दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेलिव्हिजन अॅक्टर समीर शर्मा ने आपल्या राहात्या घरात आत्महत्या केली असं आत्ताच उघडकीस आले आहे. ये रिश्ते है प्यार के, सांस भी कभी बहू थी, कहानी घर घर की या सिरीयल स् मधून त्याने काम केले आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! अजून एक दुर्दैवी मृत्यू।

जो आज साहिब-इ-मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं जाती मकान थोड़ी है
सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है...

राहत इंदोरी Sad

उसकी कत्थई आँखों में हैं जंतर-मंतर सब
चाक़ू-वाक़ू, छुरियाँ-वुरियाँ, ख़ंजर-वंजर सब

जिस दिन से तुम रूठीं मुझ से रूठे-रूठे हैं
चादर-वादर, तकिया-वकिया, बिस्तर-विस्तर सब

मुझसे बिछड़ कर वह भी कहाँ अब पहले जैसी है
फीके पड़ गए कपड़े-वपड़े, ज़ेवर-वेवर सब

आखिर मैं किस दिन डूबूँगा फ़िक्रें करते हैं
कश्ती-वश्ती, दरिया-वरिया लंगर-वंगर सब

- राहत इंदौरी

नव्या पिढीचा जुना शायर.. RIP

राहत इंदौरी यांना श्रद्धांजली!

अवांतर:

शायर म्हणून सामान्य होते पण टाळीबाज होते. सध्या उर्दू शायरीचे एकूणच वाईट दिवस आहेत.

आपल्या शायरी ने रसिकांची वाह वाह मिळवणारे , जातीभेद व धार्मिक बंधनाच्या पलीकडे जावून शायरी ने सर्व सामान्य नागरिकांना आनंद देणारे महान कलाकार राहत इंदोरी यांच्या आत्म्यास शांती लाभो !!!!!
आता बहुतेक प्रतिसाद उडवणार नाहीत Happy

चेतन चौहान. Sad
गावसकरच्या सलामीच्या अनेक जोडीदारांपैकी सर्वाधिक काळ टिकलेला जोडीदार.

Riteish Deshmukh
@Riteishd
Nishikant kamat is on ventilator support. He is still alive & fighting. Let’s pray for him.
12:41 PM · Aug 17, 2020·Twitter for iPhone

सॉरी
बातमी खोटी असल्याचं आताच वाचलं.
निशिकांत लवकर यातून बरे होऊदेत.शुभेच्छा.

भावपूर्ण श्रद्धांजली!

एक व्यासंगी, अभ्यासू तसेच वास्तववादी राजकारण्याचा अंत. फार मोठा काळ त्यांनी जवळून पाहिला, अनुभवला.

प्रणव दादांना भावपूर्ण श्रद्धांजली !
शेवट पर्यंत अजात शत्रू राहिलेल्या नेत्याला अभिवादन !

Pages