गणपती बाप्पा मोरया!
प्रकाशचित्रांच्या झब्बूत छायाचित्रांचं काय काम? कारण तसं बघायला गेलं, तर छायाचित्र हा प्रकाशचित्राच्या अगदी विरुद्ध शब्द... एकात चित्रवस्तूवर प्रकाश टाकून त्याचे रंग उजळवायचे, तर दुसर्यात त्याच चित्रवस्तूला एका घनगर्द छटेत सामावून घ्यायचं... या दोन्ही प्रकारांत तितकंच कसब लागतं आणि तितकीच रंगत असते.
अशी ही छायांनी रेखलेली देखणी चित्रं तुम्हांला उधळायची आहेत मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळून!
'छायांनी रेखियले चित्र तेच देखणे'
छायाप्रकाशाच्या या खेळाचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ कोणत्याही प्रखर प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर टिपलेल्या वस्तूंची / माणसांची / झाडांची इत्यादी प्रकाशचित्रे (इथे छायाचित्रे) अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :-
लोकहो, जरा झब्बूच्या विषयाकडे
लोकहो, जरा झब्बूच्या विषयाकडे लक्ष द्या!>>>>>>>>>कोण......कोण..........कोण................कोण................:फिदी:
इन्द्रा........ अफलातुन
इन्द्रा........ अफलातुन फोटो....
धन्यवाद हा ID ओळखा पाहू...
धन्यवाद
हा ID ओळखा पाहू...
हे वेमा आहेत
हे वेमा आहेत
करेक्ट केश्वे लोकहो
करेक्ट केश्वे
लोकहो उत्साहाला जरासा आवर घाला आणि विषयाला धरुन प्रचि टाका
१६)विजयस्तंभ, चितोडगड.
१६)विजयस्तंभ, चितोडगड.
(No subject)
Qurum Beach वरचा सूर्यास्त
Qurum Beach वरचा सूर्यास्त
(No subject)
सोमनाथचा समुद्रकिनारा
सोमनाथचा समुद्रकिनारा
(No subject)
पुण्याजवळील नीळकंठेश्वर येथील
पुण्याजवळील नीळकंठेश्वर येथील बुद्धमुर्ती
Wadi Dhyaka Dam-Quriyat
Wadi Dhyaka Dam-Quriyat Muscat
(No subject)
मग नंतर आम्ही पण सगळेच बुद्ध
मग नंतर आम्ही पण सगळेच बुद्ध झालेलो
(No subject)
मुरुडच्या किना-यावर
मुरुडच्या किना-यावर
(No subject)
परवा असेच मुंबई-अहमदाबाद
परवा असेच मुंबई-अहमदाबाद हायवेवर ड्राईव्हला गेले असता ९ वर्षाची भाची मोबाईल कॅमेराशी खेळत होती... एक सुंदर फोटो मायबोलीसाठी...
(No subject)
इंद्रा, मस्त फोटो
इंद्रा, मस्त फोटो
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार!
इंद्रधनुष्य मस्त फोटो... हा
इंद्रधनुष्य मस्त फोटो... हा आणि आधीचे सगळेदेखील...
Pages