Submitted by किरणुद्दीन on 23 May, 2019 - 10:09
साध्वी जिंकल्या याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
त्याच बरोबर करकरे हरले याबद्दल विरोधी पक्षांनी आत्मचिंतन केले पाहीजे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
देश बदलला २०१४ पासुन ,
देश बदलला २०१४ पासुन ,
मायबोली आता तरी बदलेल ही अपेक्षा होती !! फोल ठरली !!
जनतेने दुसर्यांदा ईतक्या जोरदारपणे विजयी केलेले आहे हे वादातीत सत्य आहे. पचवल्या शिवाय दुसरा उपाय नाही.
फुटकळ विरोधकांनी आत्म चिंतन कराव !!
करकरेनी २६ नोव्हेंबरला दिलेल्या मुलाखतीत साध्वी प्रग्यासिंग बद्दल भक्कम पुरावा आहे त्यामुळे त्यां ना शिक्षा होणार हे ठासुन सांगीतले होते. पण ११ व र्षांनंतर शिक्षा सोडाच भक्कम पुरा व्या आभावी कोर्टाला सर्व लोकांना सोडाव लागलेल आहे.
कम्युनिस्ट,पुरोगामी, आणि सर्व
कम्युनिस्ट,पुरोगामी, आणि सर्व डावे पक्ष ह्यांचा चेहरा बघायचा असेल तर त्या सर्वांची fb ची time line मध्ये घुसखोरी करायची .
हिंदू विषयी प्रचंड द्वेष ,भारतीय संस्कृती विषयी प्रचंड द्वेष .आणि चेहरा खुनी दिसू नये म्हणून महापुरुष आंबेडकरांचे सोयीचा विचार करून घेतलेलं नाव हे सर्व बघायला मिळेल .
आणि हीच कारण बीजेपी ला विजया कडे घेवून गेली .
फेसबकमुळे विजय >>>>:हाहा:
फेसबकमुळे विजय >>>>
आता मतदार विचारी झाला आहे आणि
आता मतदार विचारी झाला आहे आणि हायटेक सुद्धा त्या मुळे सर्वात जास्त जातीचे समीकरण जुळून yevun सुद्धा sp आणि bsp तोंडावर पडली.
तुमच्या डाव्यांच्या भाषेत भटकुला मुख्यमंत्री असून सुध्या डावे,धर्म निरपेक्ष (,ढोंगी) पक्ष तोंडावर पडले हे जनता जागरूक असण्याची लक्षण आहेत
कान्हा ( डाव्यांच्या लाडका
कान्हा ( डाव्यांच्या लाडका ,काँग्रेस चा लाडका,पुरोगामी cha लाडका )
बिहार सारख्या राज्यात मुस्लिम बहुल भागात सुद्धा तोंडावर पडला
बरं बरं... पटलं.
बरं बरं... पटलं.
फेसबकमुळे झाले आहे असे. बस्स??
आता फ़क्त जामीन मिळाला आहे,
आता फ़क्त जामीन मिळाला आहे, अजून केस बाकी आहे,
त्या जोशीच्या खुनातही हीच साध्वी आरोपी होती ना ? जोशीचा खुनी सापडला का ? शास्त्रीच्या मरणावर सिनेमा काढला तसा, जोशी, पंड्या , मुखर्जी ह्यान्च्या खुनावर सिनेमे कोण काढणार ?
खून झाला तरी हीच आरोपी, बॉम्ब उडाला तरी हीच आरोपी.
मला हॅरी पोटरचा डायलॉग आठवला , ऐसा क्यू होता है की जब भी कोई हादसा होता है तो आप तिनो वही पे पाये जाते हो.
https://www.jagran.com/news/national-sunil-joshi-massacre-cm-kamalnath-s...
Submitted by BLACKCAT on 24
Submitted by BLACKCAT on 24 May, 2019 - 15:23
>>
मप्र सरकार राहते की नाही याचा पत्ता नाही नि इथे याना साध्वी विरुद्धच्या केसची पडलीय. कुणाचा काय , तर कुणाचा काय !
तुमच्या डाव्यांच्या भाषेत
तुमच्या डाव्यांच्या भाषेत भटकुला मुख्यमंत्री
~ स्वत: कन्हैय्या ब्राह्मण आहे. आणि अख्खा पोलिट ब्युरो भटांनी भरलाय...
घ्या .... जिथे-तिथे जात हे
घ्या .... जिथे-तिथे जात हे पाहत बसतात आणि इतरांना जातीयवादी म्हणतात.
११ वर्ष एखाद्याला तुरुंगात
११ वर्ष एखाद्याला तुरुंगात डांबून ठेवायचे आणि पुरावे द्यायचे नाहीत याला काय म्हणणार?? केवळ दहशतवाद्यांशी लढतांना शाहिद झाले म्हणजे आधीची सगळी पापं धुतली गेलीत का? समजा साध्वी जे सांगतात त्यातील १०% जरी खरं धरलं तरी ते पाशवी नाही का? शेवटी काय ज्याची जळते त्यालाच कळते
३०० प्लस खासदारांपैकी फक्त
३०० प्लस खासदारांपैकी फक्त साध्वींच्या अभिनंदनाप्रित्यर्थ धागा काढावा वाटतोय हे कसल्या मानसिकतेचे लक्षण म्हणायचे?
जाऊदेत हो.. करकरें सारखे
जाऊदेत हो.. करकरें सारखे अनेक कर्तव्यदक्ष व कुशल संरक्षक या भ्रष्ट कॉ. ने पचवले.... आणि स्वताच्या फायद्यासाठी त्यांचा वापर करून घेतला. हेच आपले दुर्दैव!
हा धागा काढणार्यांची खरी मळमळ आणि बोच वेगळीच आहे.. त्याकडे दुर्लक्ष करावे हेच ऊत्तम!
३०० प्लस खासदारांपैकी फक्त
३०० प्लस खासदारांपैकी फक्त साध्वींच्या अभिनंदनाप्रित्यर्थ धागा काढावा वाटतोय हे कसल्या मानसिकतेचे लक्षण म्हणायचे? >>> काहि काही प्रॉब्लेम आहे का त्यांच्या बाबतीत ? स्वतः मोदीजींनी उमेदवारी दिलेली आहे म्हटल्यावर प्रॉब्लेम असेल का काही ? की मोदीजींच्या मानसिकतेबद्दल शंका आहेत आता ?
३०० प्लस खासदारांपैकी फक्त
३०० प्लस खासदारांपैकी फक्त साध्वींच्या अभिनंदनाप्रित्यर्थ धागा काढावा वाटतोय हे कसल्या मानसिकतेचे लक्षण म्हणायचे?
नवीन Submitted by खरा पुणेकर on 24 May, 2019 - 19:33 >>> गुन्तागुन्तीच्या मान"सिक"तेचे व अनाकलनीय पोस्टीन्चे.
साध्वी प्रज्ञा सिंह यांचे
साध्वी प्रज्ञा सिंह यांचे हार्दिक अभिनंदन कारण त्यांनी दिग्विजय सिंह यांना हरवले आणि जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे, बाकी त्यांना करकरे यांनी छळले असेल तर त्यांना राग येणे अगदी नैसर्गिक आहे कारण अनेकदा पोलिस अत्यंत छळ करतात मुंबईत भायकला जेल मधे श्रीमती मंजुळा शेटे यांची छळ करून हत्या झाली https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://abpmajha.ab...
मंजुळा शेटे हत्या नमके काय
मंजुळा शेटे हत्या नमके काय घडले ते
लोकसत्ता मधील बातमी या वरून छळ कसा झाला ते लक्षात येईल म्हणजे सध्विना करकरे यांचा का राग आला याची साधारण कल्पना येईल ,
httpss://www.google.com/amp/s/www.loksatta.com/coverstory-news/manjula-shetye-ass...
ह्या केसमध्ये तसे होते म्हणून
ह्या केसमध्ये तसे होते म्हणून त्या केसमध्येही असेच असणार , हे लॉजिक भयानक आहे
सद्व्ही घशाखाली उतरत नै ये
सद्व्ही घशाखाली उतरत नै ये भामट्यांच्या ..
>>>>ह्या केसमध्ये तसे होते
>>>>ह्या केसमध्ये तसे होते म्हणून त्या केसमध्येही असेच असणार , हे लॉजिक भयानक आहे
नवीन Submitted by BLACKCAT on 24 May, 2019 - 21:14
आम्ही बोफोर्स मध्ये पैसे खाल्ले, म्हणून यान्नी पण राफेल मध्ये खाल्लेच असणार या लॉजिक पेक्शा कमी भयानक आहे
आम्ही बोफोर्स मध्ये पैसे
आम्ही बोफोर्स मध्ये पैसे खाल्ले,
~ इसका टेप उदरीच अटका है...
कोर्टाने सोडून दिले ना ?
कोर्टाने सोडून दिले ना ?
ते आपले मार्मिक गोडसे भाऊ
ते आपले मार्मिक गोडसे भाऊ कुठे गायब झाले? धक्का बसलाय की काय?
>>फार माज आलाय तुम्हा
>>फार माज आलाय तुम्हा भाजप्यांना!
Submitted by आ.रा.रा. on 12 February, 2019 - 21:10
हा हा हा!
~ इसका टेप उदरीच अटका है...
~ इसका टेप उदरीच अटका है...
Submitted by हेला on 24 May, 2019 - 21:57
अजून "सन्घी" म्हणाला नाहीत ते?
कोर्टाने सोडून दिले ना ?
कोर्टाने सोडून दिले ना ?
Submitted by BLACKCAT on 24 May, 2019 - 22:02
म्रुत्यु झाल्याने आरोपप्त्रातून नाव वगळले.
ते आपले मार्मिक गोडसे भाऊ
ते आपले मार्मिक गोडसे भाऊ कुठे गायब झाले? धक्का बसलाय की काय?
Submitted by मी-माझा on 24 May, 2019 - 22:07
ऐसी वर अजो नी धुतल्या नन्तर जरा सावरत असतील स्वतः ला
>> की मोदीजींच्या
>> की मोदीजींच्या मानसिकतेबद्दल शंका आहेत आता ?<<
नाही.... कारण त्यांनी/भाजपाने निवडलेल्या ४००-५०० उमेदवारांपैकी त्या एक होत्या
तुम्ही मात्र बाकी सगळ्यांना सोडून फक्त साध्वींचेच अभिनंदन करताय म्हणून तुमच्याबद्दल शंका!
कळतय का?
लैच जिव्हारी लागलाय वाटत
लैच जिव्हारी लागलाय वाटत चापलुसी मंडळींना ...उगी उगी , राहूद्या आता , लै मंदिरांची वारी झाली ह्या निमित्ताने तेवढच पुण्य ..बाकी ह्या वेळेस इफ्तार पार्टी कोणी देईना ..तेवढा बघा म्हणावं ..आता झाली कि निवडणूक ..
सद्वि ला फक्त मोदी साठी मत
सद्वि ला फक्त मोदी साठी मत दिले गेले असणार.
मी देखील एका नलायल उमेदवाराला फ़क्त पंतप्रधान कोण असावा यासाठी वोट केले आहे. सगळेच करतात.
Pages