मी जेव्हापण रडलो तू हळूच खांदा पुढे केला
मी रडायचो आणि मग हळूच तुझ्या डेयरीवर पडायचो
तुला वाटायचं ,, दुःखात आहे बिचारा
साधाभोळा समजून छानपैकी घालायचीस वारा
मी त्या झुळकेमध्येच हळूच हलका व्हायचो
तेव्हा तुला वाटायचं कि हुंदके देतोय म्हणून
तू अजून जवळ घ्यायचीस मला
छानपैकी समजावायचीस मला
कुठल्या परिस्थितीला कसं सामोर जावं ?
परिस्थितीशी दोन दोन हात कसं करावं ?
पण मी मात्र ,
दोन हातात कसं धरावं ?
कधी अन कसं पुढं रेटावं ?
या शिकवणीत बांबू मात्र बराच शिकला
छोट्या चणीचा , हळूहळू मोठा झाला
आत कधी बाहेर डोकावू लागला
बापाला उगीचच फोडणी बसली
लहान वयातच त्याने
फुल विजार शिवायला लावली
शाळेत एकदा बसलो होतो सर्वात पुढच्या बाकावर
बाई सुंदर असल्या तरी राग भरपूर नाकावर
अचानक शिकवताना सरकला बाईंचा खाली पदर
बाबुला जाग आली आणि दूर केली विजारीची चादर
अघोर सारं बघून त्याने काढला बाहेर फणा
बाईंनी तो बघताच मला मारलं पुन्हा पुन्हा
चूक कुणाची अन भोगलं कुणी ?
काहीच कळत नव्हते
बाईंनी बुकलून काढल्यावर परत
बापाला बोलावलं होते
बाप आला तरीही बाबू
आत जात नव्हता
सुजले होतो मार खाउनी
तरी तो काही घाबरत नव्हता
काहीच कळत नव्हता मजला
नक्की चाललं होतं काय
प्रश्न सारखा मनात येत होता
मला मारण्याचं कारण काय
तोही सुजला मीही सुजलो
सर्द झालो दोघे
ओकल्यावर तो शांत झाला
तेव्हा कुठं मी सुटलो
बापाने थेट टेलरपुढं मला उभं केलं
चारपाच कापडं शीलेक्ट करुनि
पूर्ण विजारीचं माप दिलं
अशी हि फुल पँटची स्टोरी
आहे कि नाही भारी
घडतेय सध्या घरोघरी
थांबवावया बांबूची शिरजोरी
====================================
सिद्धेश्वर विलास पाटणकर