पर्यावरणाच्या मुळावर विकास

Submitted by विठ्ठल on 2 March, 2016 - 08:22

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मुंबई-दिल्ली कॉरीडॉर साठी 'Mumbai Metropolitan Region' ५६ हेक्टर वनजमिनीवर पाणी सोडणार आहे.

अधिक माहिती : http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Forest-department-clears-...

विकास हवाच पण पर्यावरणाचा नाश करुन तो मिळ्वायचा कां, या विषयावर आपली मते मांडावित.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्यावरणाची काळजी करणारे किती झण़

कॅरी बॅग वापरत नाही,

किती झणाकडे खरे पि यु सी आहे. (गाडीसाठी)

किती झण पाणी गरजे पुरतेच वापरतात.

>>>>>>>>>>>>>>>>>>

लिहायला काय जाते.

<<<<< रस्ते आणी विकास याचा संबंध >>>>>>>

The national highways have a total length of 70,548 kms.
Indian highways cover 2% of the total road network of India
and carry 40% of the total traffic.

जर २ % रस्त्यावरुन देशाची ४०% रहदारी जात असेल तर त्या रस्त्याची काय अवस्था होत असणार ?
कल्पना ही करवणार नाही ईतक प्रदुषण होत असल पाहीजे. मग यावर उपाय काय ?
उपाय आहे पर्यायी रस्ते आणी पर्यायी व्यवस्था !
जर पर्यायी रस्ते नसले तर ही ४०% ची रहदारी वाढुन ५०% होईल ! मग त्याने पर्यावरणाचा नाश होणार नाही ?

त्यामुळे पर्यावरणाचा बाउ दाखवुन विकासाच्या कामाला खिळ घालण बंद करा !

देशात आताच्या घडीला फक्त ९२,८५० किमी चे नेशनल हाय वे बांधलेले आहेत.
फक्त २००० किमीचे एक्सप्रेस वे आहेत,

अजुनही देशातील ४०% पेक्षा जास्त जनता दिवसाला २० रु पेक्षा कमी कमवते. त्या जनते पर्यंत पोहोचायला
रस्तेच नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचा बाऊ करणे आपल्याला परवडणारे नाही.

<<पर्यावरणाचा र्‍हास होतो अशी ओरड करुन विकास नकोच म्हणण्या पेक्षा विकास करायचा असेल तर शक्य तितका समतोल राखुन विकास करा हे म्हणणे योग्य ठरेल.>>
----- सहमत... तेव्हढेच आपण करु शकतो...

Pages