फुल्ल गर्दीत सोडला कुण्णीतर्री
कुबट घाण वास
लोक सारी हैराण झाली ,
जणू नको झाला श्वास
घु खाऊन बी येणार नाही
इतका भयानक होता
कोणी सोडली हि दुर्मिळ ढूसकी ?
कोण हीचा निर्माता ?
शोधू लागलो चेहरे सारे
पण सारेच निर्विकार
कोणीही त्यातील वाटत नाही
मग कोण हा ढूसकीकार ?
केस जळाले , श्वास कोंडला
अहो किती हा अत्याचार ?
कोण घेऊनि सडका बोचा
उडवतो वासांचे हे बार
दहशतवादी परवडले राव
ते गोळ्या घातलात थेट
असले ढुसके नको रे बाबा
उचमळून टाकले बाहेर ऑम्लेट
आधीच वास , त्यात नको तो त्रास
हतबल झाले सारे
ढुसकीकार मात्र निर्विकारपणे
सोडे वासाचे फवारे
दीन बापुडे घेऊनि नाके
कोंडूनी धरती श्वास
गुदमरूनि गेल्यावर सोडती
मग पुन्हा येई घाण वास
कुठले पांग मी आता फेडितो
हे समजत नव्हते मजला
माफी मागत सुटलो साऱ्यांची
ढुसक्या बाजूला राहिला
===============================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
सडका बोचा खी खी खी
सडका बोचा
खी खी खी
तूज्या घाण वास मारनाऱ्या
तूज्या घाण वास मारनाऱ्या लिखाणाला मायबोलीवर टाकून कशाला घाण करायलास रं?. पळ इथनं, तुजं लिवलेलं पण मागं ठिवू नकू. जवा तवा संस्कार दाकिवतो हिकडं.
लबाड कोल्हा,साप्पडला चोर!
लबाड कोल्हा,साप्पडला चोर!
धन्यवाद तुलसी साहेब ..
धन्यवाद तुलसी साहेब .. धन्यवाद .. जरा आम्हालापण यांचे नवगावफेलफूल कळले तर बरे होईल ...
नाव गाव कशाला पुसतो, मी हाय
नाव गाव कशाला पुसतो, मी हाय कोल्लापूरची.
ही कविता मी व्हाट्सअप वर
ही कविता मी व्हाट्सअप वर वाचली . तुमच्या नावासहीत फिरतेय.
शीर्षक वाचून जो विनोद करायला
शीर्षक वाचून जो विनोद करायला मी धागा उघडला तोच मुळात कवितेचा विषय निघाला....
ऋन्मेऽऽष , पाटणकरसाहेबंचे इतर
ऋन्मेऽऽष , पाटणकरसाहेबंचे इतर लिखाण पण एकदा डोळ्याखालुन घाला.. जाम मजा येईल..!
धन्यवाद साहेब लोक्स
धन्यवाद साहेब लोक्स