Submitted by आईची_लेक on 28 February, 2016 - 05:12
मायबोलीकरांची नावे
लॅपटॉप वर बसल्या बसल्या टाईमपास करत होते , सहज सुचलं म्हणून काही मायबोलीकरांच्या नावांच्या animated signature बनवल्या , माझी कुणाशी विशेष ओळख नाहीये ,जी नाव आठवली त्यांच्या नावांच्या animated signature बनवल्या, कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही , गम्मत म्हणून केलय ,पण कुणाला राग आला , आवडल नाही तर मनापासून क्षमा मागते .:)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे हे हे.. छान कल्पकता.
हे हे हे.. छान कल्पकता. आवडल्या सगळ्या सह्या![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे वा ! माझं नाव देखील आलंय
अरे वा ! माझं नाव देखील आलंय ... भारी डोक्यालिटी आहे. आवडलं .
वॉव , थन्क्स मनाली . माझ नाव
वॉव , थन्क्स मनाली . माझ नाव आलं . प्रत्येक नावामागची कल्पकता आवडली .
मस्त आहे हे
मस्त आहे हे
सो स्वीट ऑफ यू, डियर !!!!
सो स्वीट ऑफ यू, डियर !!!!
लय आवडल. पण मी अशी आहे.
लय आवडल.:फिदी: पण मी अशी आहे.
मस्तच गं मनाली. माझ्या नाव
मस्तच गं मनाली. माझ्या नाव पण घेतलयंस. धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते 'चिमण' फार आवडलं मला.
मनाली, Thank you so much !
मनाली, Thank you so much ! खुप गोड आहेत सिग्नेचर्स सगळ्यांच्या. माझी तर एकदम बेस्टेस्टेस्ट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे
मस्त आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे हे ,मस्तच की वो.
हे हे ,मस्तच की वो.
मस्तच आहे. मला सगळ्यात आवडली
मस्तच आहे. मला सगळ्यात आवडली ती आशुची सही
ऐ सो क्यूट!!! मस्तं आहेत
ऐ सो क्यूट!!! मस्तं आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहेत . कल्पना ही छानच
मस्तच आहेत . कल्पना ही छानच आहे.
कल्पकता मस्त!! आशुचॅम्प,
कल्पकता मस्त!!
आशुचॅम्प, इंद्रधनुष्य, ऋन्मेश या जास्त आवडल्या..
वा, मस्त, कल्पक!
वा, मस्त, कल्पक!
धन्यवाद ............ सोनू
धन्यवाद ............
सोनू ,जाई, स्वस्ति, अमेय, दिनेश, रश्मी ,Nidhii , मनिमाऊ ,अश्विनी ,देवकी , हर्पेन ,वर्षू नील ,मनीमोहोर ,मॅगी ,मानव पृथ्वीकर
सगळ्यांचे खुप आभार
मनाली , खुपच गोडुल काम आहे
मनाली , खुपच गोडुल काम आहे हे...
छान कल्पना मनाली. माझं नाव पण
छान कल्पना मनाली.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझं नाव पण छान लिहीलंय.
धमाल आहे हे. काय कल्पना
धमाल आहे हे. काय कल्पना सुचलीय. आणि डोकॅलिटीने साईन ठरवल्या आहेत. माझीही खूप आवडली मला. बॉन्ड जेम्स बॉन्ड स्टाईल माय नेम इझ ऋन्मेष .. हे तर सेव करायलाच हवे.. परवानगी गृहीत धरतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साती , भुईकमळ खुप
साती , भुईकमळ
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप आभार
@ऋन्मेष ..
अर्थातच सेव्ह करू शकतोस ,परवानगीची काय गरज ?:)
खुपच छान ग!
खुपच छान ग!
धागा आवडला. माझेही नांव
धागा आवडला. माझेही नांव समाविष्ट केल्याबद्दल आभारी आहे. नंदिनी, आशूचॅम्प, ऋन्मेष व कुलकर्णी ह्या सह्या पटल्या. माझी सही समजली नाही. पण आवडली.
आठवण ठेवल्याबद्दल धन्यवाद.
आठवण ठेवल्याबद्दल धन्यवाद.
क्या बात है!!! मस्तच मनाली ,
क्या बात है!!! मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनाली , खुपच गोडुल काम आहे हे...>>>>>>+१००![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा.... मस्त कल्पना.... छान
व्वा.... मस्त कल्पना.... छान केलय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सायकल अन आशूचॅम्प.....
पेन अन राकू.... मस्तच.
मस्त, धमाल आहे सर्व. क्युट,
मस्त, धमाल आहे सर्व. क्युट, कलरफुल वाटतं बघताना सर्वच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या नावाचं काय मला कळळंच नाही, पण छान वाटतंय. मेपलची पानं आहेत का ती. (नक्की माझं नाव आहे का ;), कारण अंजू ब-याच आहेतना.)
पण हे सर्वांचं तू केलंस कसं.
मस्त कल्पना.... छान केलय...
मस्त कल्पना.... छान केलय...
कसली गोड आहे ही
कसली गोड आहे ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे जबरी कन्सेप्ट आहे...फारच
अरे जबरी कन्सेप्ट आहे...फारच मस्त.....
किती धन्यवाद देऊ कळत नाहीये....
माझ नाव नाही कि ओ
माझ नाव नाही कि ओ
Pages