थोडीशी गम्मत मायबोलीकरांच्या नावांची ....

Submitted by आईची_लेक on 28 February, 2016 - 05:12

मायबोलीकरांची नावे
लॅपटॉप वर बसल्या बसल्या टाईमपास करत होते , सहज सुचलं म्हणून काही मायबोलीकरांच्या नावांच्या animated signature बनवल्या , माझी कुणाशी विशेष ओळख नाहीये ,जी नाव आठवली त्यांच्या नावांच्या
animated signature बनवल्या, कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही , गम्मत म्हणून केलय ,पण कुणाला राग आला , आवडल नाही तर मनापासून क्षमा मागते .:) Happy Happy

signature_1 (4).gifsignature_1 (3).gifsignature_1 (1).gifsignature_1_0.gifsignature_2 (1).gifsignature_2 (2).gifsignature_2 (3).gifsignature_2_0.gifsignature_3 (1).gifsignature_3 (2).gifsignature_3 (3).gifsignature_3.gifsignature_4 (1).gifsignature_4.gifsignature_5.gifsignature_6.gifsignature_7.gifsignature_8.gifsignature_9.gifsignature_10.gifsignature_11.gifsignature_12.gifsignature_13.gifsignature_14.gifsignature_15.gifsignature_16.gifsignature_1 (5).gifsignature_3 (4).gifsignature_4 (2).gifsignature_2 (5).gifsignature_1 (8).gif

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोबाईल वरून स्मायलीज दिसत नव्हत्या त्यामुळे आता प्रतिसाद देते आहे. मनापासून आभार मनाली माझ्यासाठी सही बनवल्याबद्दल! सुंदर कल्पना आहे! सगळ्याच स्मायली छान आहेत Happy

सही आहे मनाली
सही बनवायला लाईन लागली

मला तर वर कोणी ऋन्मेषची सही चांगली जमलीय, आवडली अशी प्रतिक्रिया दिली की मीच काहीतरी तीर मारलाय असा आनंद होतोय Proud

रीया, मी बालकृष्णासारखे मडक्यातले दही चोरतो पण कोणाची सही चोरत नाही.

मस्त !

signature_1.gif

Online karataa yeil. Animated Signature mhanun search karaa.

Gif - Mania नावाच एक ऑन लाइन सॉफ्ट वेअर आहे ,ते वापरून बनवल्यात ह्या सिग्नेचर
खूप सोप आहे

signature_1 (1).gif

Pages