१) प्रतिसाद लिहिण्याच्या खिडकीच्या खाली लागूनच एक ओळ लिहिलीय. 'मजकुरात image किंवा link द्या.'
२) त्यातील image वर टिचकी मारा.
३) एक नवीन स्क्रीन उघडेल. ज्यात सर्वात वरच्या पट्टीवर 'Upload' 'Thumbnail' 'Delete' 'Insert file' लिहिलेलं दिसेल. त्यातील पहिल्या 'Upload' वर टिचकी मारा.
४) त्याच ठिकाणी एक नवीन खिडकी उघडेल. ज्यात लिहिलेलं असेल. 'Choose file' आणि खाली 'Upload'. तुम्ही 'Choose file' वर टिचकी मारा.
५) लगेच तुमच्या मोबाईलमधील फोटोंची गॅलरी उघडेल. तुम्हाला आवडेल तो फोटो सिलेक्ट करा.
६) तुम्हाला क्रमांक ४ मध्ये वर्णन केलेली खिडकी पुन्हा दिसू लागेल. पण 'choose file' च्या पुढे तुम्ही निवडलेल्या फोटोचं नांव दिसू लागेल. त्याखाली लिहिलेल्या 'Upload' बटणावर टिचकी मारा.
७) स्क्रीनच्या उजवीकडील भागात तुमच्या फोटोचं निळ्या पट्टीत नांव आणि त्याखाली तुमचा फोटोही दिसू लागेल.
८) आता स्क्रीनच्या सर्वात वरच्या पट्टीमध्ये सर्वात उजवीकडे लिहिलेल्या 'Insert file' बटणावर टिचकी मारा. त्या बटणाचा फक्त रंग बदलेल. बाकी काही हालचाल दिसणार नाही. इथे समजा तुमचे फोटो चढवायचे काम झाले आहे.
९) पुन्हा 'back' म्हणजे मागे या. तुमची प्रतिसाद देण्याची खिडकी पुन्हा दिसू लागेल. पण तुम्ही चढवलेल्या फोटोची लिंक तेथे लिहून आलेली तुम्हाला दिसू लागेल.
१०) आता आपला फोटो चढवायचा कार्यक्रम संपलेला आहे. प्रतिसाद तपासा आणि प्रसिद्ध करा.
( सोप्या भाषेतल्या या सूचनांबद्दल सचीन काळे यांचे आभार)
हे पाहा
हे पाहा
Sample1

kozhikode_calicut.jpg
उभा फोटोसाठी
Template उभा फोटो
<img src="https://maayboli.com/files/uक्रमांक/फाईल नाव" width="80%"/>
Template
आडवा फोटोसाठी
<img src="https://maayboli.com/files/uक्रमांक/फाईल नाव" width="100%"/>
'uक्रमांक' म्हणजे तुमच्या अकाउंटला दिसतो तो.
'फाईल नाव' म्हणजे file name मधले कॉपी करून टाकणे.
आणखी एक मार्ग आहे
आणखी एक मार्ग आहे
फोटो open in new tab करणे।
अड्रेस बारमधली 'लिंक' कॉपी करणे.
Template
Template उभा फोटो
<img src="लिंक" width="80%"/>
Template
आडवा फोटोसाठी
<img src="लिंक" width="100%"/>
रुमालाचा मास्क

हरचंदपा, सेम प्रॉब्लेम येतो
हरचंदपा, सेम प्रॉब्लेम येतो मलाही. इन्सर्ट टॅबच नाहीये.
अच्छा. Srd, धन्यवाद. हे करून
अच्छा. Srd, धन्यवाद. हे करून पाहतो.

थोडं कॉपी पेस्ट करणे वगैरे सोपस्कार करायला लागले, पण ठीक आहे. अनेक आभार!
वेमा, माझ्याप्रमाणे अनेकांना हा प्रॉब्लेम येत आहे. इतर धाग्यांवरही कुणीतरी म्हणाले की त्यांनाही असाच प्रॉब्लेम येतो आहे. यावर काही तोडगा असल्यास कृपया कळवा.
अच्छा. Srd, धन्यवाद. हे करून
अच्छा. Srd, धन्यवाद. हे करून पाहतो.

थोडं कॉपी पेस्ट करणे वगैरे सोपस्कार करायला लागले, पण ठीक आहे. अनेक आभार!
वेमा, माझ्याप्रमाणे अनेकांना हा प्रॉब्लेम येत आहे. इतर धाग्यांवरही कुणीतरी म्हणाले की त्यांनाही असाच प्रॉब्लेम येतो आहे. यावर काही तोडगा असल्यास कृपया कळवा.
खासगी जागेत अपलोड न करता थेट
खासगी जागेत अपलोड न करता थेट गुगल फोटो मधून छायाचित्रे डकवायची असतील तर काय सोय आहे
गूगलमधून थेट वगैरे सोय नसते.
गूगलमधून थेट वगैरे सोय नसते. खटपट करून शेअरिंग इमेज लिंक मिळवावी लागते. पेज लिंक चालत नाही.
----
ब्लॅागची लिंक काढणे सोपे पडते.
-------
Imgur dot com मधून फारच सोपे. दुसऱ्या क्रमांकाची लिंक templat मध्ये वापरायची.
आशुचँप,
आशुचँप,
स्क्रीनशॉट आका इमेज तुमच्या गुगल फोटॉत अपलोड करा. व तिला पब्लिक अॅक्सेस द्या.
मग राईट क्लिक करुन त्या इमेजची युआरएल घ्या. (LLLLLL.png ..... धरुन चाला)
" < " img src="LLLLLL.png" width="500" height="500" >alt="Today's screenshot" " /> "
ते अॅन्ग्युलर ब्रॅकेटसच्या भोवतीची अवतरणचिन्हे तेवढी काढा. कोणतीही स्पेसही नको.
द्या
मग इमेज दिसू लागेल.
" "
(No subject)
width="500" height="500"
width="500" height="500"
हे असलेली लींक कुठे असते, मी गुगल फोटो टाकला माझ्या ड्राईव मध्ये टाकून, पण त्याला हाईट आणि विड्थ वाला काही मिळत नाहीये, इमेज लिंक कॉपी केली तर वेगळंच येतंय
मी नेहमी ऐसीच्या खरडफळ्यावरुन
मी नेहमी ऐसीच्या खरडफळ्यावरुन घेते आशुचँप.
ही एक उपयोगी साइट पाहा. How
ही एक उपयोगी साइट पाहा. How to get a direct link to image and insert it into an email signature
एकूण पाच फोटो शेअरिंग साईट्स आहेत.
email signature या साईटवर फोटो टाकण्यासाठी म्हटले आहे तरी मायबोली आणि इतर ठिकाणी ही वापरता येईल. पायरीपायरीने screenshots देऊन अगदी सोप करून लिहिलं आहे.
जे लेखक नेहमी फोटो, लेख लिहितात त्यांना मायबोलीची 70mb storage पुरणार नाही. त्यांना बाहेरच्या साईट्स वापराव्या लागतील.
img src="https://lh3
https://lh3.googleusercontent
.
ह.पा., मलाही exactly हाच
ह.पा., मलाही exactly हाच प्रॉब्लेम होता/ आहे. मला image upload केली तरी insert पर्याय दिसत नाही. तुमच्या पोस्ट्स वाचुन काही उपाय मिळेल अशी आशा होती, पण बरंच काही complicated solution मिळालेलं दिसतं आहे.
SRD ची पोस्ट नीट वाचुन फावल्या वेळात प्रयत्न करून पहाते.
मीरा+१
मीरा+१
@मीरा, प्रयत्न करून पाहा.
@मीरा, प्रयत्न करून पाहा. फोटो उमटला नाही तर विचारा.
मोबाईल असो वा संगणक आणि मायबोली app. साईटचा पर्याय आहेच जो कोणत्याही ब्राउजरमधून कुठेही शक्य असतोच.
मीरा+१०१
मीरा+१०१
Upload नंतर choose file click
Upload नंतर choose file click केल्यानंतर camera हेच ऑप्शन दिसतय.... Photo gallery दिसतच नाही
मायक्रोसॉफ्ट वनड्राइव्ह वरुन
मायक्रोसॉफ्ट वनड्राइव्ह वरुन फोटो अपलोड टेस्ट....
.
जम्या जम्या..वनड्राइव्ह वर रेडीमेड एंबेड लिंक मिळते. कॉपी पेस्ट केलं की झालं.
Pages