Submitted by आईची_लेक on 28 February, 2016 - 05:12
मायबोलीकरांची नावे
लॅपटॉप वर बसल्या बसल्या टाईमपास करत होते , सहज सुचलं म्हणून काही मायबोलीकरांच्या नावांच्या animated signature बनवल्या , माझी कुणाशी विशेष ओळख नाहीये ,जी नाव आठवली त्यांच्या नावांच्या animated signature बनवल्या, कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही , गम्मत म्हणून केलय ,पण कुणाला राग आला , आवडल नाही तर मनापासून क्षमा मागते .:)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळेजणच करु लागलेत.... मलाच
सगळेजणच करु लागलेत....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मलाच करता येत नाहीये
(No subject)
(No subject)
छान आहेत सगळ्यांच्या
छान आहेत सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या !
(No subject)
(No subject)
मस्त आहे हे!!!!
मस्त आहे हे!!!!
(No subject)
अरे वा.. यातले ऋन्मेष तेव्हा
अरे वा.. यातले ऋन्मेष तेव्हा सेव्ह केलेले. फार आवडलेले
साती कसलं गोड आहे.
साती कसलं गोड आहे.
(No subject)
काय मस्त आहे.
काय मस्त आहे.
(No subject)
(No subject)
आयडिया छानच आहे.
आयडिया छानच आहे.
Pages