कांगावा करावा तर असा.
.
.
सत्यमेव जयते या सुंदर कार्यक्रमात केलेले दावे हे आमिर खान या व्यक्तीचे नव्हते, तर तो कार्यक्रम चालवणा-या पात्राचे होते, हे मधूनमधून दिसू लागले आहे.
आताच्या तथाकथित असहिष्णु परिस्थितीची कोणती झळ फाइव्ह स्टार गाड्या, गाद्या किंवा खुर्च्या सदैव ढुंगणाशी असणा-या त्याच्यासारख्यांना लागलेली असते, की त्यामुळे यांना देश सोडून जावेसे वाटते किंवा तसा विचार तरी मनात येतो? शिवाय हा बाण आपल्या पत्नीच्या माध्यमातून मारलेला. याचा अर्थ काय लावायचा, तर मी किंवा शाहरूख, आम्ही मुस्लिम आहोत म्हणून केवळ आम्हालाच देशात असहिष्णु परिस्थिती आहे असे वाटत नाही, तर माझ्या हिंदू असलेल्या बायकोलाही तसेच वाटते.
कालच एक तुलना वाचण्यात आली. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी अलीकडेच झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी म्हणते की ती तिच्या दोन्ही मुलांना आर्मीमध्ये जाण्यासाठीच प्रोत्साहन देईल आणि हा इकडे हा दिवटा त्याला प्रत्यक्ष कसलीही झळ लागलेली नसताना किंवा लागण्याची शक्यताही नसताना देश सोडण्याची भाषा करतो आहे.
बरे, याची बायको त्याला खरोखरच तसे म्हणाली असेल किंवा नसेल, पण तू तरी तिला समजावलेस का, की बये, तुला वाटते तसे काही नाही. आपण या देशात सुखरूप आहोत. काही काळजी करू नकोस. तरी चांगला संदेश गेला असता की नाही? तसे तरी काही केल्याचे हा म्हणाला का? म्हणजे या त्याच्याही भावना आहेत का? त्या आहेतच. उगाच नाव मात्र बायकोचे घेतो.
एक विचार मनात येतो, काल सय्यदभाई हे महाराष्ट्रातले सुधारणावादी नेते समान नागरी कायदा आणण्याच्या दृष्टीने व देशातील इतर महिलांचेच हक्क मुस्लिम महिलांनाही मिळावेत या दृष्टीने आपले मत मांडत होते. तथाकथित असहिष्णुतेची झळ लागलीच तर ती आमीरपेक्षा त्यांच्यासारख्या सामान्यांनाच लागत असेल. ते त्याबद्दल काही न बोलता आपले कार्य करतच आहेत. इथल्या म्हणजे ‘हिंदूंच्या’ असहिष्णुतेचे सोडा, उद्या जर इसिससारख्या संघटनेचा येथे थोडा जरी जम बसला, तर सर्वप्रथम सय्यदभाईंसारखे आवाज बंद होणार आहेत. आमीरचे तसेही कशात काही नाही, तर त्याच्यासारख्याला काय धाड भरली आहे कोणास ठाऊक!
सिनेमात दुस-याने लिहिलेले संवाद बोलावे लागतात. सर्वांसमोर माइक हातात आल्यावर अनेकदा खूप बागडायला होते. आमीरचे तसेच झाले की हे संवादही त्याला कोणीतरी लिहूनच दिले होते असे वाटायला जागा आहे.
तेथे जेटलीसाहेबांनी तुझे कांगावखोर बोलणे शांतपणे ऐकून घेतले असेलही, मी तेथे असतो, तर तुला दोन प्रश्न निश्चितपणे विचारले असते.
तिकडे शाहरूख – सलमानचे अनेक वर्षांपूर्वीचे भांडण मिटते आहे, दोघे एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत, इकडे आमीर शाहरूखच्या सुरात सूर मिळवताना दिसत आहे. एरवी शाहरूखच्या बोलण्याला काहीही किंमत देण्यासारखे नव्हते.
होय, एकेका घटनेचा अर्थ लागत आहे.
आणि हो, आमिरखानला शिव्या द्यायच्या नाहीत. एवढा समजुतदार वाटला खरा, पण असा घसरला, इतके बेजबाबदारपणे बोलला, त्याबद्दल त्याच्यावर दया करायची.
इतक्या अतिरेकी हल्ल्यांनंतरही
इतक्या अतिरेकी हल्ल्यांनंतरही इस्लामला हिंसक ठरवणे चुकीचे आहे.... बर मग..
दोन - चार घटनांवरून माझ्या देशाला तुम्ही असहिष्णू का ठरवताय ?
साभार: व्हाटसअप!
अवांतर, लोकांनी नुसते बोलणे
अवांतर, लोकांनी नुसते बोलणे सोडून कारवाया करायला सुरवात केलीये. जवळपास ८० हजार ते १ लाख लोकांनी SnapDeal अनइंस्टाल केलं
(आमीर त्यांचा प्रवक्ता आहे म्हणून)
पिक्चरवर बहिष्काराच्या भाषा सुरु झाल्यात.
ही काही सहीष्णुतेची उदाहरणं,
ही काही सहीष्णुतेची उदाहरणं, जी आमच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. हा आमचा राष्ट्रीय अभिमानाचा विषय , ज्यावरून देशविदेशात आमची मान उंचावली जातेय. फक्त त्याबद्दल "कुणी" बोलायचं हा कळीचा मुद्दा आहे, नाही का ?
http://www.indiatvnews.com/crime/news/manojbabli-honor-killing-case-know...
https://en.wikipedia.org/wiki/Caste-related_violence_in_India
जाता जाता..
रघुराम रामन बोलले नाहीत, नो थँक्स म्हणाले असं कुणीतरी वर म्हणालेय.
तर देशातील असहीष्णू वातावरण निवळले नाही तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असा इशारा काहीच महीन्यांपूर्वी देणारे गृहस्थ कोण होते हे गुगळून पहावे. इथे नाही दिलं तरी चालेल. रामन सरकारी नोकर आहेत, त्यांना सेवा शर्तींचा बडगा आहे हे ही ध्यानात ठेवायला हवं.
हेही साभार. असहिष्णुता म्हणजे
हेही साभार.
असहिष्णुता म्हणजे दोनचार मुडदे पडणे इतकंच नाही.
भारत असहिष्णु झालाय असं कोणी म्हणत नाही, तर असहिष्णुता वाढीस लागली आहे.
भारत असहिष्णु झालाय असं कोणी
भारत असहिष्णु झालाय असं कोणी म्हणत नाही, तर असहिष्णुता वाढीस लागली आहे.
>>
म्हणजे किती % झाली की असहिष्णू होऊन जाऊ ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वैद्य, तुम्ही ऑलरेडी असहिष्णू
वैद्य, तुम्ही ऑलरेडी असहिष्णू आहात. आता टक्केवारी काढा.
तपमान थोडंसं खाली उतरावं.
तपमान थोडंसं खाली उतरावं.
http://thelogicalindian.com/news/pakistani-female-commando-guarding-indi...
ह्या. हे तर काहीच
ह्या.
हे तर काहीच नाही.
त्यांच्या शांतीदुतांनी जेव्हा आमच्या संसदेला सदिच्छा भेट दिली होती तेव्हा त्याला फाशी होऊ नये म्हणून आम्ही किती मेणबत्त्या जाळल्या, मोर्चे काढले!
त्यांच्या दुस-या एका शांतीदुताने ताज हॉटेल ला सदिच्छा भेट दिली तेव्हा त्याला सगळ्यात सुरक्षीत जेल मधे ठेवले होते आणि बिरयाणी पण दिली होती.
ई. ई.
ईथे तर रितसर कायदेशीरपणे उघडपणे "फक्त" धार्मीक पर्यटनासाठी आलेले लोक आहेत.
बिर्याणी मागितल्याचा आणि
बिर्याणी मागितल्याचा आणि दिल्याचा फक्त कांगावा केला असं कांगावा करणार्यांनीच सांगितलं की.
भम हे वाचा शक्य झाल्यास
भम
हे वाचा शक्य झाल्यास .
https://www.facebook.com/bharat.patil.357284/posts/10203650752228949
वाचतो. धन्यवाद.
वाचतो. धन्यवाद.
आम्ही किती सहिष्णू याचा
आम्ही किती सहिष्णू याचा कांगावा करण्यासाठी महिला कमांडो पोलिस सुरक्षेसाठी देउन, दररोज अनधिकॄत युद्धात भारताचे किती जवान मारले, २६/११ सारखे किती हल्ले केले, दाउद सारख्या किती जणांना आश्रय दिला असाही कांगावा काही जण करतात.
नुसता फ्लायओव्हर मर्जीविरूध्द
नुसता फ्लायओव्हर मर्जीविरूध्द बांधला तर देश सोडून दुबईत जाऊन राहीन म्हणणारे "देशद्रोही" मधे येत नाही वाटते तेव्हा जगात देशाची प्रतिष्ठा वा़ढते![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आज 1 बदल्यात 10 डोकी आणायची
आज 1 बदल्यात 10 डोकी आणायची भाषा करणारे एका सैनिकाच्या बलिदानाचे भांडवल करत आहे किव येते भाजपाची आणि त्यांच्या भक्तांची
फेसबूक सभार आमिर खान: आज
फेसबूक सभार
आमिर खान: आज मैंने मुम्बई की सड़क पर कुछ खा लिया इसीलिए मेरे पेट में दर्द है
अनुपम खेर: क्या बात कर रहे हैं आप आमिर.. जिस देश ने आपको सब कुछ दिया आपको स्टार बना दिया आज आप बोल रहे हैं की उस देश के खाने से आपको पेट दर्द हुवा?
आमिर: अनुपम, मुझे ज़्यादा दर्द हो रही है लगता है डॉक्टर के पास जाना होगा
अनुपम: आप डॉक्टर के पास जाएंगे और देश की छवि को खराब करेंगे? आप बताना क्या चाहते हैं कि हमारे देश से की मिटटी से ऊगा हुवा अन्न आपको पेट दर्द देता है? ये देश जो वीर जवानो का है अलबेलों का मस्तानो का है. उस देश का अन्न सड़ा है?
आमिर: यार अनुपम मुझे जाने दो.. वरना मुझे अब उलटी हो जायेगी
अनुपम: अच्छा, उस समय आपको उलटी क्यों नहीं हुई जब मुम्बई में ब्लास्ट हुवे थे? उस समय आपको उलटी क्यों नहीं हुई जब कश्मीरी पंडित भगाए गए.. उस समय उलटी क्यों नहीं हुई आपको जब मैंने पूरी पिक्चर में घुटने मोड़ के एक्टिंग की थी?
आमिर: अनुपम, भाई तू इमोशनल हो रहा है.. मुझे जाने दो वरना मेरी जान निकल जायेगी दर्द से
अनुपम: अच्छा.. अब जान निकलने लगी.. तब कहाँ थे तुम जब सीमा पर हमारे सैनिकों की जान निकलती है? तब कहाँ चले जाते हो तुम जब केजरीवाल भूख से जान देने वाला होता है? तुम्हारी जान उस समय नहीं निकली जब भगत सिंह को फांसी लगी?
आमिर: सच कहते हो अनुपम.. मेरी आँखें खुल गयी दोस्त.. मोदी जी बेस्ट है.. मोदी जी अवतार हैं.. साक्षी महाराज युग पुरुष हैं.. योगी आदित्यनाथ महापुरुष हैं.. मोदी जी से भारत है मोदी जी से समाज है.. मोदी जी नमो नमो.. बस नमो नमो.. नमो नमो..जय नमो नमो
अनुपम: जा रे पगले डॉक्टर को दिखा ले.. अब रुलाएगा क्या मुझे.. तू सच्चा देशभक्त है मेरे यार.. तू भारत माँ का सपूत है
- हीच सत्य परिस्थिती सध्या आहे.
नुसता फ्लायओव्हर मर्जीविरूध्द
नुसता फ्लायओव्हर मर्जीविरूध्द बांधला तर देश सोडून दुबईत जाऊन राहीन म्हणणारे "देशद्रोही" मधे येत नाही वाटते > http://timesofindia.indiatimes.com/india/Lata-Mangeshkar-backs-Narendra-... >> कळलं कां??![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
kapoche, तुम्ही मागच्या एका
kapoche, तुम्ही मागच्या एका पोस्टमध्ये मोदींचे या देशात जन्म घेण्यावरून जे विधान उद्ध्ृत केले आहे त्याबद्दल. त्या विधानाचा विपर्यास केला जाऊ नये. लोकांमध्ये देशाभिमान जाग््रत नव्हता, या देशाचे काही भले होणार नाही ही एक प्रकारची निराशा लोकांमध्ये होती, या अर्थाचे वाक्य होते ते. त्याबाबतीतही मतभेद असू शकतील. पण विपरित अर्थ तरी नको.
तुमच्या त्या कमेंटमधील इतर मुद्दे अगदी मान्य.
वैद्य, तुम्ही ऑलरेडी असहिष्णू
वैद्य, तुम्ही ऑलरेडी असहिष्णू आहात. आता टक्केवारी काढा.
>>
लोल!
तिला तिच्या मुलाची चिंता
तिला तिच्या मुलाची चिंता वाटते. तिला आजूबाजूच्या वातावरणाची भीती वाटते.
म्हणजे ती त्याची मुलं नाहीत का ?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अरे यार... जातोय तर जाऊद्यात
अरे यार... जातोय तर जाऊद्यात ना... कशाला येवढा डोक्याला तरास करुन घेताय...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
फक्त कोणत्या देशात जाणार आहे ते विचारुन घ्या...... असा कोणता देश त्याला (अन अर्थातच त्याच्या बायकोला) "सुरक्षित" व "सहिष्णू" वाटतोय?
एक पोल घ्या बरे..... आमिरखान व त्याची बायको कोणत्या देशात जाऊ शकेल..... ?
अमेरिकेत? इन्ग्लण्डमधे? युएई त? फ्रान्स/जर्मनी? स्वीडन? ऑस्ट्रेलिया? रशिया? चीन? जापान? न्युझिलण्ड? इराण? इराक? सिरीया? स्पेन?
का इस्रायेल???
अरे हो की... इटली राहिलीच...
चला!
चला!
तर एकदाचे अमीर ने जाहीर केले
तर एकदाचे अमीर ने जाहीर केले की तो देश सोडणार नाही. सकाळी कुठल्याशा न्युज चॅनेलवर ४ हिन्दु, २ मुस्लिम अशा लोकान्ची चर्चा रन्गली होती. पण हे चॅनेलवाले धड कोणाला पूर्णपणे बोलुच देत नाहीत, आपलेच खेचर पुढे दामटवत बसतात.
सकाळी मौजेचे दृष्य पहायला मिळाले. आमच्या ओळखीचा मुस्लिम फळवाला शेजारच्या भाजीवाल्याशी गप्पा मारत आपली फळ मान्डत होता. मला वाटले हा अमीरविषयी काहीतरी बोलेल तर तो चक्क घराच्या वाढलेल्या भावाविषयी बोलत होता. त्याला या वादाविषयी काहीच वाटत नाही हे बघुन मला वाईट वाटले, रडु पण आले.
या आठवड्यात एक लग्न आहे म्हणून काल सन्ध्याकाळी बान्गड्या आणायला आमच्या कासाराकडे गेलो, तो पण मुस्लिम आहे. त्याने बर्याच नवीन बान्गड्या दाखवल्या, पण अमीरविषयी तो काहीच बोलला नाही हे बघुन धक्का बसला. किराणावाला हिन्दु मारवाडी आहे, तो पण अमीर, हिन्दुत्व, शिवसेना, कॉन्ग्रेस, भाजपा, सन्घ, ओवेसी यान्च्याबद्दल काहीच बोलला नाही हे बघुन मला भरुन आलय. काश किरणला पण असेच वाटले असते!
@ रश्मी, तुम्ही ताबडतोब तिथुन
@ रश्मी,
तुम्ही ताबडतोब तिथुन आपले घर-बाड-बिस्तरा आवरुन दुसरीकडे रहायला जा बघु.......असहिष्णु लेकाचे इकडे उभा भारत जळतोय नी हे (फळवाला, कासार, किराणा वाला) घराच्या किंमती, नवीन बांगड्या नी डाळ तांदळाविषयी बोलताहेत. उम्म्म !
बॉन्ड
बॉन्ड![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
काय गंमत आहे. रोज पेपर वाचला
काय गंमत आहे.
रोज पेपर वाचला की भारतातील असुरक्षिततेची जाणीव होते. हे होते म्हणूनच आम्ही अमेरिकेला / लंडनला / गल्फला आल , असे परदेशी लोक वारंवार बोलतात / लिहितात.
त्याना कुणी देशद्रोही म्हटले नाही.
एका मुसलमान आमीरच्या हिंदू बायकोने आज हेच वाक्य म्हटले तर ती आणि तिचा नवराही देशद्रोही ..
वा रे सहिष्णुता !
रोज पेपर वाचला की भारतातील
रोज पेपर वाचला की भारतातील असुरक्षिततेची जाणीव होते. हे होते म्हणूनच आम्ही अमेरिकेला / लंडनला / गल्फला आल , असे परदेशी लोक वारंवार बोलतात / लिहितात.>>>>>>>
मोगा - पण हे लोक खरच जातात तरी ना भारत सोडुन. हा टुच्च्या कधी जातच नाही भारत सोडुन, नुस्ताच बोलतो. कायमचा जा आणि आणि काय गरळ ओकायची ते ओक, काय फरक पडतो?
नुस्ताच बोलतो. >>>> गीता
नुस्ताच बोलतो. >>>> गीता वाचून झाली कि इथे , आता पुन्हा तुमच्यासाठी गोंधळ घालायचा का ?
आमिर खानची पूर्ण
आमिर खानची पूर्ण मुलाखत
http://indianexpress.com/article/india/india-news-india/aamir-khan-at-rn...
http://goo.gl/LO2aOw
मुख्तार अब्बास नकवी बोलले ना
मुख्तार अब्बास नकवी बोलले ना की अमीरला कुठ्ठे जाऊ देणार नाही. म्हणून त्याने बेत बदलला असेल. असंच त्या ललित मोदीला पण आणा म्हणावं. तो तळमळतोय ने मजसी ने...
https://youtu.be/jnZTcee5H7o
https://youtu.be/jnZTcee5H7o
पूर्ण मुलाखत अशोक राजवाडेंच्या वॉलवरून साभार.
आता यात आमीरने अमूक एक म्हटलंय अस्म तारे तोडणा-यांनी आपापली वक्तव्यं दाखवा आणि __चा रुग्ण मिळवा.
Pages