Submitted by आईची_लेक on 28 February, 2016 - 05:12
मायबोलीकरांची नावे
लॅपटॉप वर बसल्या बसल्या टाईमपास करत होते , सहज सुचलं म्हणून काही मायबोलीकरांच्या नावांच्या animated signature बनवल्या , माझी कुणाशी विशेष ओळख नाहीये ,जी नाव आठवली त्यांच्या नावांच्या animated signature बनवल्या, कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही , गम्मत म्हणून केलय ,पण कुणाला राग आला , आवडल नाही तर मनापासून क्षमा मागते .:)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
That's so cute.. रच्याकने..
That's so cute..

रच्याकने.. टीना अस आयडी मधे लिहिल असल तरी ते टिना - Tinaa असं आहे.. र्हस्व वेलांटी अव्हेलेबल नसल्यामूळे दिर्घ चा आधार घेतला
तरीपन धन्यवाद ..
अरे वा!
अरे वा!
वा छान
वा छान
भारीए कल्पना ..... डॉ.
भारीए कल्पना .....
डॉ. सातींसाठी स्टेथॅस्कोप चांगला वाटला असता ....

मस्तच !!
मस्तच !!
...........
...........

दिनेशदांसाठी पाकृची स्मायली
दिनेशदांसाठी पाकृची स्मायली चांगली वाटली असती.
मस्त नविन कन्सेप्ट माझी सही
मस्त
नविन कन्सेप्ट
माझी सही आवडली
हा हा.. मस्त. चक्क माझं नाव
हा हा.. मस्त.
चक्क माझं नाव आहे..
मस्तच!! पण कसं केलंत तेही
मस्तच!! पण कसं केलंत तेही सांगा की
अरे वा.. माझ नाव वाचून आनंद
अरे वा.. माझ नाव वाचून आनंद झाला
धन्यवाद मनाली
तू उमललेली जाई जुई चमेली 
अरे वा.. माझ नाव वाचून आनंद
अरे वा.. माझ नाव वाचून आनंद झाला
धन्यवाद मनाली
तू उमललेली जाई जुई चमेली 
मनाली, माझी सही खरंच फार
मनाली, माझी सही खरंच फार आवडली. खूप मस्त केलं आहे.
मनाली, मस्तच !!
मनाली,
मस्तच !!
माझं नाव घेतल्या बद्दल थँक्स
माझं नाव घेतल्या बद्दल थँक्स
मला नंदिनीची आणि आशूची सगळ्यात जास्त आवडली
ऑर्डर घेणार का सही बनवायची
ऑर्डर घेणार का सही बनवायची ,
मना बनऊन घेयाची हय
ऑर्डर घेणार का सही बनवायची
ऑर्डर घेणार का सही बनवायची ,
मना बनऊन घेयाची हय.........
नक्कीच बनवून देईन
सो क्यूट!!! मस्तं आहेत. माझं
सो क्यूट!!! मस्तं आहेत. माझं नाव पण आहे. धन्यवाद.
ऋ आणि चिमण दोन्ही आवडले.
मनिमाउ पण क्युट आहे
मनिमाउ पण क्युट आहे
वा! वा! मस्तच अॅनिमेशन्स!
वा! वा! मस्तच अॅनिमेशन्स! माझंही नाव घेतल्याबद्दल आभारी आहे
मग मला पळणार्या माणसाची सही
मग मला पळणार्या माणसाची सही हवी... कृपया धन्यवाद
मस्तच. आशुचॅम्प, चिमण,
मस्तच.
आशुचॅम्प, चिमण, ऋन्मेष, मनिमाऊ, मी चिऊ यांच्या भारी जमल्यात.
<<मग मला पळणार्या माणसाची
<<मग मला पळणार्या माणसाची सही हवी... कृपया धन्यवाद>>
मस्तच, अनेकानेक
मस्तच, अनेकानेक धन्यवाद
आवडल्ये कलाकारी
माझी सही उधार ठेवा. जरा ओळख
माझी सही उधार ठेवा.
जरा ओळख झाली की मग.
<<<माझी सही उधार ठेवा.
<<<माझी सही उधार ठेवा. स्मित


जरा ओळख झाली की मग.>>>
ही घ्या तुमची सही
आय होप तुम्हाला आवडेल......
माझी कोणी चोरली का?
माझी कोणी चोरली का?
<<<माझी कोणी चोरली का?>>> अस
<<<माझी कोणी चोरली का?>>>
अस का विचारल ?
मला समजल नाही......:अओ:
त्यांची नाही दिलीए ना म्हणुन
त्यांची नाही दिलीए ना म्हणुन ते तसे बोलत आहे
मला दिली नाहीत ना म्हणुन
मला दिली नाहीत ना म्हणुन विचारले हो !
Pages