साध्वींचे अभिनंदन !

Submitted by किरणुद्दीन on 23 May, 2019 - 10:09

साध्वी जिंकल्या याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
त्याच बरोबर करकरे हरले याबद्दल विरोधी पक्षांनी आत्मचिंतन केले पाहीजे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मग? लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकांनी मंत्री नाही व्हायचं तर कोण होणार? संविधानानुसार आहे. शपथा घेतल्या ना संघ का मंत्री म्हणून.

Pages