पसंत आहे मुलगी - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20

आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात Wink
हो जाओ शुरू!

इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल

उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो का? माझं याबाबत नॉलेज अगदीच मायनस आहे. Happy त्यामुळे इकडूनतिकडून जे कळतं त्यावर अंदाज केले! Happy

त्या दूरध्वनी बद्दल...
नानांना दूरध्वनी ला फोन म्हटलेलं आवडत नाही...कोणी चुकून फोन म्हटलं कि ते जळजळीत नजरेने बघतात...

Are ya vasu la koni hero kele yar...takla kuthcha mhane taap ala tari study karaycha ahe ...n ervi lokanchi lagne lavat firto ...bapa samor tond ugdat nai ...ani acting che tar kai bolayla ch nko (both)...

Yapeksha Jaani chya balache lad pahayla jara tari susahya aste ...of course he ma vai ma Happy

lokanchi lagne lavat firto>>> काल च्या भागात निता चे पण लग्न लावलेले दिसले...

बाय द वे ... केस पुन्हा उगवे पर्यंत टकलाच दाखवणार का त्याला?

बाय द वे ... केस पुन्हा उगवे पर्यंत टकलाच दाखवणार का त्याला?>>>वैभव लक्ष्मी चा विग देऊया का?? तो सध्या काम सोडायचं म्हणतोय..

>>>>> खरच पण खूपच परंपरावादी दाखवलाय ते कुटुंब... मोठ्या सुनेचे वडील आजारी तर सासूबाई म्हणतात परंपरा आहे मोठ्या मुलाने आणि सुनेने सोड्मुन्जीला बसायची... अरे काय यार.... जरा पण माणुसकी नाही.. कसला देव न कसला धर्म... <<<<<<<
सरतेशेवटी तुमच्याच संस्कृती/धर्माबाबत हाच कीडा तुमच्या डोक्यात वळवळावा या करताचे यथेच्छ प्रयत्न या सेरियल मधे आहेत, व ते बर्याच अंशी यशस्वीही होतात, कारण सामान्य माणूस रोजच्या जगण्याच्या धामधुमित सेरियल मधे दाखवित असलेले कालानुरुप काय बरोबर काय चूक याचा तारतम्याने सूक्ष्मपणे विचार करु शकत नाही, ढोबळपणे विचार करुन मते बनवतो, मनाच्या कोपर्यात नोंदवतो.

लिंबी हल्ली "सोनी" लावुन बसते... हिंदि पोषाखी गुडीगुडी मालिका... Uhoh

मग मी पंचांग उघडुन बसतो.

>>>>> काल काय फालतुपणा होता. म्हणे एकाच कपातून कॉफी प्यायली तर तू मला माफ केलस राग <<<<<
श्शी...ऽऽऽ... याऽऽक.... उष्टी प्यायला लावली? Proud
आता हल्लीची तमाम षोडशवर्षीय बालकबालिका हाच उपद्व्याप करताना दिसतिल... असली फ्याडे रुजवायचे काम मात्र या मालिका इमानेइतबार करतात....
जे जे तुमच्या परंपरेत अमान्य आहे, नेमके तेच ते करताना दाखवितात..... ! मग त्याचि फ्याशन्/फ्याड बनते.... मग तुमचि परंपरा/संस्कृती/धर्म वगैरे जाते गा.......... ! :रागः

अत्यंत फाल्तु सिरियल आहे ही....

वासु पेक्शा कीती उंच ,थोराड आणि मोठी वाटतेय..>>> हो ना आणि वासू म्हणतो किती लहान आहे ती माझ्यापेक्षा Uhoh

नै त कै! तो वासु म्ह्णतो ती माझ्या टाईप ची नाही... त्याचा असा कोणता मोठा टाईप वाया चाल्लाय..त्याचा अपमान करुन संगितलं पाहीजे कोणीतरी की त्याला काई टाईपच नाहीये!!

उर्मीच कुटुंबपण झेपत नाहीये..>>>+१
टचावा आणि उर्मी दोन्ही कुटुंब टोकाची आहेत.

अख्खीच मालिकाच कैच्याकै आहे. ती निता पळुन गेली म्हणुन आता नंदिनीची गाठ बांधणार वासुबरोबर.. म्हणे मुहुर्त चुकवायचा नाही.. बर अजुन नंदिनी आणि वासुची पत्रिका जुळवायची आहेच, मग जर ती मुलगी इतके दिवस तुमच्या घरात होती तर तेव्हाच का नाही जुळवुन बघितली पत्रिका....

वासुवर कसल तरी अरीष्ट पण येऊ घातलय असा संवाद होता तोंडी...
बाकी अपेक्षेप्रमाणेच निर्मातालेखकुदिग्दर्शकु सामुहिकरित्या समाजसुधारणा मोडात गेलेले आहेत...... :हाहा;

कालच्या भागात वासुचे पिताश्री म्हणतात की पत्रिकेत सप्तम स्थानात केतू हा ग्रह असला की वैवाहीक सुख लाभत नाही, कैच्या काइच. माधुरी दिक्षीतच्या पत्रिकेत तसा योग आहे, पण तिला चान्गला डॉ. नवरा मिळुन दोन मुले पण आहेत. कसचे काय? उगाच अर्धवट ज्योतिष्य का सान्गत बसतात पिताश्री?:राग: त्या मानाने मला उर्मीच्या वडलान्चे सम्वाद आवडले.

रश्मी नुस्ता तो एक मुद्दा धरुन चालत नाही, बाकीचे अनेक मुद्दे विचारात घ्यायचे असतात, ९०% ज्योतिषी प्रत्यक्ष आयुष्यात हिच चुक करतात.. हि तर शिरेल आहे

नै त कै! तो वासु म्ह्णतो ती माझ्या टाईप ची नाही... त्याचा असा कोणता मोठा टाईप वाया चाल्लाय..त्याचा अपमान करुन संगितलं पाहीजे कोणीतरी की त्याला काई टाईपच नाहीये!!

>> Rofl

कालच्या भागात वासुचे पिताश्री म्हणतात की पत्रिकेत सप्तम स्थानात केतू हा ग्रह असला की वैवाहीक सुख लाभत नाही, कैच्या काइच. माधुरी दिक्षीतच्या पत्रिकेत तसा योग आहे, पण तिला चान्गला डॉ. नवरा मिळुन दोन मुले पण आहेत. कसचे काय? उगाच अर्धवट ज्योतिष्य का सान्गत बसतात पिताश्री?

>> Big Thumbs Up

अरे यार त्या नंन्दीनी ला कसे घेतले शिरेलीत... कीती थोराड आहे ती.. नाक रंग बदद्ल बोलुच नका.. साड्यांचे कलर पण अतरंगी....
साधी दाखवणे म्ह्णजे दोन मुलांची आई वाटेल ईतके गबाळे दाखवणे असे का?

आणि वासुचे बाबा शहाणेच आहेत... स्वतः छान गोरीगोमटी बायको केलीये... आणि दोन्ही मुलांच्या गळ्यात थोराड आणि काळ्यासावळ्या मुली बांधत आहेत Angry

Pages