साध्वींचे अभिनंदन !

Submitted by किरणुद्दीन on 23 May, 2019 - 10:09

साध्वी जिंकल्या याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
त्याच बरोबर करकरे हरले याबद्दल विरोधी पक्षांनी आत्मचिंतन केले पाहीजे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही मात्र बाकी सगळ्यांना सोडून फक्त साध्वींचेच अभिनंदन करताय म्हणून तुमच्याबद्दल शंका >>>> Rofl

अरेच्चा ! मोदीजींनी दिलेल्या उमेदवाराचे अभिनंदन केले तर बुडाला आग का लागावी बरें ?
या उमेदवारात काही प्रॉब्लेम आहे का ?
कि या उमेदवाराचे अभिनंदन करू नये असे काही आहे ?
ये ग ग ग ग ग गलत है... आप मोदीजी पर शक कर रहे है !

लाँग लिव्ह मोदीजी ! लाँग लिव्ह साध्वीजी !

>>तर बुडाला आग का लागावी बरें ?<<

ती कुणाच्या लागलीय ते दिसतय की..... बर्नॉल लावून घ्या जरा! Proud
सरळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसली, काही भुमिका नसली आणि फक्त द्वेष असला की असल्या शब्दांच्या कसरती कराव्या लागतात.... मग काहितरी असंबद्ध प्रतिप्रश्न विचारायचा आणि नाचत बसायचे Rofl

लैच घसरलात पण गेल्या काही दिवसात.... सावरा हो!

अरेच्चा ! साध्वींच्या अभिनंदनावरून इतकी शिवीगाळ ?

खरं तर असल्या फुटकळ फेक आयड्यांना महत्व द्यायचं नसतं. पण हा आयडी इथल्याच एका सभ्य आयडीचा आहे. पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे थयथयाट पाहताना मज्जा येतेय.

भावा , तुम्ही जिंकलाय ! पण साध्वींच्या अभिनंदनावरून तुझी होणारी तडफड अत्यंत मनोरंजक आहे.
सावरण्याची गरज कुणाला आहे बघ... फेक असलास तरी ओरिजिनलला त्रास होत नाही असं काही नसतं रे सोन्या !

गेल्या पाच वर्षांपासून भाजप आणि सरकारची यथेच्छ निंदानालस्ती करुन, जागते पहारे वगैरे काढून, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकवर गूगल मॅप्स आणि अक्षांश - रेखांशासहीत संशय व्यक्त करुन आणि तरीही काही उपयोग नाही याची एक्झिट पोलच्या निकालांवरुन कल्पना आल्यानंतर इव्हीएमबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही जनतेने मतदानातून धोबीपछाड दिल्याचे स्पष्ट झाल्यामुळे खरेतर काहीच बोलायची सोय उरलेली नाही. असे असतानाही ३०३ जागा जिंकलेल्या भाजपच्या खासदारांपैकी फक्त प्रज्ञासिंग ठाकूर यांचेच अभिनंदन करण्यासाठी धागा काढण्यामागे काय हेतू आहे हे जगजाहीर आहे, तस्मात आणखीन काही बोलण्याची जरुर नाही.

परत एकदा प्रश्नाला बगल!!!

प्रश्न विचारणे म्हणजे शिविगाळ कधीपासून व्हायला लागली मित्रा?

काल मला आणि मी माझा या आयडीला एकमेकांचे ड्युआयडी म्हणणारा आज मला कुणा तरी सभ्य आयडी चा ड्यु आयडी म्हणतोय.... संभ्रमकार स्वताच संभ्रमात पडलेले दिसतायत Proud

म्हणूनच म्हंटले.... सावरा जरा!

>>फक्त प्रज्ञासिंग ठाकूर यांचेच अभिनंदन करण्यासाठी धागा काढण्यामागे काय हेतू आहे हे जगजाहीर आहे, <<

जगजाहिर आहेच हो!
पण फक्त तो कबूल करायची हिम्मत संभ्रमकारांनी दाखवावी इतकीच छोटीसी अपेक्षा आहे

काय हेतू असावा हे आता तुम्हीच सांगा.

मोदींनी दिलेल्या उमेदवाराचे अभिनंदन हे तर मी दहा वेळा सांगितले आहे.
साध्वींचे अभिनंदन यात तुमच्या दृष्टीने अडचण काय आहे ?

>>काय हेतू असावा हे आता तुम्हीच सांगा.<<

मला कसे कळणार तुमच्या मनातले?
आता मी तुमचापण ड्युआयडी आहे असा तर समज नाही झालेला ना? Wink

कमालच आहे, माझ्या मनातले मी सांगतोय तर ते मान्य नाही आणि आता तुम्हीच सांगा म्हटले तर ते ही सांगत नाहीत. कमालच झाली. Lol Proud

बरं साध्वीचे अभिनंदन करण्यात अडचण काय ते ही सांगत नाहीत. Lol

ये ना चालेबो

{{{ बरं साध्वीचे अभिनंदन करण्यात अडचण काय ते ही सांगत नाहीत. Lol }}}

अडचण काहीच नाही. करकरे का व कसे हरले त्याचं पुरेसं स्पष्टीकरण धाग्यात हवं होतं.

साध्वी च्या जिंकण्याने करकरे नाहीत तर त्यांना तसे करायला लावणारी हिंदुसमाजद्वेष्टी व स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी निरापराधांना गोवणारी स्वार्थी व देशद्रोही प्रवृत्ती हरली. धागालेखक त्याच प्रवृत्तीचे प्रतिनिधी आहेत.

करकरे तर बुद्धिबळातला एक सामान्य सैनिक होते आणि त्यांचा बळी दिल्यानंतरही त्यांच्या मृत्यूचा फायदा उचलण्याचं काम त्या प्रवृत्तीचे लोक करत आहेत.

>>धागालेखक त्याच प्रवृत्तीचे प्रतिनिधी आहेत<<

ते कबुल करायची हिम्मत नाही ना पण त्यांच्याकडे!
ते नुसत्याच उड्या मारतायत

साध्वीने दोन वेळा विधाने केली होती जी वादग्रस्त ठरली.

पहिले करकरें विषयी

व दुसर्‍यांदा

गोडसेंविषयी (कमल हसन यांच्या विधाना चा संदर्भ घेत)

दोन्ही वेळच्या विधानांचा विचार केला तर मग करकरेच का हरले? गांधी किंवा कमल हसन का नाही हरले?

आणि साध्वींचेच अभिनंदन का? गोडसेंचे का नाही?

प्रज्ञासिंग ठाकूर यांचे अभिनंदन करणारा धागा काढण्यामागचा उद्देश - भाजपचा निर्विवाद विजय झाल्यामुळे झालेल्या तडफडाटाला वाट करुन देणे.

हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करणार्‍या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या केसमध्ये प्रज्ञासिंग ठाकूर या आरोपी होत्या. कित्येक वर्ष कोर्टात केस न चालवता त्यांना अटकेत ठेवण्यात आले होते. जामिनावर सुटल्यावर त्यांना भाजपने तिकीट दिले आणि त्या निवडूनही आल्या हा पोटशूळ उठल्यामुळे हा धागा काढण्यात आलेला आहे. प्रज्ञासिंग ठाकूरना अटक करणारे करकरे मुंबई हल्ल्यात शहीद झाले आणि करकरेंच्या आडून हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करु पाहणारे शिंदेही हरले आणि दिग्वीजय सिंग खुद्द प्रज्ञासिंग ठाकूरांकडूनच पराभूत झाले. मग आता काय करायचे? छिद्रान्वेषी वृत्तीने ट्रोलिंग करायचे आणि पुन्हापुन्हा हिंदू दहशतवाद पुढे रेटत राहायचे, भले कोणी काडीची किम्मत का न देईनात.

कोणी काडीची किम्मत का न देईनात>>>
उद्देश माहीत असूनही प्रतिक्रिया मात्र दिल्या आहेतच.....
असो...
धागा काढण्यामागचा उद्देश कसा ओळखावा?

आणि साध्वींचेच अभिनंदन का? गोडसेंचे का नाही?

नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 25 May, 2019 - 12:03

गोडसे लोजिक ने तुम्हाला गोळी मारतील अद्मीन ने पाळलेले आयडी.

आता तिने खासदारकी यशस्वीरीत्या पूर्ण करावी

Submitted by BLACKCAT on 25 May, 2019 - 12:31

बेगानी शादी मे बाटगा अब्दुल्ला दीवाना!

उद्देश माहीत असूनही प्रतिक्रिया मात्र दिल्या आहेतच.....
Submitted by swwapnil on 25 May, 2019 - 12:25

तुम्हाला गालफडात मारायला आलेल्याचा उद्देश माहीत असूनही तुम्ही काय करता? एका गालावर खाउन दुसरा गाल पुढे करता का?

साध्वीजीना जो मत नाही देणार त्याला एक महा भयंकर श्राप मिळणार होता. त्यामुळे लोकांनी विचार केला की मोदीजी राहुलजी यांची आश्वासनं खरी खोटी ठरली तरी आपल्यावर काय फरक नाही पडणार पण जर श्राप खरा ठरला तर विनाकारण तीन तेरा वाजयचे म्हणून विषाची परीक्षा कशाला या म्हणीनुसार लोकांनी साध्वीजीना मते दिली.

ण जर श्राप खरा ठरला तर विनाकारण तीन तेरा वाजयचे म्हणून विषाची परीक्षा कशाला या म्हणीनुसार लोकांनी साध्वीजीना मते दिली.>>>>

त्यावर उतारा म्हणून डिग्गीराजांनी हठयोग होम हवन केले होते ना..

Wink

भाजपचा निर्विवाद विजय झाल्यामुळे झालेल्या तडफडाटाला वाट करुन देणे. >>> अहो पण साध्वी पण आहेत ना त्या विजयात ? मग त्यांचं अभिनंदन केल्याने तुमचा तडफडाट का होतोय हेच समजेना... Uhoh
Rofl

किती शिव्याशाप ते.
चांगलं अभिनंदन केलं तर शिव्या देताय.

Pages