साध्वींचे अभिनंदन !

Submitted by किरणुद्दीन on 23 May, 2019 - 10:09

साध्वी जिंकल्या याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
त्याच बरोबर करकरे हरले याबद्दल विरोधी पक्षांनी आत्मचिंतन केले पाहीजे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

साध्वींचे अभिनंदन
नवीन मंत्रिमंडळात त्यांच्यावर गृह/न्याय/ अल्पसंख्यांक मंत्रालय सारख्या महत्वाच्या खात्यासारखी जबाबदारी सोपवली जाऊ दे.

गृह नाना स्पॉट घेणार, अल्पसंख्य योगीला मिळणार आणि न्याय साध्विला.
शेट है तो मुमकिन है Wink

ज्यांच्याकडे कुवत आणि पॉवर आहे ते कुणाला कुठले पद मिळणार ते पाहतील.. हरलेल्यांचे प्रतिनिधी कशाला फुदकत आहेत देव जाणे Lol

फुदकनं आवडत नसेल तर कोर्टात जाऊ शकतोस Proud

नवीन Submitted by Filmy on 23 May, 2019 - 20:0 >>> पालापाचोळ्यासारखे उडुन गेलेल्यन्विरुद्ध कुठे न्यायलयात जाणार? मिळाले तर पहिजेत न्ययलयात खेचायला Lol

भोपाळमधल्या लोकांनी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला साडेतीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणले. त्यांना करकरे, लोया यांचा विचार नाही तर तुम्ही का तळमळताय....

भोपाळचे लोक जास्त शहाणे निघाले, दिग्विजय की साध्वी यातले कोण निवडायचे याबाबत.

साधना +११११
ऍक्च्युली मला करकरे कसे हरले हेच समजत नाहीये.
ना त्या माणसाने कुणा पार्टीतर्फे निवडणूक लढवली होती, ना ते कुणा पार्टीचे सदस्य होते.
उद्या उठून तर कुणीही गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, राम मनोहर लोहिया, जयललिता, MGR, NTR हे का हरले यावरही आत्मचिंतन करायला लावेल.
काहीही!!!!!!!!

>>साध्वी जिंकल्या म्हणजेच करकरे हरले नाहीत का ?<<
आता नथुराम गोडसे जिंकले (किंवा स्वर्ग्/नरकातुन छद्मी हसले) अशा विषयाचा धागा निघाला कि वर्तुळ पुर्ण होइल... Happy

जिंकलेले लोक, पक्ष आणि कोण हरल्याबद्दल विरोधकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे याच्या काही जोड्या...

अमित शाह - महात्मा गांधी.
नरेंद्र मोदी - नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी किंवा अडवाणी सुद्धा चालतील.
इम्तियाज जलील - गोळवलकर गुरुजी किंवा सावरकर
द्रमुक - MGR
वाय एस आर काँग्रेस - NTR
रविशंकर प्रसाद - सोनाक्षी सिन्हा
मनेका गांधी - सलमान खान
स्मृती इराणी - राजीव गांधी अगेन

>>साध्वी जिंकल्या म्हणजेच करकरे हरले नाहीत का ?<<
आता नथुराम गोडसे जिंकले (किंवा स्वर्ग्/नरकातुन छद्मी हसले) अशा विषयाचा धागा निघाला कि वर्तुळ पुर्ण होइल... Happy>>> येईलच लवकर...सावरायला वेळ हवा की नको...वाट बघूयात. Happy

अरेच्चा ! आपल्या पक्षाच्या साध्वी जिंकल्या त्याचं कौतुकच् नाही वाटतं. आणि विरोधक अभिनंदन करताहेत तर त्यांचे कौतुक करायचे सोडून ट्रोलिंग चालू आहे....

इट्ठला पांडुरंगा बघतोस ना बाबा ?
(हरलो म्हणणार होतो पण परत विचारतील.... Lol )

छिंदम जिंकतो...
साध्वी जिंकतात....
यालाच म्हणतात का कलियुग?

सुप्रिया सुळे पडल्या नाहीत पण सुळे बर्‍याच लोकांचे पडलेत
>> यालाच म्हणतात का कलियुग?
नाही. ते अजुन यायचे आहे

Pages