायचे नाहीत हो

पण उन्हाळा तीव्र झाला तर कदाचित केसेस कमी होतील , असे मला वाटते

हायला आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं?

असं करु नका. मोदींरुग्णांना तोंड घशी पाडताय BC तुम्ही

माबोवर राजकारण भारतात असा ग्रूप आहे. तरीही इकडे येऊन राजकीय मते (विचारलेली नसताना) व्यक्त करणारे खरोखर समजावण्यापलीकडे आहेत.इतक्या वेळा सांगून ते ऐकत नाहीत. चांगला धागा खराब होतो हेही त्यांना कळत नाही. अशांचा अनेक वेळा तीव्र निषेध. Angry Angry

मोदीद्वेषाची किंवा मोदीप्रेमाची ही जागा नाही आणि वेळही नाही. लॉक डाऊन आवश्यक होते म्हणून केलेले आहे. आता त्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सोडवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवा काही दिवस. बघा जमतंय का.

Submitted by जिज्ञासा >>>>सहमत.

Screenshot_2020-03-25-12-42-33_1_1.jpg

ते मायबोलीवरचे भयगंड एक्स्पर्ट कुठे असतात म्हणे आता?

हा व्यत्यय यांचा मूळ प्रतिसाद होता

इथून या धुळवडीला सुरुवात झाली

अरे काय आहे? दोन विरोधी पक्षांच्या भांडणात जनतेचा आवाज दाबला जातोय.
आता मी पण वेगळा धागा काढू का?
"करोना, उन्हाळा, गुढीपाडवा आणि अवकाळी पाऊस"
इथे पाऊस पडतोय.. माझ्या प्रतिसादाला कोणीच प्रतिसाद देत नाही

बाकी लोकांची चिडचिड झाली त्याला तेच जबाबदार आहेत।
असो
मी सध्या थांबतो.
संध्याकाळी परत दवाखान्यात जायचंय.
तातडीची सेवा

करोना हा खूप गंभीर विषय असताना तिथेसुध्दा राजकारन आणनार्यांना दंडवत प्रणाम .

अवकाळी पाऊस करोनाला तारक तर नाही ना? अजून रोगराई पसरू नये म्हणजे झालं

आमच्या विद्वान मित्रांना देऊ द्या की प्रतिसाद.
मी थांबतोय.

असो
पावसामुळे आलेली आर्द्रता यामुळे करोना विषाणूंचा प्रसार कमी होईल याची कारण ज्या सूक्ष्म कणां मध्ये हा विषाणू असतो ते जास्त आर्द्रतें मुळे हवेत तरंगण्या ऐवजी खाली बसतील तेंव्हा हा पाऊस देवानेच पाठवला (Godsend)आहे असे समजा.

अर्थात यामुळे काही इतर सर्दी खोकला सारखे बारीक आजार वाढण्याची शक्यता आहे ज्यासाठी थंड पेये थंड पाणी टाळा.

आले पुदिना दालचिनी लवंग वेलची घातलेला गरम गरम चहा दर तीन तासांनी घ्या आणि सर्दी खोकला दूर ठेवा.

https://www.google.com/amp/s/www.washingtonpost.com/weather/2020/03/24/w...

कोरोनावर वेगळा राजकीय धागा काढला आहे. तिथे चर्चा केल्यास दोन चर्चा मिक्स होणार नाहीत.

>> अशा साथी 100 वर्षातून एकदा येतात
1720
1820
1920
2020

>> Submitted by BLACKCAT on 25 March, 2020 - 12:45

नाही. मला तरी असा काही पॅटर्न दिसून येत नाही. विकिपिडीयावर आजवरच्या एपिडेमिक्चीस यादी आहे त्यात हे व इतर सुद्धा पॅनडेमीक्स आहेत. एकोणीसाव्या आणि विसाव्शया शतकात अनेकदा अशा साथी येऊन गेल्याचे दिसून येते. त्यात हजारो/लाखो मृत्यू झालेत.

>> इथे पाऊस पडतोय जोरात
>> Submitted by ShitalKrishna on 25 March, 2020 - 14:58

हो वळीवाचा पाऊस नुकताच जोरात पडून गेला. पुण्यात सर्वत्र पडला कि काही भागात हे माहित नाही. वातावरण बरेच फ्रेश झालेय. पावसाचा व्हायरसवर काय परिणाम झाला असावा हे मात्र माहित नाही.

अर्थात यामुळे काही इतर सर्दी खोकला सारखे बारीक आजार वाढण्याची शक्यता आहे ज्यासाठी थंड पेये थंड पाणी टाळा.
आले पुदिना दालचिनी लवंग वेलची घातलेला गरम गरम चहा दर तीन तासांनी घ्या आणि सर्दी खोकला दूर ठेवा.

>>>>>

+७८६
मी आमच्याकडे केव्हाच थंड आणि तेलकट पदार्थ बंद केलेत.
अगदी आजही पाडव्याचा श्रीखंडपुरीचा बेत बदलून श्रीखंड चपाती आणि पिवळ्या बटाट्याची भाजी केलीय. पुरीला दूरच ठेवलेय.

इतिहासातील आजवरच्या एपिडेमिक्चीस यादी पाहताना एक गोष्ट मनात आली कि पुर्वीच्या काळात दळणवळण फार नव्हते त्यामुळे माणसांचे स्थलांतर पण नव्हते. लोकसंख्या पण कितीतरी कमी असेल आजच्या तुलनेत. दीडशे दोनशे वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे कसा असेल पहा. तरीही त्या काळात साथी येऊन गेल्या व लाखो लोकं मृत्युमुखी पडली.

त्यामुळे मला वाटतंय कि हा जो एकवीस दिवस लॉकडाऊन आहे या काळात माणसांच्या हालचाली आणि स्थलांतर मंदावल्याने व्हायरसचे संक्रमण कमी होऊन तो नामशेष होईल असे समजणे चूक ठरेल. फक्त दोन गोष्टी पूर्वीच्या काळापेक्षा वेगळ्या घडतील

१. जे रुग्ण सापडतील त्यांचे विलगीकरण करता येईल (कि जे पूर्वी होत नव्हते. त्याकाळात अर्थातच तितकी माहिती नव्हती)
२. स्थलांतर मंदावल्याने साथ पसरण्यास वेळ लागेल (पूर्वीच्या साथी कित्येक वर्षे सुरु राहत असे दिसून येते). आपल्याला तो वेळ मिळेल. हा वेळ लस निर्मितीसाठी व इतर आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी फायद्याचा ठरेल

पण विषाणू नामशेष न होता धीम्या गतीने पसरतच राहील असे वाटते. इस्रायेलच्या संरक्षण मंत्र्यांच्या भाषणाची क्लिप आली होती. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले आहे कि एक न एक दिवस सर्वाना याला सामोरे जायचे आहे. नवीन विषाणूला मारण्यासाठी आपली नैसर्गिक प्रतिकारशक्ती तयार होणे हाच एक प्रभावी उपाय आहे.

As Navratri has begun, I would like to ask all Indians to help at least 9 families in need, this will be the purest obeisance to the goddess.
कोणी हे आवाहन केले हे सांगायची गरज नाही. चला निघा आधी गरजू ९ कुटुंब शोधायला. कमीत कमी ९ रट्टे खायची हमी.

प्लेग च्या साथी मध्ये लोक गाव सोडून शेतात राहण्यास जायची .
अनुभवाने आलेलं शहाणपण त्यांच्या मध्ये होते

वाहतुकीची साधने कमी असल्या मुळे साथ जास्त दूरवर पसर्यची नाही.
औषध उपचार नसताना सुद्धा साथ काही दिवसांनी नष्ट होत असे.
ह्या साथीचे आणि त्यांच्या विषाणूं चे सुद्धा लाईफ सायकल असावे..

Pages