Submitted by जाई. on 26 August, 2017 - 15:37
श्री गणरायाला वंदन करुन सादर करत आहोत खास सोशल मिडीया सॅव्ही मंडळीसाठी आमचे एक खास प्रॉडक्ट.
स दा पडीक ऑन सोशल मीडिया सर्व्हिस एजेंसी चे "द ग्रेट वॉल ऑफ पोस्ट्स "फेसबुक स्टेट्स पॅकेज!! एकदा अनुभव घ्या आणि कायमचे गिर्हाईक व्हा !
आमची खास पॅकेजेस पुढीलप्रमाणे
आणि हे
तर मंडळी त्वरा करा त्वरा करा !!!
ऑफर लिमिटेड काळासाठी उपलब्ध !
मायबोलीकर फेसबुकवासीयांना गणेशोत्सवानिमित्त 10 %सूट . तसेच कुठल्याही कॉम्बोवर १५% सूट.
आजच पॅकेज घ्या आणि मिळवा लाईक , कमेंट आणि शेयरचा आनंद !
संपर्कासाठी sadapadikonsocialmedia@facebook.com वर मेल करा. किंवा आमचे ट्विटर हॅन्डल @sadapadikonsocialmedia वर देखिल टिवटिव करु शकता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सॉलिड्ड स्टेट्स जाळधुर एकत्र
सॉलिड्ड स्टेट्स
जाळधुर एकत्र
भारी पॅकेजेस आहेत
भारी पॅकेजेस आहेत
(No subject)
(No subject)
व्वा ! आवडेश
व्वा ! आवडेश
मस्त जमलंय.... पैकेजेस
मस्त जमलंय.... पैकेजेस
मस्तच झालंय
मस्तच झालंय
जाई, फारच भारी!! :ड
जाई, फारच भारी!! :Lol
(जरा फाँट बदललास्/मोठा केलास तर बरं!)
धन्यवाद लोक्स
धन्यवाद लोक्स
रायगड , लॅपी बिघडलाय .नंतर प्रयत्न करते. इतरांना पण दिसत नाहीत का ?
मस्त जमली आहे अॅड आणि
मस्त जमली आहे अॅड आणि पॅकेजेस.
(विचारवंत ऐवजी विचारजंत कसं वाटलं असतं?)
<< मस्त जमली आहे अॅड आणि
<< मस्त जमली आहे अॅड आणि पॅकेजेस.>> १००% सहमत !
हाहा! पॅकेजेस भारी आहेत..
हाहा! पॅकेजेस भारी आहेत..
मस्तच गं. पॅकेजेस् जबरी आहेत
मस्तच गं. पॅकेजेस् जबरी आहेत हां.
जबरदस्त पॅकेजस्
जबरदस्त पॅकेजस्
सॉलिड मस्त.
सॉलिड मस्त.
हे पण भारी आहे. पॅकेज
हे पण भारी आहे. पॅकेज
चीनचा पांडा ते असामचा गेंडा>>
चीनचा पांडा ते असामचा गेंडा>>>
हे अतिशयच भारी आहे जाई. सगळीच
हे अतिशयच भारी आहे जाई. सगळीच पॅकेजेस कमाल आहेत. पण जाळधूर एकदम भारी. सही लिहिले आहेस!!
भारी जाळधूर एकदम!
भारी
जाळधूर एकदम!
जबरी!!!
जबरी!!!
पॅकेजेसचा मजकूर जरा मोठ्या
पॅकेजेसचा मजकूर जरा मोठ्या फॉण्टचा करता येईल का?
विचारवंत आणि जाळधुर एकदम
विचारवंत आणि जाळधुर एकदम घेतली तर काय डिस्काउंट ने मिळेल?
थँक्स मंडळी
थँक्स मंडळी
सायो, विचारजंत शब्द मस्त आहे .
अनु, कोणत्याही कॉम्बिनेशनवर १५% डिस्काउंट मिळेल
भारी जाई
भारी जाई
जब्राट पॅकेजेस! जाळधूर खंग्री
जब्राट पॅकेजेस! जाळधूर खंग्री.
फाॅन्टचं तेवढं बघ जाई
जबरदस्त पॅकेजस्
जबरदस्त पॅकेजस्
मस्त ,
मस्त ,
जाई, अॅड भारीये एकदम.
जाई, अॅड भारीये एकदम.
मामी, दोनदा प्रतिसाद ! कोणतं
मामी, दोनदा प्रतिसाद ! कोणतं पॅकेज घेणारेस
वाह
वाह
Pages