जगाच्या पाठीवर मायबोली
मायबोलीकर जगात सगळीकडे आहेत आणि त्यांनी जगभरात विविध ठिकाणी प्रकाशचित्रंही काढलेली आहेत. पण या खेळात असे फोटो टाकायचे आहेत, ज्यात ते ठिकाण आणि मायबोलीचा लोगो दिसतो आहे. मग तो टीशर्ट, टोपी , बॅग किंवा इतर कुठल्याही वस्तूवरचा मायबोलीचा लोगो असू शकतो. प्रकाशचित्र देताना ते ठिकाण कुठलं ते लिहायला विसरू नका.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे तुमच्याकडे असलेली मायबोली लोगो आणि ते ठिकाण दिसणारी प्रकाशचित्रं टाकणं अपेक्षित आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नये.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
उदा. इंडिया गेटसमोर मायबोली
सौजन्य: वेमा.
मस्त वाटतंय जगभर माबो चा
मस्त वाटतंय जगभर माबो चा झेंडा फडकलेला बघताना
छान. साजिरा, तुझी मुलगी खुप
छान.
साजिरा, तुझी मुलगी खुप गोड आहे.
(No subject)
मस्त आहेत फोटो!
मस्त आहेत फोटो!
हा धागा अजुनही लॅंडींग पेजवर
हा धागा अजुनही लॅंडींग पेजवर दिसत नाहीये संयोजक!
'इकीआ'च्या देशात
'इकीआ'च्या देशात
@नलिनी?देश कळला पण, कुठलं गाव
@नलिनी?देश कळला पण, कुठलं गाव ते कळू शकेल का?
फेसबूकवर? नव्हे फेसबूकमधे
फेसबूकवर? नव्हे फेसबूकमधे मायबोली . पहा सापडतेय का?

प्रत्येक फेसबुक ऑफीसमधे एक भिंत असते तिथे ज्याला आत जाऊ दिले आहे तो कुणीही काहीही लिहू शकतो. हा फोटो मे २५, २०१६ ला काढला आहे. म्हणजे कुणी मायबोलीकर त्या अगोदरच तिथे येउन गेला आहे.
सॉरी इथे लोगो नाही. पण मायबोलीकर येऊन गेल्याची खूण आहे
फेसबूक ऑफीस, केंब्रीज, अमेरीका.
मायबोली आणि मायबोलीकर @ फार्म
मायबोली आणि मायबोलीकर @ फार्म लाईफ रिसॉर्ट, कर्जत
अजय, दिसली की मायबोली.
अजय, दिसली की मायबोली. माईंडच्या खालीच आहे आणि पहिलं लक्ष तिथेच गेलं.
इकिया की आयकिया?
इकिया की आयकिया? सायो, मुळ
इकिया की आयकिया?
सायो, मुळ भाषेत इकीया / इकीआ असा उल्लेख तर इंग्रजीत आयकीया.
कलावंतीण गड
कलावंतीण गड
मला राहून राहून त्या
मला राहून राहून त्या फेसबुकच्या ऑफिसमध्ये मायबोलीचं नाव कोणी लिहिलं असेल याचं आश्चर्य तर वाटतंच आहे.. पण वेबमास्तरांना ते पाहिल्यावर कसं वाटलं असेल याचा विचार जास्त येतोय मनात.
सीअॅटल, युएसए, बीएमएम २००७.
सीअॅटल, युएसए, बीएमएम २००७. मायबोलीला बीएमएम चा विशेष पुरस्कार

)
मायबोलीवर पूर्वप्रकाशीत (अॅडमीन ने मायबोलीचा लोगो असलेला टीशर्ट घातला आहे
वेटिंग फोर ववि बस.. @
वेटिंग फोर ववि बस.. @ कांजुरमार्ग.
शिकागो, बी एम एम
शिकागो, बी एम एम २०११

(मायबोलीवर इतरत्र पूर्वप्रकाशीत)
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार!
Pages