अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - फेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स - जाई.

Submitted by जाई. on 26 August, 2017 - 15:37

श्री गणरायाला वंदन करुन सादर करत आहोत खास सोशल मिडीया सॅव्ही मंडळीसाठी आमचे एक खास प्रॉडक्ट. ​
स दा पडीक ऑन सोशल मीडिया सर्व्हिस एजेंसी चे "द ग्रेट वॉल ऑफ पोस्ट्स "फेसबुक स्टेट्स पॅकेज!! एकदा अनुभव घ्या आणि कायमचे गिर्हाईक व्हा !

FB screen -1.jpg

आमची खास पॅकेजेस पुढीलप्रमाणे

FB SCREEN 2.jpg

आणि हे

FB SCREEN -3.jpg

तर मंडळी ​त्वरा करा त्वरा करा !!!
ऑफर लिमिटेड काळासाठी उपलब्ध !
मायबोलीकर फेसबुकवासीयांना गणेशोत्सवानिमित्त 10 %सूट . तसेच कुठल्याही कॉम्बोवर १५% सूट.
आजच पॅकेज घ्या आणि मिळवा लाईक , कमेंट आणि शेयरचा आनंद !

संपर्कासाठी sadapadikonsocialmedia@facebook.com वर मेल करा. किंवा आमचे ट्विटर हॅन्डल @sadapadikonsocialmedia वर देखिल टिवटिव करु शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद लोक्स Happy
रायगड , लॅपी बिघडलाय .नंतर प्रयत्न करते. इतरांना पण दिसत नाहीत का ?

थँक्स मंडळी Happy

सायो, विचारजंत शब्द मस्त आहे . Proud

अनु, कोणत्याही कॉम्बिनेशनवर १५% डिस्काउंट मिळेल Lol

मस्त , Happy

वाह

Pages